Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Christmas 2025 : ड्रेसेस, मेकअप, फूटवेअर आणि ज्वेलरीसह यंदाच्या ख्रिसमस पार्टीला करा एलिगंट लूक

ख्रिसमस पार्टीसाठी योग्य आऊटफिट, मेकअप आणि ॲक्सेसरीजची निवड केल्यास तुमचा लूक अधिक एलिगंट आणि ग्लॅमरस दिसू शकतो. या सणात ट्रेंडिंग ड्रेसेस आणि स्टायलिश टचसह तुम्ही पार्टीत सगळ्यांचे लक्ष वेधून घेऊ शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 24, 2025 | 08:15 PM
Christmas 2025 : ड्रेसेस, मेकअप, फूटवेअर आणि ज्वेलरीसह यंदाच्या ख्रिसमस पार्टीला करा एलिगंट लूक

Christmas 2025 : ड्रेसेस, मेकअप, फूटवेअर आणि ज्वेलरीसह यंदाच्या ख्रिसमस पार्टीला करा एलिगंट लूक

Follow Us
Close
Follow Us:
  • लाल पार्टी ड्रेस, सेक्विन गाऊन किंवा फ्लोरल विंटर ड्रेस निवडून स्टायलिश आणि आकर्षक लूक मिळवता येतो.
  • मेकअप, ज्वेलरी आणि योग्य ॲक्सेसरीजने लूक परफेक्ट करता येऊ शकतो.
  • आऊटफिटला साजेसे हिल्स किंवा बूट घाला आणि केस कर्ल किंवा बनमध्ये स्टाइल करून एलिगंट टच द्या.
ख्रिसमसच्या सणात फक्त घर सजवणेच नाही, तर पार्टीसाठी खास आणि स्टायलिश लूक तयार करणे देखील महत्वाचे असते. या वर्षी लाल ड्रेस, सेक्विन गाऊन, फ्लोरल विंटर ड्रेस आणि योग्य मेकअपसह तुम्ही पार्टीत एलिगंट आणि आकर्षक दिसू शकता.

शरीरावर वाढलेला लठ्ठपणा होईल महिनाभरात कमी! दैनंदिन जीवनात फॉलो करा या सवयी, चरबीचे थर होतील कायमचे नष्ट

लाल पार्टी ड्रेस

या ख्रिसमसमध्ये लाल रंग ट्रेडमध्ये आहे, लाल बॉडीकॉन किंवा ए-लाइन ड्रेसेस तरुणींमध्ये खूप लोकप्रिय आहेत पार्टीसाठी तुम्ही लाल रंगाचा कुठलाही पार्टी ड्रेस निवास शकता

सेक्विन आणि शायनिंग गाऊन

ग्लॅमरस लुक हवा असलेल्या महिलांसाठी सेक्विन उतणि शायनिंग गाऊन परिपूर्ण आहेत. गोल्डन, सिल्व्हर किंवा क्लासिक ब्लॅक शायनिंग गाऊन तुम्हाला या खिसमसमध्ये पार्टी क्वीन बनवतील.

फ्लोरल विंटर ड्रेस

ख्रिसमसमध्ये फ्लोरल विंटर ड्रेस ही देखील एक सामान्य थीम आहे. हिवाळ्यातील पार्टीसाठी फ्लोरल प्रिंटेड मिडी किंवा मॅक्सी ड्रेस परिपूर्ण आहे. ओव्हरकोट किंवा शाल घालल्याने स्टाईल आणि आराम दोन्ही मिळू शकतात.

पडेजेंट आणि फ्रॉक स्टाईल

फ्रॉक्स किंवा प्लेटेड ड्रेसेस देखील तरुण मुलींसाठी एक लोकप्रिय पर्याय आहेत. पेस्टल शेडू किंवा क्लासिक व्हाईट फ्रॉक एक सुंदर आणि आकर्षक पार्टी लूक तयार करतील, त्यांना हील्स आणि कमीत कमी दागिन्यांसह जोडा.

