Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Christmas 2025 : ख्रिसमसला मुंबईतील या फेमस चर्चमध्ये मिळेल अविस्मरणीय अनुभव

ख्रिसमसच्या काळात मुंबई शहर रोषणाई आणि भक्तीने उजळून निघते. माउंट मेरी, सेंट थॉमससारखी चर्च विशेष सजावटीत भाविकांना आध्यात्मिक आणि उत्सवी अनुभव देतात.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 19, 2025 | 08:24 AM
Christmas 2025 : ख्रिसमसला मुंबईतील या फेमस चर्चमध्ये मिळेल अविस्मरणीय अनुभव

Christmas 2025 : ख्रिसमसला मुंबईतील या फेमस चर्चमध्ये मिळेल अविस्मरणीय अनुभव

Follow Us
Close
Follow Us:
  • ख्रिसमस हा सण २५ डिसेंबर रोजी साजरा केला जातो
  • या सणानिमित्त तुम्ही भारतातील काही फेमस चर्चना भेट देऊ शकता
  • ख्रिसमसच्या सणात चर्चचे वातावरण आणखीनच सुंदर बनते
ख्रिसमस जवळ येताच मुंबई शहराचे संपूर्ण वातावरणच बदलून जाते. रोषणाई, सजावट आणि प्रार्थनांनी शहरातील ऐतिहासिक व प्रसिद्ध चर्च अधिकच खुलून दिसतात. क्रिसमस डे निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम, विशेष प्रार्थना आणि आध्यात्मिक वातावरण अनुभवायला मिळते. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत ख्रिसमस मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने साजरा केला जातो. २५ डिसेंबरच्या आधीच शहरातील चर्चमध्ये खास तयारी सुरू होते. रंगीबेरंगी लाईट्स, आकर्षक सजावट आणि क्रिसमस ट्री यामुळे संपूर्ण परिसर आनंदी आणि उत्सवी वाटतो.

जगातील 5 सर्वात सुंदर देश जे धर्तीवर स्वर्गाचा अनुभव देतात, 2026 मध्ये प्रवासासाठीचे उत्तम पर्याय

माउंट मेरी चर्च, बांद्रा

मुंबईतील सर्वात प्रसिद्ध चर्चपैकी एक असलेले माउंट मेरी चर्च ख्रिसमसच्या काळात भाविक आणि पर्यटकांनी गजबजलेले असते. येथे लोक मेणबत्त्या पेटवून प्रार्थना करतात आणि सुख-समृद्धीसाठी आशीर्वाद मागतात. चर्चची भव्य सजावट आणि शांत, पवित्र वातावरण प्रत्येकाला भावते.

सेंट थॉमस कॅथेड्रल, फोर्ट

फोर्ट परिसरातील सेंट थॉमस कॅथेड्रल ख्रिसमसच्या निमित्ताने खास ओळख मिळवतो. ऐतिहासिक वास्तुकला आणि विशेष ख्रिसमस प्रार्थनांसाठी हे चर्च प्रसिद्ध आहे. येथे होणारी कॅरोल सिंगिंग आणि धार्मिक सेवा उपस्थितांना आध्यात्मिक समाधान देतात.

धुरंधरची शूटिंग झालिये या लोकेशनवर… दरवर्षी अनेक भारतीय जातात इथे फिरायला, राहणं-खाणं; सर्वच माहिती जाणून घ्या

सेंट अँड्र्यू चर्च, बांद्रा आणि होली नेम कॅथेड्रल, कोलाबा

सेंट अँड्र्यू चर्च आणि होली नेम कॅथेड्रल हे दोन्ही चर्च ख्रिसमसच्या काळात सुंदररीत्या सजवले जातात. ख्रिसमस ईव्ह आणि ख्रिसमस डे ला येथे विशेष मास आयोजित केली जाते, ज्यामध्ये मोठ्या संख्येने भाविक सहभागी होतात. ख्रिसमसच्या निमित्ताने चर्चच्या आसपासचा परिसरही उत्साहाने भरून जातो. बेकरीतून दरवळणाऱ्या केक आणि कुकीजच्या सुगंधाने वातावरण आनंदी होते. सांता क्लॉजच्या वेशातील लोक रस्त्यांवर दिसतात. कुटुंबीय आणि मित्रमंडळी एकमेकांना भेटवस्तू देत हा सण साजरा करतात. मुंबईतील ही चर्च केवळ धार्मिक श्रद्धेची केंद्रे नाहीत, तर ख्रिसमसच्या काळात शहरातील सांस्कृतिक विविधता आणि एकतेचे सुंदर दर्शन घडवतात. तुम्ही मुंबईत असाल किंवा येथे फिरायला येत असाल, तर या चर्चना भेट देण्याचा अनुभव नक्की घ्या.

Web Title: Christmas 2025 do visit famous church of mumbai during the festival travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2025 | 08:20 AM

Topics:  

  • Christmas
  • travel news
  • travel tips

संबंधित बातम्या

International Migrants Day : 28 कोटी ‘अज्ञात नायकांचा’ जागतिक प्रगतीत मोठा वाटा; जाणून घ्या अर्थव्यवस्थेतील त्यांचे मोलाचे योगदान
1

International Migrants Day : 28 कोटी ‘अज्ञात नायकांचा’ जागतिक प्रगतीत मोठा वाटा; जाणून घ्या अर्थव्यवस्थेतील त्यांचे मोलाचे योगदान

धुरंधरची शूटिंग झालिये या लोकेशनवर… दरवर्षी अनेक भारतीय जातात इथे फिरायला, राहणं-खाणं; सर्वच माहिती जाणून घ्या
2

धुरंधरची शूटिंग झालिये या लोकेशनवर… दरवर्षी अनेक भारतीय जातात इथे फिरायला, राहणं-खाणं; सर्वच माहिती जाणून घ्या

Christmas 2025 : सणाचा गोडवा वाढवा, ओरिओ बिस्किटांपासून घरी बनवा ‘ख्रिसमस केक’
3

Christmas 2025 : सणाचा गोडवा वाढवा, ओरिओ बिस्किटांपासून घरी बनवा ‘ख्रिसमस केक’

जगातील 5 सर्वात सुंदर देश जे धर्तीवर स्वर्गाचा अनुभव देतात, 2026 मध्ये प्रवासासाठीचे उत्तम पर्याय
4

जगातील 5 सर्वात सुंदर देश जे धर्तीवर स्वर्गाचा अनुभव देतात, 2026 मध्ये प्रवासासाठीचे उत्तम पर्याय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.