• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Benefits Of Drinking Ghee Tea

दिवसाची सुरुवात करा तुपाच्या चहाने, आरोग्याला होतील आश्चर्यकारक फायदे

ग्रीन टी, हर्बल टी, आल्याचा चहा, चॉकलेट चहा असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचा चहा बनवून प्यायला जातो. चहा पिणे आरोग्यासाठी गुणकारी असते. पण सतत चहा प्यायल्यानंतर आरोग्यावर त्याचे गंभीर परिणाम दिसून येतात. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर शक्यता आरोग्यास गुणकारी असलेला चहा प्यावा. अनेकांना सकाळच्या वेळी हर्बल टी पिण्याची सवय असते. हर्बल टी व्यतिरिक्त तुम्ही तुपाचा चहा पिऊ शकता.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 14, 2024 | 08:57 AM
तूप खाल्ल्याने आरोग्याला होणारे फायदे

तूप खाल्ल्याने आरोग्याला होणारे फायदे

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सकाळी उठल्यानंतर अनेकांना चहा पिण्याची सवय असते. चहा प्यायल्यानंतर अनेकांच्या दिवसाची सुरुवात होते,तर काहींना सकाळी उठल्यानंतर लगेच चहा पिण्याची सवय असते. ग्रीन टी, हर्बल टी, आल्याचा चहा, चॉकलेट चहा असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचा चहा बनवून प्यायला जातो. चहा पिणे आरोग्यासाठी गुणकारी असते. पण सतत चहा प्यायल्यानंतर आरोग्यावर त्याचे गंभीर परिणाम दिसून येतात. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर शक्यता आरोग्यास गुणकारी असलेला चहा प्यावा. अनेकांना सकाळच्या वेळी हर्बल टी पिण्याची सवय असते. हर्बल टी व्यतिरिक्त तुम्ही तुपाचा चहा पिऊ शकता. यामुळे आरोग्याला सुद्धा अनेक गुणकारी फायदे होतील. आज आम्ही तुम्हाला तुपाचा चहा प्याल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया तुपाचा चहा पिण्याचे फायदे.(फोटो सौजन्य-istock)

तूप खाल्ल्याने आरोग्याला होणारे फायदे:

  • तुपामध्ये असलेले अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-ऑक्सिडंट्स गुणधर्म आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहेत. तसेच तुपामध्ये तुपामध्ये फॅटी ॲसिडसिड आढळून येते.
  • नियमित एक किंवा दोन चमचे तूप खाल्यास त्वचेवरील हरवलेली चमक पुन्हा परत मिळवण्यास मदत होईल. त्यामुळे नियमित तुपाचे सेवन करावे.
  • तुपामध्ये जास्त कॅलरीज आणि फॅट असतात. त्यामुळे अनेकदा डॉक्टर योग्य आणि कमी प्रमाणात तूप खाण्याचा सल्ला देतात.
हे देखील वाचा: भाजीत तेल जास्त झालं? मग चिंता सोडा आणि या घरगुती टिप्सचा वापर करा

तुपाचा चहा प्यायल्याने आरोग्याला होणारे फायदे:

रोगप्रतिकारक शक्ती वाढते:

तुपाच्या चहाचे सेवन केल्यामुळे शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. त्यामुळे नियमित तुपाचे सेवन करावे. तूप शरीरासाठी फायदेशीर आहे.

मासिक पाळीच्या वेदनांपासून आराम:

मासिक पाळीच्या दिवसांमध्ये सर्वच महिलांना शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते. तसेच पोट दुखी, कंबर दुखणे, उलट्या होणे इत्यादी अनेक समस्या जाणवतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आहारात तुपाचे सेवन करावे. नुसतेच तूप खायला जमत नसेल तर तुम्ही तुपाचा चहा सुद्धा बनवून पिऊ शकता.

पोट स्वच्छ होते:

बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून त्रस्त असलेल्या लोकांनी आहारात तुपाचे सेवन करावे. सकाळी उठल्यानंतर तुपाचे पाणी किंवा तुपाचा चहा प्यावा. ज्यामुळे तुमचे पोट स्वच्छ होऊन शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघून जातील.

