Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 8 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कंगना रणौत पिते फक्त चांदीच्या ग्लासातील पाणी, शरीराला मिळतात अफलातून फायदे; करून पहाच

अभिनेत्री कंगना रणौत नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टींमुळे चर्चेत असते. सगळीकडे तिच्या जवळ असलेल्या चांदीच्या ग्लासची मोठी चर्चा ररंगली आहे. चला तर जाणून घेऊया चांदीच्या भांड्यात पाणी प्याल्याने शरीराला होणारे फायदे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 21, 2025 | 12:28 PM
चांदीच्या भांड्यात पाणी प्यायल्यामुळे शरीराला होणारे फायदे

चांदीच्या भांड्यात पाणी प्यायल्यामुळे शरीराला होणारे फायदे

Follow Us
Follow Us:

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रणौत ती तिच्या अभिनयासह राजकारणातील घडामोडींमुळे नेहमीच चर्चेत असते. मागील काही दिवसांपासून ती सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनवली बनली आहे. कंगना रणौतने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये चांदीचा ग्लास हातामध्ये धरताना दिसून आली आहे. तिच्या मुलाखती  सोशल मीडियावर चांगल्या गाजल्या आहेत. याशिवाय कंगना चांदीच्या ग्लासातून नियमित पाणी पिते. तिला चांदीचा ग्लास तिच्या मावशींकडून भेट देण्यात आला आहे. याशिवाय कंगना एवढ्या महाग ग्लासातून पाणी पिते, असे म्हणत नेटकाऱ्यानी तिला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले आहे. पण चांदीच्या किंवा तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी आरोग्याच्या दृष्टीने अतिशय पौष्टिक आणि गुणकारी आहे. चांदी हा धातू शरीराला शक्ती देण्याचे काम करतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला चांदीच्या ग्लासात पाणी प्याल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)

लाइफ स्टाइलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा

चांदीच्या भांड्यात पाणी प्यायल्यामुळे शरीराला होणारे फायदे:

तणाव कमी होतो:

धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यावर सुद्धा दिसून येतो. सतत चिंता, तणाव, कामात लक्ष न लागणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे मानसिक तणावापासून सुटका मिळवण्यासाठी चांदीच्या ग्लास पाणी प्यावे. चांदीच्या ग्लास पाणी प्यायल्यामुळे शरीरात थंडावा निर्माण होतो. याशिवाय जास्त राग येणाऱ्या व्यक्तींना चांदीच्या भांड्यातील पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय डोळ्यांसंबंधित अनेक समस्या दूर होतात.

वजन कमी होण्यासाठी प्रभावी:

वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. पण उपाशी पोटी नियमित चांदीच्या ग्लासातील पाणी प्याल्यामुळे शरीरात विषारी घाण बाहेर पडून जाईल आणि अतिरिक्त चरबी कमी होईल. चांदीच्या भांड्यात पाणी प्यायल्यामुळे चयापचय क्रिया सुधारते आणि वाढलेले वजन झपाट्याने कमी होऊन जाते.

सर्दी खोकल्यापासून आराम:

थंडीच्या दिवसांमध्ये सर्दी, खोकला किंवा इतर साथीचे आजार वाढू लागतात. या आजारांपासून शरीराचा बचाव करण्यासाठी तुम्ही चांदीच्या भांड्यातील पाणी पिऊ शकता. यामुळे रोगप्रतिकारशक्ती सुधारून शरीरात ऊर्जा निर्माण होईल. रात्री झोपण्याआधी चांदीच्या ग्लास पाणी ठेवून नंतर सकाळी उठल्यानंतर चांदीच्या ग्लासातील पाणी प्यावे. यामुळे सर्दी, खोकल्याची समस्या उद्भवणार नाही.

लाइफ स्टाइलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा

अशक्तपणा कमी होतो:

चांदीच्या भांड्यातील पाणी पिण्यास वापरल्यामुळे शरीरात निर्माण झालेला अशक्तपणा कमी होऊन आराम मिळतो. थकवा, सतत चक्कर येणे इत्यादी समस्या उद्भवू लागल्यानंतर चांदीच्या भांड्यातील पाणी प्यावे. ज्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होईल.

Web Title: Benefits of drinking water in a silver glass kangana ranaut drinks only water from a silver glass

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2025 | 12:25 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • Kangan Ranaut

संबंधित बातम्या

मासिक पाळीच्या दिवसांमध्ये रक्ताच्या गुठळ्या का जातात? वारंवार गाठी जाणे बेतू शकते जीवावर, ब्लड क्लॉट्स कमी करण्यासाठी उपाय
1

मासिक पाळीच्या दिवसांमध्ये रक्ताच्या गुठळ्या का जातात? वारंवार गाठी जाणे बेतू शकते जीवावर, ब्लड क्लॉट्स कमी करण्यासाठी उपाय

बीट कच्चे खावे की शिजवून? ‘या’ व्यक्तींनी चुकूनही करू नये बीटचे सेवन, अन्यथा उद्भवतील किडनी स्टोन आणि अपचनाच्या समस्या
2

बीट कच्चे खावे की शिजवून? ‘या’ व्यक्तींनी चुकूनही करू नये बीटचे सेवन, अन्यथा उद्भवतील किडनी स्टोन आणि अपचनाच्या समस्या

मूळव्याधीच्या त्रासाने हैराण झाला आहात? मग दुधात मिक्स करून प्या ‘हा’ पदार्थ, आठवडाभरात मिळेल वेदनांपासून आराम
3

मूळव्याधीच्या त्रासाने हैराण झाला आहात? मग दुधात मिक्स करून प्या ‘हा’ पदार्थ, आठवडाभरात मिळेल वेदनांपासून आराम

Checking Phone After Waking Up: सकाळी डोळे उघडताच मोबाईल पाहण्याची सवय? आरोग्यावर करू शकते गंभीर परिणाम
4

Checking Phone After Waking Up: सकाळी डोळे उघडताच मोबाईल पाहण्याची सवय? आरोग्यावर करू शकते गंभीर परिणाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.