Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारती सिंग मुलाला देते ‘या’ पदार्थांपासून बनवलेले होममेड ड्रायफ्रूट चॉकलेट, जाणून घ्या चॉकलेट बनवण्याची रेसिपी

भारती सिंग तिच्या लहान मुलाला डार्क चॉकलेट खाण्यास देण्याऐवजी घरी बनवलेले हेल्दी होममेड ड्रायफ्रूट चॉकलेट खाण्यास देते. लहान मुलांच्या निरोगी वाढीसाठी ड्रायफ्रूट खाणे फायदेशीर आहे. जाणून घ्या चॉकलेट बनवण्याची सोपी रेसिपी

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 09, 2025 | 11:20 AM
भारती सिंग मुलाला देते 'या' पदार्थांपासून बनवलेले हेल्दी होममेड चॉकलेट

भारती सिंग मुलाला देते 'या' पदार्थांपासून बनवलेले हेल्दी होममेड चॉकलेट

Follow Us
Follow Us:

लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं चॉकलेट खायला खूप आवडते. अनेकदा चॉकलेट पाहिल्यानंतर ते खाण्याचा मोह आवरत नाही. चॉकलेट खाणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. दैनंदिन आहारात आठवड्यातून एकदा किंवा दोनदा डार्क चॉकलेटचे सेवन करावे. लहान मुलं बाहेर फिरायला गेल्यानंतर किंवा इतर वेळी चॉकलेट खाण्याचा हट्ट करतात. पण नेहमी नेहमी चॉकलेट खाल्यामुळे दातांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सुप्रसिद्ध हिंदी कॉमेडियन भारती सिंग तिच्या मुलाला देत असलेले होममेड चॉकलेट कसे बनवायचे याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. होममेड पद्धतीने तयार केलेले चॉकलेट लहान मुलांसह मोठ्यांच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. लहान मुलांना हेल्दी व पौष्टीक होममेड ड्रायफ्रुटस चॉकलेट्स खाण्यास द्यावे. ज्यामुळे त्यांच्या आरोग्याला पोषण मिळेल. भारती सिंग नेहमीच तिच्या मुलाला घरी बनवलेले पौष्टिक पदार्थ खाण्यास देते. चला तर जाणून घेऊया होममेड हेल्दी आणि पौष्टिक ड्रायफ्रूट चॉकलेट बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

वाटीभर नाचणीच्या पिठाच्या वापर करून बनवा चविष्ट केक, वाढलेले वजन राहील नियंत्रणात

साहित्य:

  • बदाम
  • मनुके
  • मखाणे
  • काजू
  • खजूर
  • मेल्टेड चॉकलेट
Chocolate Day 2025: कधीपासून हा दिवस साजरा केला जाऊ लागला? चॉकलेट डेचा गोड इतिहास जाणून घ्या

कृती:

  • होममेड पौष्टिक ड्रायफ्रूट चॉकलेट बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढईमध्ये तूप टाकून ते गरम करून घ्या. नंतर तूप गरम झाल्यानंतर त्यात मखाणा भाजून घ्या.
  • नंतर त्यात काजू, बदाम टाकून ते सुद्धा हलकेसे भाजून घ्या. त्यानंतर सर्व ड्रायफ्रूट थंड करून मिक्सरमधून बारीक वाटून घ्या.
  • त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात खजूर आणि मनुका टाकून व्यवस्थित जाडसर वाटून घ्या.
  • बारीक करून घेतलेले सर्व ड्रायफ्रूट व्यवस्थित एकत्र करून त्यात मेल्टेड चॉकलेट टाकून व्यवस्थित मिक्स करा.
  • बर्फाच्या ट्रेमध्ये तयार करून घेतलेले चॉकलेट टाकून फ्रिजमध्ये 4 ते 5 तास चॉकलेट सेट होण्यासाठी ठेवा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले पौष्टिक ड्रायफ्रूट चॉकलेट. हे चॉकलेट लहान मुलांच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.

Web Title: Bharti singh gives the child healthy homemade chocolate made from these ingredients how to make dry fruit chocolate

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2025 | 11:20 AM

Topics:  

  • Best Chocolate
  • Dry Fruits Benefits
  • easy food recipes

संबंधित बातम्या

चाट खाण्याची इच्छा झाली आहे? घरच्या घरी झटपट बनवा चटपटीत चाट टोकरी, नोट करून घ्या रेसिपी
1

चाट खाण्याची इच्छा झाली आहे? घरच्या घरी झटपट बनवा चटपटीत चाट टोकरी, नोट करून घ्या रेसिपी

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव
2

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता काय बनवावा सुचत नाही? मग झटपट हेल्दी चॉकलेट ओव्हरनाईट ओट्स, नोट करा रेसिपी
3

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता काय बनवावा सुचत नाही? मग झटपट हेल्दी चॉकलेट ओव्हरनाईट ओट्स, नोट करा रेसिपी

Nagpanchami Recipe: नागपंचमीनिमित्त पारंपरिक पद्धतीने बनवा तांदळाची खांडवी, नोट करून घ्या झटपट होणारा पदार्थ
4

Nagpanchami Recipe: नागपंचमीनिमित्त पारंपरिक पद्धतीने बनवा तांदळाची खांडवी, नोट करून घ्या झटपट होणारा पदार्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.