Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Travel News : UNESCO च्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत भारताच्या 4 ठिकाणांचा समावेश!

भारताच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्याच्या दृष्टीने महत्त्वाची घडामोड घडली आहे. मध्य प्रदेशातील प्राचीन लेणी, किल्ले आणि मंदिरांसह महात्मा गांधींच्या सत्याग्रहाशी संबंधित स्थळांचाही युनेस्कोच्या टेंटेटिव्ह लिस्टमध्ये समावेश करण्याचा प्रस्ताव आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 11, 2026 | 08:21 AM
Travel News : UNESCO च्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत भारताच्या 4 ठिकाणांचा समावेश!

Travel News : UNESCO च्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत भारताच्या 4 ठिकाणांचा समावेश!

Follow Us
Follow Us:
  • युनेस्कोच्या टेंटेटिव्ह लिस्टमध्ये मध्य प्रदेशातील चार ऐतिहासिक स्थळांचा समावेश
  • प्राचीन लेणी, किल्ला आणि मंदिरांच्या ऐतिहासिक वारशाला विशेष महत्त्व
  • महात्मा गांधींच्या सत्याग्रहाशी संबंधित नऊ स्थळांचाही प्रस्तावात समावेश
अलिकडेच भारताच्या युनेस्को टेंटिटिव्ह लिस्टमध्ये भारताच्या ४ ठिकाणांचाा समावेश करण्यात आला आहे. यात जुने गुहे, मंदिर आणि किल्ल्यांचा समावेश करण्यात आला आहे. यात एक ठिकाण असेही आहे जिथे महात्मा गांधींच्या सत्याग्रहाशी जोडलेल्या ठिकाणाचा समावेश करण्यात आला आहे. या ठिकाणांची संपूर्ण लिस्ट आपण जाणून घेणार आहोत.

जागतिक मानसिक आरोग्य दिन: मानसिक शांततेसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ५ ठिकाणे! निसर्गाच्या सान्निध्यात करा मायंड रिसेट

उदयगिरी लेणी

मध्य प्रदेशच्या उदयगिरी गुफा या अत्यंत प्राचीन आणि इतिहासकालिन मानल्या जातात. इथे वीस खडकात कोरलेल्या लेण्या पाहायला मिळतात. या गुफांमध्ये जुन्या मूर्त्या, शिलालेख आहेत. गुफांच्या आजूबाजूचा परिसरदेखील पाहायला फार छान आहे. या गुफांना चाैथ्या आणि पाचव्या शतकाच्या आसपास बांधल्याचे सांगितले जाते. येथील प्राचीन कोरीवकाम आणि लेण्यांची वास्तुकला त्यांना अद्वितीय बनवते.

बाग लेण्यांमधील चित्रे

मध्य प्रदेशच्या वाघ लेण्या या विंध्य पर्वतरांगांमध्ये बागनी नदीजवळ वसलेल्या आहेत. इथे खडकाला कापून ९ बाैद्ध गुफा तयार करण्यात आल्या आहेत. या गुफांची खासियत म्हणजे इथल्या भिंतींवर प्राचीन चित्रे रेखाटण्यात आले आहेत. या चित्रांमध्ये त्याकाळातील जीवनाची एक झलक दाखवण्यात आली आहे. लोकांच्या पेहराव्यापासून ते नाचगाण्यापर्यंत अनेक गोष्टी या चित्रातून पाहता येतात. यामुळेच वाघ गुफा फार खास मानल्या जातात.

गिन्नौरगड किल्ला

मध्य प्रदेशमधील गिन्नौरगड किल्ल्याचाही युनेस्कोच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. हा किल्ला जुन्या काळातील राजगोंड शासकांचे प्रमुख स्थळ होता. डोंगराळ भागात बांधलेला हा किल्ला आपल्या प्राचीन इतिहासासाठी ओळखला जातो. किल्ल्याच्या आजूबाजूचे दृष्य देखील पाहण्याजोगे आहे. या ठिकाणी राजगोंड शासकांची माहिती जाणून घेता येते.

चंबळ खोऱ्यातील मंदिरे

मध्य प्रदेशातीलच चंबल खोऱ्यात तीन प्राचीन मंदिरांचा समूह पाहायला मिळते. या मंदिरांचे नाव बटेश्वर, पाडावली आणि काकरमठ असे आहे. या मंदिरांच्या भिंतीवर अत्यंत बारीक आणि सुबक नक्षीकाम करण्यात आले आहे. हे प्राचीन मंदिर त्याकाळातील कला बांधकाम पद्धतींची झलक दाखवून देतात. आता या तीनही मंदिरांचा युनेस्कोच्या टेंटिटिव्ह लिस्टमध्ये समावेश करण्यात आला आहे.

Travel News : उत्तराखंडमधील अनोखे मंदिर, इथे देवाला चिठ्ठी लिहायला दूरदूरवरून येतात भाविक

महात्मा गांधींच्या सत्याग्रहाशी जोडलेले ठिकाण

या लिस्टमध्ये महात्मा गांधीजींच्या सत्याग्रहाशी संबंधित स्थळांसाठी एक विशेष प्रस्ताव देखील समाविष्ट आहे. यात एकूण ९ ठिकाणे, ज्यातील २ दक्षिण आफ्रिकेतील तर ७ भारतातील ठिकाणे आहेत. गांधीजींनी आपल्या जीवनकाळातील २१ वर्षे दक्षिण आफ्रिकेत घालवली. यादरम्यानच सत्याग्रहाची सुरुवात झाली. भारतात परतून त्यांनी ही चळवळ पुढे नेली. या प्रस्तावात साबरमती आश्रम, मणि भवन, गांधी स्मृती आणि सेवाग्राम यांचा समावेश आहे.

 

Web Title: Unesco tentative list india 4 historic sites madhya pradesh gandhi satyagraha sites

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2026 | 08:20 AM

Topics:  

  • tourism
  • travel news
  • UNESCO

संबंधित बातम्या

Travel News : उत्तराखंडमधील अनोखे मंदिर, इथे देवाला चिठ्ठी लिहायला दूरदूरवरून येतात भाविक
1

Travel News : उत्तराखंडमधील अनोखे मंदिर, इथे देवाला चिठ्ठी लिहायला दूरदूरवरून येतात भाविक

जागतिक मानसिक आरोग्य दिन: मानसिक शांततेसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ५ ठिकाणे! निसर्गाच्या सान्निध्यात करा मायंड रिसेट
2

जागतिक मानसिक आरोग्य दिन: मानसिक शांततेसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ५ ठिकाणे! निसर्गाच्या सान्निध्यात करा मायंड रिसेट

बाजूला सारा गोवा, यंदा भेट द्या रत्नागिरीला भेट… बीच, किल्ले ते रानमेव्यापर्यंत इथे मिळेल अनेक गोष्टींचा अनुभव
3

बाजूला सारा गोवा, यंदा भेट द्या रत्नागिरीला भेट… बीच, किल्ले ते रानमेव्यापर्यंत इथे मिळेल अनेक गोष्टींचा अनुभव

Tourism: कोकणच्या पर्यटनाला मिळणार नवी झेप! ‘सिंधुरत्न 2.0’ मधून रत्नागिरी-सिंधुदुर्गचा विकास
4

Tourism: कोकणच्या पर्यटनाला मिळणार नवी झेप! ‘सिंधुरत्न 2.0’ मधून रत्नागिरी-सिंधुदुर्गचा विकास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.