हे देखील वाचा: ओठांना पाहून ओळखू शकता आरोग्याची स्थिती; आपण किती निरोगी आहोत? काही सेकंदात जाणून घ्या

तुपाचा चहा बनवण्याची कृती:

तुपाचा चहा बनवण्यासाठी दुधाचा वापर करू नये. टोपात पाणी घेऊन ते गरम झाल्यानंतर त्यात साखर आणि चहा पावडर टाकून व्यवस्थित पाणी उकळवून घ्या. चहाला उकळी आल्यानंतर त्यात आल्याचा तुकडा टाकून पुन्हा एकदा पाणी व्यवस्थित उकळवून घ्या. नंतर गॅस बंद करून चहा गाळून त्यात एक चमचा तूप टाकून मिक्स करून घ्या.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Benefits of drinking ghee tea

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2024 | 08:57 AM

Topics:  

  • Health Care Tips

संबंधित बातम्या

International Prenatal Infection Prevention Month: प्रसूतीपूर्वी योग्य काळजी घेतल्यामुळे आई आणि बाळाला संक्रमणाचा धोका कमी
1

International Prenatal Infection Prevention Month: प्रसूतीपूर्वी योग्य काळजी घेतल्यामुळे आई आणि बाळाला संक्रमणाचा धोका कमी

जास्त वेळ लघवी रोखून धरण्याची सवय शरीरासाठी ठरते जीवघेणी! किडनीसंबंधित उद्भवू शकतात ‘हे’ गंभीर आजार
2

जास्त वेळ लघवी रोखून धरण्याची सवय शरीरासाठी ठरते जीवघेणी! किडनीसंबंधित उद्भवू शकतात ‘हे’ गंभीर आजार

राज्यात किडनी रुग्णांना दिलासा! डायलिसीसच्या सोयीमुळे रुग्णांना स्थानिक पातळीवर उपचाराची मिळणार सुविधा
3

राज्यात किडनी रुग्णांना दिलासा! डायलिसीसच्या सोयीमुळे रुग्णांना स्थानिक पातळीवर उपचाराची मिळणार सुविधा

सकाळी उठल्यानंतर पोटात सतत आवाज येतो? पचनाच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स
4

सकाळी उठल्यानंतर पोटात सतत आवाज येतो? पचनाच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

ताज्या बातम्या

पुढे वाचा
BMC Politics: ७४ हजार कोटींचे बजेट आणि सत्तेचा सारीपाट; BMCच्या तिजोरीच्या चाव्या कुणाकडे?

BMC Politics: ७४ हजार कोटींचे बजेट आणि सत्तेचा सारीपाट; BMCच्या तिजोरीच्या चाव्या कुणाकडे?

Feb 13, 2026 | 04:17 PM
Shrivardhan Municipal Council: श्रीवर्धन नगरपालिकेत ‘ऍक्शन मोड’ची गरज; नागरिकांचा वाढला संताप 

Shrivardhan Municipal Council: श्रीवर्धन नगरपालिकेत ‘ऍक्शन मोड’ची गरज; नागरिकांचा वाढला संताप 

Feb 13, 2026 | 04:07 PM
Marathi Serial : छत्रपतींची वाघीण पोहोचली रायगडावर; शिवजयंती निमित्ताने ‘कमळी’ मालिकेचा खास भाग, पाहा प्रोमो

Marathi Serial : छत्रपतींची वाघीण पोहोचली रायगडावर; शिवजयंती निमित्ताने ‘कमळी’ मालिकेचा खास भाग, पाहा प्रोमो

Feb 13, 2026 | 03:49 PM
Astro Tips: गुरु ग्रहाचा या राशीच्या लोकांवर राहील आशीर्वाद, करिअर आणि व्यवसायात मिळते अपेक्षित यश

Astro Tips: गुरु ग्रहाचा या राशीच्या लोकांवर राहील आशीर्वाद, करिअर आणि व्यवसायात मिळते अपेक्षित यश

Feb 13, 2026 | 03:40 PM
नरहरी झिरवळांनी तात्काळ राजीनामा द्यावा; हर्षवर्धन सपकाळांची मागणी

नरहरी झिरवळांनी तात्काळ राजीनामा द्यावा; हर्षवर्धन सपकाळांची मागणी

Feb 13, 2026 | 03:39 PM
Sillod ZP Election Result 2026: भाजप-शिवसेनेला मिळाली समान मते; भविष्यात राजकीय संघर्ष तीव्र होणार

Sillod ZP Election Result 2026: भाजप-शिवसेनेला मिळाली समान मते; भविष्यात राजकीय संघर्ष तीव्र होणार

Feb 13, 2026 | 03:35 PM
1 वाटी तांदळाच्या पिठापासून बनतील 1 किलोचे पापड, एकदाच बनवा आणि महिनाभर साठवा

1 वाटी तांदळाच्या पिठापासून बनतील 1 किलोचे पापड, एकदाच बनवा आणि महिनाभर साठवा

Feb 13, 2026 | 03:32 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane News  : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Thane News : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Feb 12, 2026 | 07:57 PM
Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Feb 12, 2026 | 07:48 PM
Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Feb 12, 2026 | 07:30 PM
Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Feb 12, 2026 | 07:23 PM
Pune News :  MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Pune News : MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Feb 12, 2026 | 07:17 PM
Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Feb 12, 2026 | 02:54 PM
Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Feb 12, 2026 | 02:51 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.