Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Breast Cancer Awareness Month : कृत्रिम बुद्धिमत्ता स्तनाच्या कर्कराेगावर ठरणार वरदान! कसे असणार नवे तंत्रज्ञान?

Breast Cancer : कृत्रिम तंत्रज्ञान, नवीन औषधे आणि चाचणीमुळे आता स्तनाच्या कर्करोगाचे अचूक निदान करता येणार आहे. भविष्यात याचा चांगलाच फायदा होणार हे तंत्रज्ञान कसे काम करणार ते चला जाणून घेऊया.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 12, 2025 | 01:39 PM
Breast Cancer Awareness Month : कृत्रिम बुद्धिमत्ता स्तनाच्या कर्कराेगावर ठरणार वरदान! कसे असणार नवे तंत्रज्ञान?

Breast Cancer Awareness Month : कृत्रिम बुद्धिमत्ता स्तनाच्या कर्कराेगावर ठरणार वरदान! कसे असणार नवे तंत्रज्ञान?

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई/नीता परब: स्त्रियांच्या आराेग्यासाठी सध्या धाेक्याची घंटा असलेल्या स्तन कर्कराेग जगभरात चितेचा विषय झाला आहे. नाेकरी,जबाबदारीच्या रहाट गाड्यात स्त्री स्वत:ची काळजी घेत नाही, ज्यामुळे विविध आजारांचा तिला सामना करावा लागत आहे. त्यात स्तनाच्या कर्कराेगाची लागण झालेल्या महिला रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे तज्ज्ञ डाॅक्टरांचे म्हणणे आहे. वैद्यकीय क्षेत्रात स्तनाचा कर्कराेग राेखण्यासाठी जनजागृतीसह आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालत विविध तंत्रज्ञानावर अभ्यास केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर, स्तनाच्या कर्कराेगावर मात व पुन्हा उद्भवू नये यासाठी आता कुत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ए आयची मदत घेतली जाणार आहे. या उपचारा पध्दतीवर एफडीने देखील शिक्कामाेर्तब केला असल्याचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी सांगतात.

थंडीमध्ये त्वचा खूप जास्त ड्राय होते? मग ‘या’ डाळीचा वापर करून घरीच तयार करा सुगंधी उटणं, चेहऱ्यावर येईल ग्लो

‘ सेल्फ ब्रेस्ट एग्झॅमिनेशन ‘ अत्यंत आवश्यक

भारतीय महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढू लागले आहे. महिलांमध्ये उद्भवणाऱ्या कर्करोगांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण ३२ टक्के इतके असून, हा आजार गंभीर स्वरूपाचा असला, तरी वेळेत निदान झाल्यास व योग्य औषधोपचार झाल्यास हा आजार संपूर्ण बरा होऊ शकतो. हा रोग बरा झाल्यानंतर संबंधित महिला इतरांप्रमाणेच सामान्य आयुष्य जगू शकते. या आजाराचे वेळेत निदान झाल्यास औषधोपचार सोपे असतात. हा आजार कोणत्याही महिलेला होऊ शकतो. त्यामुळे २० वर्षांवरील सर्व महिलांनी या आजाराशी संबंधित सर्व महिलांनी ‘ सेल्फ ब्रेस्ट एग्झॅमिनेशन ‘, म्हणजेच स्तनाची स्वतः तपासणी करणे अत्यंत आवश्यक असल्याचा सल्ला सायन रुग्णालयाचे स्त्रीराेगतज्ज्ञ व प्राध्यापक डाॅ. निरंजन चव्हाण यांनी दिला आहे.

स्तन कर्कराेग राेखण्यासाठी नवे तंत्रज्ञान काय ?

निदान

-लिक्विड बायोप्सी: स्तनाच्या कर्करोगाच्या उपचारांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि पुनरावृत्तीच्या जोखमीचा अंदाज लावण्यासाठी संशोधक रक्ताभिसरण ट्यूमर डीएनएचा वापर शोधत आहेत.
-कृत्रिम बुद्धिमत्ता: स्तनाच्या कर्करोगाच्या पाच वर्षांच्या जोखमीचा अंदाज लावण्यासाठी एफडीएने एआय आधारित जोखीम-मूल्यांकन तंत्रज्ञानाला अधिकृत केले आहे.
-अनुवांशिक चाचणी: अनुवांशिक चाचणी बीआरसीए १ आणि बीआरसीए २ सारख्या जनुकांमधील उत्परिवर्तन ओळखू शकते, ज्यामुळे स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढतो.

