• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Best Home Remedies Remove Pimples

चेहऱ्यावर मुरूम आणि पिंपल्स आले आहेत? मग करून पहा ‘हे’ घरगुती उपाय

पिंपल्स किंवा मुरूम येण्यामागे अनेक कारण आहेत.शरीरातील हार्मोनल बदल, खाण्यापिण्याच्या सवयी, चुकीची जीवनशैली इत्यादी गोष्टींचा परिणाम दिसू लागल्यानंतर त्वचा खराब होऊन जाते. वातावरणात बदल झाल्यानंतर चेहऱ्यावर त्याचे परिणाम दिसून येतात. पावसाळ्यात वातावरणातील आद्रतेचा परिणाम चेहऱ्यावर दिसू लागल्यानंतर त्वचा चिकट आणि तेलकट होऊन जाते.त्यामुळे सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी हे घरगुती उपाय नक्की करून पहा.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 03, 2024 | 02:50 PM
पिंपल्स पासून सुटका मिळवण्यासाठी घरगुती उपाय

पिंपल्स पासून सुटका मिळवण्यासाठी घरगुती उपाय

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सुंदर त्वचा मिळवण्यासाठी महिला अनेक वेगवेगळे उपाय करतात. पण अनेकदा चमकदार आणि स्वच्छ त्वचेवर पिंपल्स किंवा मुरूम आल्यानंतर त्वचेचे सौंदर्य खराब होऊन जाते. पिंपल्स किंवा मुरूम येण्यामागे अनेक कारण आहेत.शरीरातील हार्मोनल बदल, खाण्यापिण्याच्या सवयी, चुकीची जीवनशैली इत्यादी गोष्टींचा परिणाम दिसू लागल्यानंतर त्वचा खराब होऊन जाते. वातावरणात बदल झाल्यानंतर चेहऱ्यावर त्याचे परिणाम दिसून येतात. पावसाळ्यात वातावरणातील आद्रतेचा परिणाम चेहऱ्यावर दिसू लागल्यानंतर त्वचा चिकट आणि तेलकट होऊन जाते. तेलकट झालेली त्वचा वेळीच स्वच्छ केली नाहीतर चेहऱ्यावर साचून राहिलेल्या धूळ, माती आणि तेलामुळे पिंपल्स येऊ लागतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावरील मुरूम आणि पिंपल्स पासून सुटका मिळवण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावे, याबद्दल सांगणार आहोत.(फोटो सौजन्य-istock)

पिंपल्स पासून सुटका मिळवण्यासाठी घरगुती उपाय

पिंपल्स पासून सुटका मिळवण्यासाठी घरगुती उपाय

जीवनशैलीत बदल करणे:

निरोगी आणि सुंदर त्वचा मिळवण्यासाठी फक्त क्रीम्स आणि महागड्या प्रॉडक्टचा वापर न करता योग्य त्या जीवनशैलीचा अवलंब करून जीवन जगले पाहिजे. अनेकांना रात्रीच्या वेळी उशीरा जेवण्याची आणि झोपण्याची सवय असते. उशिरा जेवल्यामुळे पचनक्रिया बिघडून जाते . त्यामुळे योग्य वेळात जेवून आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. मानसिक तणाव वाढल्यामुळे जीवन बदलून जाते. मानसिक तणावाचा परिणाम चेहऱ्यावर सुद्धा दिसून येतो. त्यामुळे मानसिक आरोग्य सुधरण्यासाठी व्यायाम आणि प्राणायाम करणे आवश्क आहे.

हे देखील वाचा: जास्वंदीच्या फुलाचा वापर करून वाढवा चेहऱ्याचे सौंदर्य! काळे डाग घालवण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा वापर

​हार्मोनल असंतुलन:

महिलांच्या शरीरात सातत्याने हार्मोनल बदल होत असतात. हे बदल काहीवेळ चेहऱ्यावर सुद्धा दिसतात. पिंपल्स येणे, मुरूम येणे, त्वचेसंबंधित समस्या निर्माण होणे इत्यादी लक्षणे दिसू लागल्यानंतर हळूहळू त्वचा खराब होऊन जाते. त्वचेची गुणवत्ता कमी झाल्यामुळे चेहरा खराब होतो. हार्मोन्स असंतुलित झाल्यानंतर टेस्टोस्टेरॉनसारखे एंड्रोजन मुरुम येण्यास कारणीभूत ठरतात.

पिंपल्स पासून सुटका मिळवण्यासाठी घरगुती उपाय

पिंपल्स पासून सुटका मिळवण्यासाठी घरगुती उपाय

पुरळ किंवा मुरूम येऊ नये म्हणून काय करावे?

