Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गॅस किंवा पाळीचा त्रास समजून दुर्लक्ष करणाऱ्या वेदना असू शकतात कँसरचा धोका, डॉक्टरांचा महिलांना इशारा

Women Health: शरीरात दिसून येणाऱ्या किरकोळ समस्या नेहमीच साध्या नसतात. यामुळे कँसरसारख्या गंभीर आजाराचा धोका देखील वाढू शकतो. पोटात वेदना, गॅस, भूक न लागणे ही लक्षणे ओवेरियन कँसरचे संकेत असू शकतात.

  • By नुपूर भगत
Updated On: May 08, 2026 | 11:31 AM
गॅस किंवा पाळीचा त्रास समजून दुर्लक्ष करणाऱ्या वेदना असू शकतात ओवेरियन कँसरचा धोका, डॉक्टरांचा महिलांना इशारा

गॅस किंवा पाळीचा त्रास समजून दुर्लक्ष करणाऱ्या वेदना असू शकतात ओवेरियन कँसरचा धोका, डॉक्टरांचा महिलांना इशारा

Follow Us
Follow Us:
  • महिलांमध्ये सामान्य समजल्या जाणाऱ्या काही शारीरिक समस्या गंभीर आजाराचे संकेत ठरू शकतात.
  • तज्ज्ञांच्या मते, वारंवार जाणवणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.
  • वेळेवर तपासणी आणि योग्य उपचार घेतल्यास मोठा धोका टाळण्यास मदत होऊ शकते.
अनेकदा आरोग्याच्या किरकोळ समस्या समजून दुर्लक्षित केल्या जाणाऱ्या वेदना गंभीर आजाराचा धोका वाढवत असतात. पोट फुगणे, गॅस, लवकर पोट भरणे, भूक न लागणे, सतत थकवा जाणवणे किंवा मासिक पाळीतील वेदना या समस्या महिलांसाठी सामान्य आहेत पण वारंवार या समस्या जाणवत असतील तर त्यामागे आजाराचा वाढता धोका देखील कारणीभूत ठरु शकतो. आम्ही तुम्हाला सांगतो की, या वेदना अंडाशयाच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे असू शकतात. बहुतेक स्त्रीया या लक्षणांकडे दुर्लक्षित करुन किरकोळ समस्या समजून यावर डाॅक्टरांचा सल्ला घेत नाहीत ज्यामुळे या आजाराचा धोका दिवसेंदिवस वाढत जातो. हेच कारण आहे की, महिलांमध्ये कर्करोगाचा धोका सर्वात जास्त प्रमाणत आढळतो.

उन्हाळ्यात मुंबईपासून जवळ महाराष्ट्रातील या सुंदर ठिकाणांना भेट द्या, इथले सौंदर्य तुमची समर ट्रिप करतील संस्मरणीय

इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि ऑन्कोलॉजी नेटवर्कचे क्लिनिकल हेड डॉ. हरित चतुर्वेदी यांनी सांगितले की, अंडाशयाच्या कर्करोगाला ‘सायलेंट किलर’ असे म्हटले जाते. याच्या सुरुवातीची लक्षणे फार साैम्य असतात ज्यामुळे ती लगेच ओळखून येत नाहीत. त्यांनी सांगितले की, महिलांनी पोटातील सततच्या वेदनांकडे दुर्लक्षित करु नये आणि वेळेवर तपासणी करुन यावर डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा. तज्ञांच्या मते, बदलती जीवनशैली, लठ्ठपणा, हार्मोनल असंतुलन, तणाव आणि नियमित आरोग्य तपासणीचा अभाव ही या आजाराची काही प्रमुख कारणे आहेत. भारतात दरवर्षी ओवेरियन कँसरची सुमारे ४७ हजार नवीन प्रकरणे समोर येतात तर दिल्लीत २२०० महिलांना याचा त्रास सतावत आहे.

डाॅक्टरांनी सांगितले की, या आजाराचे सर्वात मोठे आव्हान म्हणजे याच्या सुरुवतीच्या टप्प्यातच याचे निदान न होणे. पोटदुखी , गॅस, पोट फुगणे किंवा भूक न लागणे यांसारख्या साैम्य लक्षणांना महिला दुर्लक्षित करत असल्याने या आजाराचे निदान होत नाही आणि हळूहळू आजार आणखी वाढू लागतो. यामुळेच साैम्य वाटणाऱ्या या समस्या जर महिलांना वारंवार जाणवत असतील तर त्यांनी योग्य वेळी डाॅक्टरांना भेट देऊन यावर उपचार घ्यायला हवेत. वेळेत घेतलेले उपचार आजाराचा धोका कमी करण्यास मदत करते.

8 तास झोपूनही थकवा दूर होत नाहीये? या गंभीर आजाराचे संकेत देत आहे शरीर, वेळीच जाणून घ्या नाहीतर अडचणीत याल…

ओवेरियन कँसर म्हणजे काय?

ओवेरियन कँसर हा महिलांना जाणवणारा गंभीर आजार आहे. यात अंडाशय शरीरात अंडी तयार करतात. जेव्हा तेथील पेशींची वाढ असमान्यपणे होऊ लागते तेव्हा याचे कर्करोगात रुपांतर होऊ लागते. हा आजार वाढते वय, कौटुंबिक इतिहास, हार्मोनल बदल, लठ्ठपणा आणि अयोग्य जीवनशैली अशा अनेक घटकांमुळे होऊ शकतो.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Common health problems that may signal of ovarian cancer lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2026 | 11:27 AM

Topics:  

  • cancer
  • Health Tips
  • lifestyle news

संबंधित बातम्या

Health Tips: जेवणानंतर चालल्याने जास्त फॅट बर्न होते? विज्ञान काय सांगतं
1

Health Tips: जेवणानंतर चालल्याने जास्त फॅट बर्न होते? विज्ञान काय सांगतं

डोक्यातील उवा आणि लिखांमुळे त्रस्त आहात? अशाप्रकारे घरीच तयार करा औषध आणि मिळवा कायमची सुटका
2

डोक्यातील उवा आणि लिखांमुळे त्रस्त आहात? अशाप्रकारे घरीच तयार करा औषध आणि मिळवा कायमची सुटका

Work From Home: तुम्हालाही घरातून काम करावं वाटतंय का? मानसिक आरोग्यासाठी किती धोकादायक, एकदा वाचाच
3

Work From Home: तुम्हालाही घरातून काम करावं वाटतंय का? मानसिक आरोग्यासाठी किती धोकादायक, एकदा वाचाच

तुम्हीही रात्री फळ खाता का? Blood Sugar वर काय होतो परिणाम, कोणत्या वेळी फळं खाणं सुरक्षित
4

तुम्हीही रात्री फळ खाता का? Blood Sugar वर काय होतो परिणाम, कोणत्या वेळी फळं खाणं सुरक्षित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.