उपचार

– इनाव्होलिसिब (इटोवेबी): एक पीआय३के इनहिबिटर जो एचआर-पॉझिटिव्ह, एचईआर२-निगेटिव्ह स्तनाच्या कर्करोगावर उपचार करण्यासाठी फुलव्हेस्ट्रंट आणि पॅल्बोसिक्लिबच्या संयोजनात वापरला जाऊ शकतो.
– ट्रास्टुझुमॅब डेरुक्टेकन (एनहर्टू): एक अँटीबॉडी-ड्रग कंजुगेट जो त्यांच्या पृष्ठभागावर एचईअार२ असलेल्या ट्यूमर पेशींना थेट केमोथेरपी पोहोचवतो.
– सॅसितुझुमॅब गोविटेकन: एक अँटीबॉडी-ड्रग कंजुगेट ज्याने मेटास्टॅटिक ट्रिपल-निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सरवर उपचार करण्यासाठी आशादायक कामगिरी दाखवली आहे.
-इम्युनोथेरपी: पेम्ब्रोलिझुमॅब सारख्या इम्युनोथेरपींना ट्रिपल-निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सरसह काही प्रकारच्या ब्रेस्ट कॅन्सरवर उपचार करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे.
-हार्मोन थेरपी: एलेसस्ट्रंट डायहाइड्रोक्लोराइड आणि इम्युनेस्ट्रंट सारख्या नवीन हार्मोन थेरपींनी एचआर-पॉझिटिव्ह, एचईआर२- ब्रेस्ट कॅन्सरवर उपचार करण्यात प्रभावीपणा आहे.
– सीडीके४/६ इनहिबिटर: रिबोसिक्लिब (किस्कली) आणि अबेमासिक्लिब (व्हर्जेनियो) सारखे सीडीके४/६ इनहिबिटर एचआर-पॉझिटिव्ह, एचईआर२- मुळे ब्रेस्ट कॅन्सर रुग्णांमध्ये प्रकृतीत सुधारणा हाेत असल्याचे दिसून आले आहे.
-अँटीबॉडी-ड्रग कन्जुगेट्स (एडीसीएस)ए: विविध प्रकारच्या स्तनाच्या कर्करोगासाठी संभाव्य उपचार पर्याय म्हणून एडीसीएसचा शोध घेतला जात आहे.

महिलांमध्ये दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांमुळे कोणत्याही क्षणी करावी लागेल Angioplasty, वेळीच ओळख हार्ट अटॅकचा धोका

स्तनाचा कर्कराेग राेखण्यासाठी विविध तंत्रज्ञानाचा वापर

वैद्यकीय क्षेत्रात कर्कराेग राेखण्यासाठी आता नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. ज्यात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापरावर अभ्यास केला जात आहे. भविष्यात पुन्हा कर्कराेग उद्भवू नये यासाठी पाच वर्षांच्या जाेखमीचा अंदाज लावण्यासाठी एआयचा वापर केला जाणार आहे. या अभ्यासाला एफडीएने देखील मान्यता दिली आहे. स्त्रियांनी स्वत:ची काळजी घ्यावी, उपचारादरम्यान हलगर्जीपणा करु नये. डाॅ. तुषार पालवे (वैद्यकीय अधीक्षक -कामा व आल्ब्लेस रुग्णालय)

Web Title: Breast cancer awareness month ai technology treatment innovation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2025 | 11:01 AM

Topics:  

  • Breast Cancer
  • Health Tips
  • lifestyle tips

संबंधित बातम्या

Baba Vanga Death Cause: भविष्य सांगणाऱ्या बाबा वेंगाचा मृत्यू होण्यामागे ‘हा’ आजार, सध्या हा रोग घालतोय जगभर थैमान
1

Baba Vanga Death Cause: भविष्य सांगणाऱ्या बाबा वेंगाचा मृत्यू होण्यामागे ‘हा’ आजार, सध्या हा रोग घालतोय जगभर थैमान

हिवाळ्यात करा Kidney चे संरक्षण, मुतखड्यापासून दूर राहण्यासाठी घ्या ‘अशी’ काळजी
2

हिवाळ्यात करा Kidney चे संरक्षण, मुतखड्यापासून दूर राहण्यासाठी घ्या ‘अशी’ काळजी

Home Decor: नवविवाहित नव्या घरात करणार गृहप्रवेश, घराचे सौंदर्य कसे वाढेल; कसे सजवाल घर खास मार्गदर्शक
3

Home Decor: नवविवाहित नव्या घरात करणार गृहप्रवेश, घराचे सौंदर्य कसे वाढेल; कसे सजवाल घर खास मार्गदर्शक

Winter Health Problem: हिवाळ्यातील गुडघेदुखी काय आहेत कारणं, लक्षणं आणि उपचार
4

Winter Health Problem: हिवाळ्यातील गुडघेदुखी काय आहेत कारणं, लक्षणं आणि उपचार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.