टॉप-स्कर्ट कॉम्बिनेशन

ज्या महिलांना अधिक कॅज्युअल आणि कूल लूक हवा आहे त्यांच्यासाठी स्लोव्हलेस टॉप आणि मिडी/मिनी स्कर्ट कॉम्बिनेशन ट्रेडिंग आहे. पार्टीसाठी स्टायलिश हील्स आणि चोकरसोबत ते पेअर करा

मेकअप आणि ॲक्सेसरीज

डोळ्यांचा मेकअप

ख्रिसमस पार्टीचा मेकअप करण्यासाठी तुम्ही डोळ्यांवर अधिक लक्ष द्यायला हवे. यासाठी आयशॅडो लाइट पिंक किंवा न्युट्रल रंगाच्या लावू शकता. यामुळे तुम्हाला साधा पण आकर्षक लुक नक्कीच मिळेल.

रेट्रो स्टाइल

ख्रिसमस पार्टीत डोळे आणखीनच आकर्षित करण्यासाठी रेट्रो स्टाइल विंग आयलायनर लावता येईल. ज्या पार्टीत जाणार असाल आणि तिथे रेट्रो स्टाइल असेल तर हा पर्याय उत्तम आहे.

फूटवेअर

तुम्हाला शोभणारे फूटवेअर निवडा, विनाकारण नवीन ट्राय करायला जाऊ नये नाहीतर तुमचा लूक बिघडू शकतो. जर शॉर्ट ड्रेस चालणार असाल तर बूट घालावेत. गाऊन घालणार असाल तर हिल्स घालण्याला प्राधान्य द्यावे.

ज्वेलरी

कपड्‌यांनुसार ज्वेलरी निवडायला हवी. ख्रिसमस पार्टीत आऊफिटसोबत तुम्ही स्टार रिंग ट्राय करू शकता. स्टेटमेंट इअररिंग्ज, नेकलेस किंवा ब्रेसलेट घाला.

वाढत्या Sinusitis च्या ५०% रुग्णांसाठी कामाची जागा कारणीभूत, लक्षणे आणि उपाय

केशरचना

ख्रिसमसनिमित्त केसांना कर्ल करा किंवा एक सुंदर बन घाला. केसांची चमक वाढणवण्यासाठी तुम्ही हेअर सिरमचा वापर करू शकता.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Christmas 2025 look elegant at this christmas party fashion tips lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2025 | 08:15 PM

Topics:  

  • Christmas
  • fashion tips
  • lifestyle news

संबंधित बातम्या

Thane : ठाण्याच्या 400 वर्ष जुन्या सेंट जॉन चर्चमध्ये नाताळाची तयारी पूर्ण
1

Thane : ठाण्याच्या 400 वर्ष जुन्या सेंट जॉन चर्चमध्ये नाताळाची तयारी पूर्ण

Fast Food खाण्याने 16 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू, सेवन किती धोकादायक आणि कोणत्या आजारांचा पडतो विळखा
2

Fast Food खाण्याने 16 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू, सेवन किती धोकादायक आणि कोणत्या आजारांचा पडतो विळखा

लग्नातील लुक होईल आणखीनच स्पेशल! डिझायनर साडीवर घाला स्टायलिश पॅटर्नचे व्हिक्टोरिया मंगळसूत्र
3

लग्नातील लुक होईल आणखीनच स्पेशल! डिझायनर साडीवर घाला स्टायलिश पॅटर्नचे व्हिक्टोरिया मंगळसूत्र

Christmas 2025 : ख्रिसमसनिमित्त तुमच्या घराला द्या स्टायलिश आणि एलिगंट लूक; या टिप्सने प्रत्येक कोपरा होईल आकर्षक
4

Christmas 2025 : ख्रिसमसनिमित्त तुमच्या घराला द्या स्टायलिश आणि एलिगंट लूक; या टिप्सने प्रत्येक कोपरा होईल आकर्षक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.