  • चेहऱ्यावर मुरूम किंवा पुरळ येऊ नये म्हणून संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. शरीराला गुणकारी ठरतील अशा पदार्थांचे सेवन केल्यामुळे त्वचा सुधारण्यास मदत होते.
  • त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी चेहरा सूट होईल असा फेशवॉश निवडावा. चुकीच्या फेशवॉशमुळे चेहरा खराब होऊन जातो. फेसवॉशचा वापर केल्यामुळे चेहरा अधिक एक्सफोलिएट होऊन तेल नियंत्रणात राहते.
हे देखील वाचा: स्वयंपाक घरातील ‘या’ डाळीचा वापर करून चेहऱ्याची चमक वाढवा, फेसपॅकमुळे त्वचेवर दिसेल तारुण्य
  • फेसवॉश विकत घेताना त्यात सॅलिसिलिक ॲसिड आणि ग्लायकोलिक ॲसिडचे प्रमाण जास्त असलेला फेसवॉश खरेदी करावा. यामुळे त्वचेवरील मुरुमांची समस्या कमी होते.
  • त्वचेचा खराब झालेला रंग सुधारण्यासाठी फेस सीरम लावावे. यामुळे काळी पडलेली त्वचा उजळून पुन्हा एकदा चेहऱ्यावर चमकदार ग्लो येतो.

टीप – आम्ही देत असलेली माहिती ही तज्ज्ञांशी बोलून आणि रिसर्च करून देत आहोत. हा लेख केवळ तुमच्या माहितीसाठी लिहिण्यात आला आहे. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करायला विसरू नका.

Web Title: Best home remedies remove pimples

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2024 | 02:50 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
तरुण वयात Breast Cancer होण्यास कारणीभूत ठरतात ‘ही’ गंभीर कारणे, स्तनात गाठी होऊ नये आहारात करा बदल

तरुण वयात Breast Cancer होण्यास कारणीभूत ठरतात ‘ही’ गंभीर कारणे, स्तनात गाठी होऊ नये आहारात करा बदल

Mar 09, 2026 | 05:30 AM
National Barbie Day 2026 : Happy Birthday Barbie! 9 मार्चलाच का साजरा होतो ‘बार्बी डे’? वाचा रंजक इतिहास

National Barbie Day 2026 : Happy Birthday Barbie! 9 मार्चलाच का साजरा होतो ‘बार्बी डे’? वाचा रंजक इतिहास

Mar 09, 2026 | 05:30 AM
Made in China शस्त्रांवर कोण ठेवणार विश्वास? डिफेन्स सिस्टिम कोलमडताच इराणला मोठा फटका

Made in China शस्त्रांवर कोण ठेवणार विश्वास? डिफेन्स सिस्टिम कोलमडताच इराणला मोठा फटका

Mar 09, 2026 | 01:15 AM
स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने ज्येष्ठ महिलेची फसवणूक; तब्बल 1 कोटी 34 लाखांना घातला गंडा

स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने ज्येष्ठ महिलेची फसवणूक; तब्बल 1 कोटी 34 लाखांना घातला गंडा

Mar 09, 2026 | 12:30 AM
२००७ ते २०२६… टीम इंडिया तिसऱ्यांदा ‘विश्वविजेता’! पाहा आतापर्यंतच्या टी-२० विश्वचषक विजेत्यांची संपूर्ण यादी

२००७ ते २०२६… टीम इंडिया तिसऱ्यांदा ‘विश्वविजेता’! पाहा आतापर्यंतच्या टी-२० विश्वचषक विजेत्यांची संपूर्ण यादी

Mar 08, 2026 | 11:17 PM
India Wins T20 World Cup 2026: टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा कोरले टी-२० विश्वचषकावर नाव! न्यूझीलंडचा ९६ धावांनी उडवला धुव्वा

India Wins T20 World Cup 2026: टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा कोरले टी-२० विश्वचषकावर नाव! न्यूझीलंडचा ९६ धावांनी उडवला धुव्वा

Mar 08, 2026 | 10:46 PM
IND vs NZ T20 WC Final 2026: अंतिम सामन्यात Sanju Samson चा कहर! किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडला

IND vs NZ T20 WC Final 2026: अंतिम सामन्यात Sanju Samson चा कहर! किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडला

Mar 08, 2026 | 10:11 PM

व्हिडिओ

पुढे बघा
SINDHUDURG : कोकणात आंबा बागायतदार संकटात; पालकमंत्री नितेश राणेंची बागांना भेट

SINDHUDURG : कोकणात आंबा बागायतदार संकटात; पालकमंत्री नितेश राणेंची बागांना भेट

Mar 08, 2026 | 02:51 PM
Kalyan : नारीशक्तीचा जल्लोष! डोंबिवलीत ९ हजारांहून अधिक विद्यार्थिनींनी केला वर्ल्ड रेकॉर्ड

Kalyan : नारीशक्तीचा जल्लोष! डोंबिवलीत ९ हजारांहून अधिक विद्यार्थिनींनी केला वर्ल्ड रेकॉर्ड

Mar 08, 2026 | 02:48 PM
Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Mar 07, 2026 | 07:03 PM
Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Mar 07, 2026 | 06:18 PM
Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Mar 07, 2026 | 06:12 PM
Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Mar 07, 2026 | 06:01 PM
Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Mar 07, 2026 | 05:54 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.