Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विटामिन सी युक्त मोसंबीच्या रसाचे सेवन केल्यामुळे शरीराला होतील चमत्कारीत फायदे

मोसंबीचा रस प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. या रसात असलेले गुणधर्म रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी मदत करतात. चला तर जाणून घेऊया मोसंबीचा रस पिण्याचे फायदे.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 22, 2024 | 11:40 AM
मोसंबीचा रस पिण्याचे फायदे

मोसंबीचा रस पिण्याचे फायदे

Follow Us
Close
Follow Us:

शरीराला हेल्दी आणि निरोगी ठेवण्यासाठी नेहमी फळांचा रसाचे सेवन केले जाते. फळांचा रस पिणे आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहे. शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, त्वचा निरोगी ठेवण्यासाठी रोजच्या आहारात अनेक लोक लिंबाच्या रसाचे सेवन करतात. लिंबाच्या रसाशिवाय बीटरूटचा रस, गाजरचा रस इत्यादी रसांचे सेवन केले जाते. त्यासोबतच मोसंबीचा रस सुद्धा प्यायला जातो. मोसंबीमध्ये अनेक गुणकारी घटक आढळून येतात. यामध्ये विटामिन सी, अँटिऑक्सिडंट्स ऑक्सिडेटिव्ह इत्यादी अनेक घटक आढळतात, ज्यामुळे त्वचा आणि शरीराला फायदा होतो. मोसंबीचा रस शरीराला हायड्रेट ठेवण्याचे काम करतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला मोसंबीचा रस प्यायल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)

हे देखील वाचा: रवा की गहू, ब्रेकफास्टसाठी काय आहे हेल्दी ऑप्शन?

मोसंबीचा रस पिण्याचे फायदे:

वजन कमी करण्यासाठी प्रभावी:

वाढलेले वजन कमी करण्यासाठी लिंबाच्या रसाशिवाय तुम्ही मोसंबीचा रस सुद्धा पिऊ शकता. यामुळे वाढलेले वजन कमी होण्यास मदत होते. कारण मोसंबीच्या रसात कमी प्रमाणात कॅलरीज आढळून येतात. शिवाय हा रस प्यायल्यामुळे चाचपय सुधारण्यास मदत होते. उन्हाळ्यासह इतर सर्व दिवसांमध्ये तुम्ही मोसंबीच्या रसाचे सेवन करू शकता.

रोगप्रतिकारशक्ती सुधारते:

मोसंबीच्या रसाचे सेवन केल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते. त्यामुळे नियमित तुम्ही मोसंबीचा रस पिऊ शकता. मोसंबीमध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी आढळून येते. मोसंबीच्या रसाचे सेवन केल्यामुळे शरीराला संक्रमण आणि रोगांपासून वाचवण्यास मदत होते. तसेच शरीर निरोगी राहण्यास मदत होते.

मोसंबीचा रस पिण्याचे फायदे

शरीर हायड्रेट राहते:

उन्हाळ्यासह सर्वच ऋतूंमध्ये शरीर हायड्रेट असणे फार गरजेचे आहे. शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ नये म्हणून नियमित लिंबाच्या रसाचे आणि मोसंबीच्या रसाचे सेवन करावे. शरीरातील दिवसभरातील संपलेले द्रव भरून काढण्यासाठी आहारात मोसंबीच्या रसाचे सेवन करावे. तसेच यामुळे शरीराचे कार्य सुरळीत राहते.

तणाव कमी होतो:

कामाचा तणाव, मानसिक तणाव इत्यादी गोष्टीमुळे आरोग्य बिघडून जाते. मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी तुम्ही मोसंबीच्या रसाचे सेवन करू शकता. थंड पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीर थंड राहते आणि मन शांत राहते. या रसाचे सेवन केल्यामुळे शरीराला आणि मनाला विश्रांती मिळते.

हे देखील वाचा: सफरचंदसोबत चुकूनही करू नका ‘या’ पदार्थांचे सेवन, पोटात तयार होतील विषारी पदार्थ

त्वचेची गुणवत्ता सुधारते:

त्वचेची गुणवत्ता सुधारण्यासाठी विटामिन सी युक्त पदार्थांचे सेवन करावे. यामुळे खराब झालेली त्वचा सुधारण्यास मदत होते. नियमित तुम्ही कोणत्या ना कोणत्या फळाच्या रसाचे आहारात सेवन करू शकता. त्वचेवरील पिंपल्स, डाग घालवण्यासाठी मोसंबीचा रस प्रभावी आहे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Benefits of drinking sweet lime juice mosambi benefits for health

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2024 | 11:40 AM

Topics:  

  • best fruit juices
  • Health Care Tips

संबंधित बातम्या

थंडीच्या दिवसांमध्ये नियमित करा ‘या’ शक्तिशाली भाज्यांचे सेवन, आरोग्यासंबंधित गंभीर समस्या होतील कायमच्या दूर
1

थंडीच्या दिवसांमध्ये नियमित करा ‘या’ शक्तिशाली भाज्यांचे सेवन, आरोग्यासंबंधित गंभीर समस्या होतील कायमच्या दूर

दिवसभरात किती पाण्याचे सेवन करावे? शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर ‘या’ अवयवांमध्ये होतात तीव्र वेदना
2

दिवसभरात किती पाण्याचे सेवन करावे? शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर ‘या’ अवयवांमध्ये होतात तीव्र वेदना

असंसर्गजन्य आजारांच्या रुग्ण संख्येत मोठी वाढ ! महापालिकेच्या चाचणीत आढळून आले कॅन्सर, मधुमेह, श्वसनाचे रुग्ण
3

असंसर्गजन्य आजारांच्या रुग्ण संख्येत मोठी वाढ ! महापालिकेच्या चाचणीत आढळून आले कॅन्सर, मधुमेह, श्वसनाचे रुग्ण

सांध्यांमध्ये वाढलेले Uric Acid नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमित खा ‘हे’ पदार्थ, गाऊटचा त्रास होईल कमी
4

सांध्यांमध्ये वाढलेले Uric Acid नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमित खा ‘हे’ पदार्थ, गाऊटचा त्रास होईल कमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.