Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रक्तवाहिन्यांमध्ये साचलेले कोलेस्ट्रॉल कायमचे होईल कमी! उपाशी पोटी नियमित प्या ‘हा’ पौष्टिक रस, नसा होतील स्वच्छ

शरीरात वाढलेले कोलेस्ट्रॉल आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी या रसाचे नियमित सेवन करावे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 05, 2025 | 01:37 PM
रक्तवाहिन्यांमध्ये साचलेले कोलेस्ट्रॉल कायमचे होईल कमी! उपाशी पोटी नियमित प्या 'हा' पौष्टिक रस

रक्तवाहिन्यांमध्ये साचलेले कोलेस्ट्रॉल कायमचे होईल कमी! उपाशी पोटी नियमित प्या 'हा' पौष्टिक रस

Follow Us
Close
Follow Us:

चुकीचा आहार, कामाचा वाढलेला ताण, तेलकट तिखट पदार्थांचे सेवन, अपुरी झोप, पाण्याची कमतरता, शारीरिक हालचालींचा अभाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. यामुळे शारीरिक आरोग्य बिघडून जाते. सतत तेलकट किंवा तिखट पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल साचून राहण्यास सुरुवात होते. शरीरात दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल असतात. एक म्हणजे चांगले कोलेस्ट्रॉल आणि वाईट कोलेस्ट्रॉल. चांगले कोलेस्ट्रॉल शरीरात निरोगी पेशी तयार करते तर वाईट कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्यांमध्ये पिवळ्या रंगांचा चिकट थर जमा करतो. ज्यामुळे हार्ट अटॅक किंवा हृद्यासंबंधित समस्या उद्भवू लागतात. शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक गंभीर लक्षणे शरीरात दिसून येतात. मात्र बरीच लोक या समस्येकडे दुर्लक्ष करतात. ज्यामुळे अचानक रात्री झोपेत किंवा चालताना हार्ट अटॅक येतो.(फोटो सौजन्य – istock)

शरीरातील कॅल्शियम नष्ट करून टाकतात ‘हे’ चविष्ट पदार्थ! कमी वयात हाडांमधून येऊ लागतो कटकट आवाज

खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे शरीरात वाईट कोलेस्ट्रॉल जमा होण्यास सुरुवात होते. रक्तवाहिन्यांमध्ये साचून राहिलेला चिकट थर रक्तप्रवाहात अनेक अडथळे निर्माण करतो. त्यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर विविध लक्षणे दिसून येतात. रक्तप्रवाहात अडथळे निर्माण झाल्यानंतर शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा योग्यरित्या होत नाही. शरीरात वाईट कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर हृदयरोग, हार्ट अ‍ॅटॅक आणि स्ट्रोक येण्याची जास्त शक्यता असते.म्हणूनच आज आम्ही तुम्हाला रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेले खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी उपाशी पोटी कोणत्या रसाचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

शरीरात कोलेस्ट्रॉल वाढण्याची कारणे:

शरीरात विविध कारणांमुळे कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता असते. शरीरात आलेला लठ्ठपणा, सतत जंक फूडचे सेवन, व्यायाम न करणे, धुम्रपान, मद्यसेवन आणि आरोग्यासंबंधित गंभीर आजारांमुळे शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढू लागते. कोलेस्ट्रॉल सारख्या गंभीर आजारापासून शरीराचा बचाव करण्यासाठी नियमित ताज्या फळे, भाज्यांचे सेवन करावे. याशिवाय रोजच्या आहारात नियमित पौष्टिक पदार्थाचं खावे.

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी प्रभावी रस:

वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात दुधी भोपळ्याच्या रसाचे सेवन करावे. यासाठी मिक्सरच्या भांड्यात अर्धा दुधी भोपळा, एक काकडी, कोथिंबीर, पुदिन्याची पानं, लिंबाचा रस आणि अर्धा ग्लास पाणी घालून मिक्सरमधून रस बारीक वाटून घ्या. तयार केलेला रस गाळून नियमित उपाशी पोटी सेवन केल्यास शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसून येतील. महिनाभरात शरीरात वाढलेले वाईट कोलेस्ट्रॉल कमी होईल.

Khloe Kardashian ने केली Rhinoplasty शस्त्रक्रिया! जाणून घ्या राइनोप्लास्टी केल्यामुळे त्वचेला होणारे फायदे

FAQs (संबंधित प्रश्न)

उच्च कोलेस्टेरॉलची पातळी म्हणजे काय?

जेव्हा LDL कोलेस्टेरॉलची पातळी वाढते आणि HDL कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते, तेव्हा त्याला उच्च कोलेस्टेरॉलची पातळी म्हणतात.

उच्च कोलेस्टेरॉलची पातळी कशामुळे वाढते?

उच्च कोलेस्टेरॉलची पातळी वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे जास्त चरबीयुक्त आणि प्रक्रिया केलेले अन्न खाणे, तसेच शारीरिक हालचाली कमी करणे आणि धूम्रपान.

उच्च कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी काय खावे?

उच्च कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी फळे, भाज्या, कडधान्ये, मासे आणि नट्स यांचे सेवन करावे. तसेच, संतृप्त चरबी (saturated fat) आणि ट्रान्स फॅट्स (trans fats) असलेले पदार्थ टाळणे आवश्यक आहे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Cholesterol stored in blood vessels will be reduced forever drink this nutritious juice regularly on an empty stomach

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2025 | 01:37 PM

Topics:  

  • Bad Cholesterol
  • Cholesterol control news
  • Cholesterol home Remedy

संबंधित बातम्या

सकाळी उठल्यानंतर नियमित करा मोरिंगाच्या पानांचे सेवन, शरीराला होतील आश्चर्यकारक फायदे
1

सकाळी उठल्यानंतर नियमित करा मोरिंगाच्या पानांचे सेवन, शरीराला होतील आश्चर्यकारक फायदे

नसांमध्ये साचून राहिलेले खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी ‘या’ नॅचरल फूड्सचे करा सेवन,हृदयविकाराचा धोका होईल कमी
2

नसांमध्ये साचून राहिलेले खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी ‘या’ नॅचरल फूड्सचे करा सेवन,हृदयविकाराचा धोका होईल कमी

स्वयंपाक घरातील ‘या’ पांढऱ्या पदार्थामुळे शरीरात वाढतो मधुमेह- कोलेस्ट्रॉचा धोका, कोणत्याही क्षणी येईल हार्ट अटॅक
3

स्वयंपाक घरातील ‘या’ पांढऱ्या पदार्थामुळे शरीरात वाढतो मधुमेह- कोलेस्ट्रॉचा धोका, कोणत्याही क्षणी येईल हार्ट अटॅक

शरीरात वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी नियमित करा भोपळ्याच्या बियांचे सेवन, शरीराला होतील इतरही फायदे
4

शरीरात वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी नियमित करा भोपळ्याच्या बियांचे सेवन, शरीराला होतील इतरही फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.