Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cheap International Travel: भारतातून फक्त 10,000 रुपयांत करता येईल ‘या’ सुंदर देशाची सहल; वाचा कसे?

World Tourism Day: जगभरात असे अनेक देश आहेत जिथे भारतीय चलनाचे वर्चस्व आहे आणि ते खूपच सुंदर आहेत. जागतिक पर्यटन दिनानिमित्त, आम्ही तुम्हाला अशाच एका देशाबद्दल सांगणार आहोत जिथे तुम्ही भेट देऊ शकता.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Sep 27, 2025 | 09:49 PM
Cheap International Travel You can travel to this beautiful country from India for just Rs 10000

Cheap International Travel You can travel to this beautiful country from India for just Rs 10000

Follow Us
Close
Follow Us:
  • फक्त १०,००० रुपयांत भारतातून इराणमध्ये प्रवास करता येतो, आणि तिथे खर्चाची किंमत ५ पट जास्त लाभदायक ठरते.

  • इराणमध्ये अन्न, खरेदी, प्रवास आणि निवास सर्व परवडणारे आहे, त्यामुळे बजेटमध्येही राजेशाही अनुभव घेता येतो.

  • इराणचे हवामान, संस्कृती, ऐतिहासिक वारसा आणि पर्यटनस्थळे जगभरातील प्रवाशांसाठी अप्रतिम आकर्षण ठरतात.

Cheap International Travel : जगात प्रत्येकाला परदेशभ्रमंती (Foreign travel)  करण्याची इच्छा असते. पण बहुतेकांना वाटतं की परदेशात फिरण्यासाठी लाखो रुपये लागतात, बजेट ओलांडतं आणि खर्चाचा ताण येतो. पण जर मी तुम्हाला सांगितलं की भारतातून फक्त १०,००० रुपयांत तुम्ही एका परदेशात सहल करू शकता, आणि तिथे तुमचे पैसे पाचपट जास्त मूल्य देतात? होय, हे सत्य आहे, आणि हा देश म्हणजे इराण(Iran).

भारतीय रुपयांचे इराणमध्ये सामर्थ्य

इराण हा जगातील तो देश आहे जिथे भारतीय रुपयाचे मूल्य खूपच मजबूत ठरते. त्यामुळे कमी पैशांतही प्रवासी तिथे खूप काही अनुभवू शकतात. तुमच्या खिशातील १०,००० रुपये इराणमध्ये जवळपास ५०,००० रुपयांचा अनुभव देऊ शकतात.

अविस्मरणीय खाद्यसंस्कृती

इराणची खाद्यसंस्कृती हे त्याचे सर्वात मोठे आकर्षण आहे. येथील स्ट्रीट फूडपासून ते पारंपारिक रेस्टॉरंट्सपर्यंत सर्व काही अत्यंत परवडणारे आहे. स्वादिष्ट कबाब, केसरयुक्त पुलाव, पारशी मिठाई आणि गरमागरम ब्रेड यांचा आस्वाद घेताना तुमचं बजेट अजिबात ओझं वाटणार नाही. भारतीय प्रवाशांसाठी इराणी अन्न हे स्वाद आणि आरोग्याचा सुंदर संगम ठरतो.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Zaporizhzhia Nuclear Plant : युरोपातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प तीन दिवसांपासून अंधारात; संपूर्ण जगासाठी धोक्याची घंटा

शॉपिंग : स्वस्त आणि आकर्षक

प्रवास म्हटला की खरेदी ही आलाच! इराणमध्ये तुम्हाला हस्तनिर्मित कार्पेट, पारंपारिक कपडे, झगमगती चांदीची भांडी, स्थानिक हस्तकला हे सर्व अतिशय कमी किमतीत मिळतं. विशेष म्हणजे, ही वस्तू केवळ आठवण म्हणूनच नव्हे तर तुमच्या घराची शोभा वाढवण्यासाठी अनमोल ठरतात.

