Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 12 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जगातील अस मंदिर जिथे केली जाते पुरुषाच्या लिंगाची पूजा, मुलं होण्याच्या आशेने येतात लोकं, जाणून घ्या कुठे आहे अनोखं मंदिर

Fertilty Temple : तुम्हाला माहिती आहे का? जगात एक असे मंदिरही आहे जिथे कोणत्या देवी-देवतांची नाही तर पुरुषाच्या लिंगाची पूजा केली जाते. लोक मोठ्या श्रद्धेने या मंदिराला भेट देतात.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 07, 2026 | 08:41 AM
जगातील अस मंदिर जिथे केली जाते पुरुषाच्या लिंगाची पूजा, मुलं होण्याच्या आशेने येतात लोक, जाणून घ्या कुठे आहे अनोखं मंदिर

जगातील अस मंदिर जिथे केली जाते पुरुषाच्या लिंगाची पूजा, मुलं होण्याच्या आशेने येतात लोक, जाणून घ्या कुठे आहे अनोखं मंदिर

Follow Us
Follow Us:
  • भूतानमधील पुनाखा व्हॅलीत असलेले हे मंदिर “फर्टिलिटी मंदिर” म्हणून ओळखले जाते.
  • इथे संततीप्राप्तीसाठी जोडपी भेट देतात.
  • मंदिरात पुरुषाच्या लिंगाच्या प्रतीकाची पूजा केली जाते.
आपण देशातील अनेक मंदिरांविषयी ऐकलं असेल पण तुम्हाला माहिती आहे का? जागत एक असं मंदिर देखील आहे जिथे पुरषाच्या लिंगाची पूजा केली जाते. ज्या जोडप्यांना मूलं होत नाहीये अशी जोडपी या मंदिराला आवर्जून भेट देतात आणि इथे मूल होण्याची आपली इच्छा व्यक्त करतात. हे मंदिर भारतात वसलं नसून ते भारताच्या शेजारील देश भूतानमध्ये बांधण्यात आलं आहे. मंदिराविषयी अनेक आश्चर्यकारक आणि रंजक गोष्टी सांगितल्या जातात ज्या आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत. भूतानची लोक या मंदिराला फर्टिलिटी मंदिर या नावानेही ओळखतात.

देवाला दत्तक घेण्यासाठीची अनोखी ओढ! भगवंताचे आई-वडील होण्यासाठी इथे भक्त लावतात लाखोंची बोली

कुठे आहे फर्टिलिटी मंदिर?

भूतानच्या पुनाखा व्हॅलित फर्टिलिटी मंदिर वसलं आहे. स्थानिकांची या मंदिरावर फार श्रद्धा असून पर्यटकांना इथे पोहचल्यावर अनेक रंजक कथा ऐकायला मिळतात. दूरदूरवरून पर्यटक या मंदिराला भेट देतात आणि मंदिरात असलेल्या पुरुषाच्या लिंगाची पूजा करतात. लोकांचा असा विश्वास आहे की, इथे भेट देणाऱ्या निःसंतान जोडप्याला संततीचा आशीर्वाद मिळतो. हे मंदिर एक बाैद्ध मठ आहे जिथे जाण्यासाठी भातांच्या शेतातून पायवाट करावी लागते.

काय आहे मंदिराची कथा?

मंदिराशी जोडलेली ही कथा फारच अनोखी आणि मनोरंजक आहे. सांगितले जाते की, फार पूर्वी द्रुकपा कुनले नावाचे एक भिक्षू राहत होते जे आपल्या अनोख्या बाैद्ध प्रसारामुळे बीच डिवाईन मॅडमॅन या नावाने ओळखले जात होते. त्यांनी डोचुलामधून एका राक्षसाला पुरुषाच्या लिंगाच्या आकाराच्या काठीने प्रहार करून तेथून हाकलवून काढले होते. यामुळे राक्षस मेला आणि त्याचे कुत्र्याच्या रुपात रुपांतर झाले. याचा परिणाम असा झाला की, लोकांनी त्या लिंगाला वाईटावर चांगल्याचा प्रतीक असे मानले. येथील लोक आपल्या घरांच्या भिंतींवर त्याची चित्रे रंगवतात कारण त्यांचा विश्वास आहे की, ही चित्रे त्यांनी दुष्ट शक्तीपासून आणि वाईट गोष्टींपासून दूर ठेवतात आणि त्यांची मदत करतात.

परदेशी जाण्याची इच्छा आहे? जाणून घ्या असे देश जिथे निवासी बनण्यासाठी दिले जातात पैसे आणि जमीन…

दाम्पत्याची इच्छा घेऊन मंदिराला दिली जाते भेट

हे मंदिर फार खास असून इथे लोक दाम्पत्याची इच्छा घेऊन मंदिराला भेट देतात. इथे येऊन लोक लाकडी लिंगाकृतीला पाठीवर वाहून प्रदक्षिणा घालतात. प्रजनन मंदिरात जाण्यासाठी तुम्हाला भूतानमधील पुनाखा येथील लोबेसा गावात जावे लागेल. मंदिरात जाण्यासाठी ट्रक्सीचा पर्याय उपलब्ध असतो. तथापि जर तुम्ही पारो किंवा थिम्पू येथून प्रवास करत असाल तर तुम्ही स्थानिक बसचाही पर्याय निवडू शकता. पण या बसेस तुम्हाला १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या वांगडू बस थांब्यावर उतरवतील, जिथून तुम्हाला मंदिरात जाण्यासाठी पुनाखा येथे टॅक्सीने जावे लागेल.

 

Web Title: Bhutan fertility temple know the unique story travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 08:29 AM

Topics:  

  • Bhutan
  • travel news
  • travel tips

संबंधित बातम्या

कोणत्या स्वर्गाहून कमी नाही… समुद्राच्या आत वसलाय सुंदर देश, कुठे आहे ते जाणून घ्या
1

कोणत्या स्वर्गाहून कमी नाही… समुद्राच्या आत वसलाय सुंदर देश, कुठे आहे ते जाणून घ्या

250 वर्षांपासून या जल महालाचे चार मजले आहेत पाण्यात, अनोखा आहे इथला इतिहास
2

250 वर्षांपासून या जल महालाचे चार मजले आहेत पाण्यात, अनोखा आहे इथला इतिहास

Travel News : निवृत्तीनंतर शांत आयुष्याचा आनंद घ्यायचा असेल तर परदेशातील ही 6 ठिकाणं आहेत परफेक्ट
3

Travel News : निवृत्तीनंतर शांत आयुष्याचा आनंद घ्यायचा असेल तर परदेशातील ही 6 ठिकाणं आहेत परफेक्ट

भारतातील एक सरोवर जिथे पाण्यात तरंगणारे बेट बदलतात आपली जागा, हा आहे जगातील एकमेव फ्लोटिंग नॅशनल पार्क
4

भारतातील एक सरोवर जिथे पाण्यात तरंगणारे बेट बदलतात आपली जागा, हा आहे जगातील एकमेव फ्लोटिंग नॅशनल पार्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.