Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Menopause: वयाच्या तिशीनंतर महिलांच्या शरीरात होतात ‘हे’ मोठे बदल, रजोनिवृत्तीच्या काळात स्वतःच्या आरोग्याची घ्या योग्य काळजी

Menopause: वय वाढल्यानंतर महिलांच्या शरीरात सतत काहींना काही बदल होतात. हार्मोन्सची चढ उतार झाल्यामुळे मासिक पाळीच्या चक्रात बदल, शारीरिक आणि मानसिक समस्या वाढू शकतात. चला तर जाणून घेऊया मेनोपॉज बद्दलचे गैरसमज.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 21, 2026 | 03:30 PM
वयाच्या तिशीनंतर महिलांच्या शरीरात होतात 'हे' मोठे बदल, रजोनिवृत्तीच्या काळात स्वतःच्या आरोग्याची घ्या योग्य काळजी

वयाच्या तिशीनंतर महिलांच्या शरीरात होतात 'हे' मोठे बदल, रजोनिवृत्तीच्या काळात स्वतःच्या आरोग्याची घ्या योग्य काळजी

Follow Us
Follow Us:

Menopause: वयाच्या प्रत्येक टप्प्यात महिलांच्या शरीरात सतत काहींना काही बदल होत असतात. शारीरिक आणि मानसिक बदल झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये फारशी लक्षणे दिसून येत नाही. पण कालातंराने समस्या खूप वाढू लागतात आणि आरोग्य बिघडून जाते. अनियमित मासिक पाळी, मूड स्विंग्स, अचानक उष्णता जाणवणे आणि थकवा वाढणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. वयाच्या तिशीनंतर महिलांच्या शरीरात अनेक वेगवेगळे बदल होतात. या बदलांना सामोरे जाताना महिला काहीवेळा प्रचंड वैतागतात आणि मानसिक तणाव वाढू लागतो. लहान वयात मेनोपॉज आल्यानंतर गर्भधारणा आणि मासिक पाळीच्या चक्रात बदल होतात. बदलत्या जीवनशैलीमुळे मेनोपॉजपूर्वीचा काळ आणि त्यातील गैरसमज मोठ्या प्रमाणावर वाढू लागले आहेत.(फोटो सौजन्य – istock)

Hedache Causes: सकाळी उठल्यानंतर कायमचं डोकं दुखत? ‘ही’ लक्षणे दिसताच अजिबात करू नका दुर्लक्ष, आजारांपासून मिळेल सुटका

मेनोपॉज अचानक येतो का?

मेनोपॉज हा अचानक येत नाहीतर शरीरात अनेक बदल होत असतात. वयाच्या ३५ ते ४५ दरम्यान स्त्रीच्या शरीरात इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन संप्रेरकांचे प्रमाण हळूहळू कमी होऊन जाते. ज्याच्या परिणामामुळे महिलांना मेनोपॉज येण्यासोबतच गंभीर आजारांची लागण सुद्धा होऊ शकते. २ महिने मासिक पाळी पूर्णपणे बंद राहिल्यानंतरच मेनोपॉज चालू झाला असे मानले जाते.

तिशी किंवा चाळीशीत होणारे बदल?

वय वाढल्यानंतर महिलांच्या शरीरात अनेक वेगवेगळे बदल होत असतात. गर्भधारणेनंतर काहीवेळा मासिक पाळीच्या चक्रात बदल होण्याची जास्त शक्यता असते. थायरॉईडची समस्या, हिमोग्लोबिनची कमतरता, मानसिक ताण किंवा पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम इत्यादी अनेक कारणांमुळे मानसिक पाळी अनियमित होऊ शकते. मासिक पाळी अनियमित झाल्यामुळे शरीरात थकवा आणि अशक्तपणा वाढतो. अशावेळी दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Cancer Research : ऐकावं तर नवलचं ! एका सेल्फीवरून कळणार कॅन्सरचा धोका? AI तंत्रज्ञानाच्या नव्या संशोधनाने जागवल्या आशा!

मेनोपॉजनंतर वजन वाढते?

मासिक पाळी बंद झाल्यानंतर चयापचय क्रिया मंदावते. योग्य पोषण, स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि पुरेशी झोप न मिळाल्यामुळे वजन वाढू लागते तर काहींचे वजन झपाट्याने कमी सुद्धा होते. त्यामुळे मेनोपॉज आल्यानंतर वजनावर नियंत्रण ठेवणे फार आवश्यक आहे. जास्त त्रास होत असल्यास हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी करण्याचा सल्ला दिला जातो.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: वयाच्या तिशीनंतर महिलांच्या शरीरात कोणते बदल होतात?

    Ans: वयाच्या तिशीनंतर काही महिलांमध्ये चयापचय, स्नायूंची ताकद, त्वचा, झोप आणि मासिक पाळीच्या नियमिततेत बदल जाणवू शकतात.

  • Que: रजोनिवृत्ती म्हणजे काय आणि ती साधारण कोणत्या वयात येते?

    Ans: सलग १२ महिने मासिक पाळी न आल्यास आणि त्यामागे अन्य वैद्यकीय कारण नसल्यास रजोनिवृत्ती झाल्याचे मानले जाते.

  • Que: रजोनिवृत्तीपूर्वी कोणती लक्षणे दिसू शकतात?

    Ans: रजोनिवृत्तीपूर्व काळात म्हणजेच पेरिमेनोपॉजमध्ये मासिक पाळी अनियमित होणे, अचानक गरम होणे, रात्री घाम येणे, झोपेचा त्रास, मूडमध्ये बदल आणि योनीमार्गात कोरडेपणा अशी लक्षणे दिसू शकतात.

Web Title: Menopause major body changes after 30 and essential health tips for women sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • menopause
  • women health

संबंधित बातम्या

हृदयापासून बद्धकोष्ठतेपर्यंत…! नियमित एक किवीचे सेवन केल्यास शरीराला होतील भरमसाट फायदे, जाणून घ्या खाण्याची वेळ
1

हृदयापासून बद्धकोष्ठतेपर्यंत…! नियमित एक किवीचे सेवन केल्यास शरीराला होतील भरमसाट फायदे, जाणून घ्या खाण्याची वेळ

Hedache Causes: सकाळी उठल्यानंतर कायमचं डोकं दुखत? ‘ही’ लक्षणे दिसताच अजिबात करू नका दुर्लक्ष, आजारांपासून मिळेल सुटका
2

Hedache Causes: सकाळी उठल्यानंतर कायमचं डोकं दुखत? ‘ही’ लक्षणे दिसताच अजिबात करू नका दुर्लक्ष, आजारांपासून मिळेल सुटका

सांध्यांना कायमच सूज येते? मग युरिक ॲसिडची पातळी कमी करण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश
3

सांध्यांना कायमच सूज येते? मग युरिक ॲसिडची पातळी कमी करण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

World Osteoporosis Day: फॅक्चर झाल्यानंतरच कळते हाडांचे आरोग्य! सरकारी रुग्णालयांत वर्षभरात साडेतीन हजार तपासण्या
4

World Osteoporosis Day: फॅक्चर झाल्यानंतरच कळते हाडांचे आरोग्य! सरकारी रुग्णालयांत वर्षभरात साडेतीन हजार तपासण्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.