वाहतुकीची सोय : खिशाला परवडणारी

इराणमधील वाहतूक व्यवस्था प्रवाशांसाठी अतिशय सोयीची आणि स्वस्त आहे. बस, मेट्रो, टॅक्सी यामुळे शहरांमध्ये सहज फिरता येतं. त्यामुळे पर्यटनस्थळांना भेट देताना खर्चावर नियंत्रण ठेवता येतं.

फोटोग्राफी आणि ब्लॉगिंगसाठी स्वर्ग

आजच्या काळात प्रवास म्हणजे फक्त अनुभव नाही तर तो जगभर दाखवण्याची संधी देखील आहे. जर तुम्हाला फोटोशूट किंवा ट्रॅव्हल ब्लॉगिंगची आवड असेल, तर इराणमध्ये प्रत्येक गल्ली, ऐतिहासिक स्मारक आणि निसर्गरम्य ठिकाण इंस्टाग्रामसाठी परफेक्ट ठरतो.

हवामान आणि निवास व्यवस्था

इराणमध्ये हिवाळा असो वा उन्हाळा, प्रवासासाठी हवामान उत्तम असतं. परवडणाऱ्या हॉटेल्स, गेस्ट हाऊस आणि हॉस्टेल्स प्रवाशांना आरामदायी अनुभव देतात.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : China Taiwan War : चीन लवकरच करणार तैवान काबीज; 800 पानांच्या एका कागदपत्रातून ड्रॅगनची कुटील योजना आली जगासमोर

इराण : बजेटमध्ये आलिशान प्रवास

जर तुम्ही परदेश प्रवासाचं स्वप्न पाहत असाल, पण जास्त खर्च परवडत नसेल, तर इराण तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. कमी बजेटमध्ये तुम्हाला येथे इतिहास, संस्कृती, स्वादिष्ट अन्न, खरेदी आणि साहस या सर्वांचा अनोखा संगम अनुभवता येईल.
१०,००० रुपयांची सहल तुम्हाला इथे ५०,००० रुपयांच्या आलिशान अनुभवाइतकी समाधानकारक ठरू शकते.

Web Title: Cheap international travel you can travel to this beautiful country from india for just rs 10000

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2025 | 09:49 PM

Topics:  

  • india
  • iran
  • travel experience
  • travel news

संबंधित बातम्या

Travel Visa Restrictions : कोणत्या देशांमध्ये पर्यटकांच्या आगमनावर आहे बंदी; जाणून घ्या का घेण्यात आला ‘हा’ निर्णय?
1

Travel Visa Restrictions : कोणत्या देशांमध्ये पर्यटकांच्या आगमनावर आहे बंदी; जाणून घ्या का घेण्यात आला ‘हा’ निर्णय?

बीएसएनएल ग्राहकांसाठी खूशखबर! भारतात स्वदेशी 4G नेटवर्क लाँच, स्वस्तात इंटरनेट अन् कॉलिंग, कसं वापराल? जाणून घ्या…
2

बीएसएनएल ग्राहकांसाठी खूशखबर! भारतात स्वदेशी 4G नेटवर्क लाँच, स्वस्तात इंटरनेट अन् कॉलिंग, कसं वापराल? जाणून घ्या…

जगातील अनोख शक्तिपीठ जिथे देवीने स्वतःच कापलं होत आपलं शीर, मातेच अद्भुत स्वरूप इथेच पाहता येईल
3

जगातील अनोख शक्तिपीठ जिथे देवीने स्वतःच कापलं होत आपलं शीर, मातेच अद्भुत स्वरूप इथेच पाहता येईल

Imam Khomeini Spaceport : ‘युद्धानंतरही इराण आक्रमकच…’; उपग्रह प्रतिमांद्वारे उघडकीस आली गुप्त माहिती समोर
4

Imam Khomeini Spaceport : ‘युद्धानंतरही इराण आक्रमकच…’; उपग्रह प्रतिमांद्वारे उघडकीस आली गुप्त माहिती समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.