Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोटातून सतत गुडगुड आवाज येतो? शरीरसंबंधित असू शकतो ‘या’ गंभीर आजाराचा धोका, वेळीच घ्या डॉक्टरांचा सल्ला

पोटात गुडगुड वाढण्यामागे अनेक कारण आहेत. पचनक्रिया बिघडल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात. त्यामुळे शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता योग्य ते औषध उपचार करावे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 15, 2025 | 02:18 PM
पोटातून सतत गुडगुड आवाज येतो? शरीरसंबंधित असू शकतो 'या' गंभीर आजाराचा धोका

पोटातून सतत गुडगुड आवाज येतो? शरीरसंबंधित असू शकतो 'या' गंभीर आजाराचा धोका

Follow Us
Close
Follow Us:

चुकीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, आहारात होणारे बदल, जंक फूडचे अतिसेवन, मानसिक तणाव, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम हळूहळू आरोग्यावर दिसू लागल्यानंतर शरीरात अनेक बदल होऊ लागतात. तर कधी रात्रीच्या जेवणात किंवा दुपारच्या जेवणात मसालेदार आणि तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर पोटात ऍसिडिटी वाढण्याची शक्यता असते. ऍसिडिटी, अपचन, पोट फुगणे किंवा इतरही समस्या उद्भवू लागतात. तसेच बऱ्याचदा पोटातून गुडगुड आवाज येऊ लागतो. अनेक लोक पोटातून आवाज येण्याच्या समस्येला अतिशय सामान्य समजतात. मात्र हा आवाज वारंवार येत असल्यास दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – istock)

45 व्या वयातही दिसाल 25 सारखे तरणेबांड, आजच सुरू करा 5 कोरियन ड्रिंक्स; सगळे विचारतील रहस्य

वारंवार पोटातून गुडगुड आवाज येण्याला मेडिकल भाषेत स्टोमक ग्रोलिंग असे म्हणतात. शरीराची पचनक्रिया सुरु होते तेव्हा पोट आणि आतड्यांमधून गुडगुड आवाज येऊ लागतो. पोटातून हा आवाज एकदा किंवा दोनदा येणे अतिशय सामान्य आहे पण वारंवार पोटातून गुडगुडण्याचा आवाज येत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार करणे आवश्यक आहे. ही लक्षणे आरोग्यासंबंधित गंभीर आजाराचे संकेत देतात.

जेवलेले अन्नपदार्थ पचन होण्यासाठी छोट्या आतड्यांमध्ये पोहचतात तेव्हा तेव्हा शरीर अन्न तोडण्यासाठी आणि त्यातील न्यूट्रिएंट्स अ‍ॅब्जॉर्ब करण्यासाठी डायजेस्टिव एंजाइम्स रिलीज करतात. ही प्रक्रिया भूक लागल्यानंतर होते. भूक लागल्यानंतर सुद्धा पोटातून गुडगुड आवाज येऊ लागतो. हा आवाज अनेक प्रयत्न करून सुद्धा थांबत नसेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. पचनसंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर शरीरात अनेक बदल होतात. या बदलांकडे दुर्लक्ष केल्यास शरीराला हानी पोहचते.

हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी चेहऱ्यावर दिसून येतात ‘हे’ बदल, दुर्लक्ष केल्यास गाठावे लागेल हॉस्पिटल

पोटातील गुडगुड आवाज थांबवण्यासाठी उपाय:

पोटातून सतत गुडगुड आवाज येत असेल तर जास्तीत जास्त पाणी प्यावे. पाणी प्यायल्यामुळे पचनक्रिया सुधारते. तसेच पाण्याचे सेवन केल्यानंतर थोड्या वेळाने जेवण करावे. पोटातील गुडगुड आवाज थांबवण्यासाठी दिवसातून दोनदा हर्बल चहाचे सेवन करावे. हर्बल चहा आरोग्यासाठी अतिशय प्रभावी असतो. हा उपाय नियमित केल्यास पोटातील आवाज थांबेल आणि शरीराला अनेक फायदे होतील.

FAQs (संबंधित प्रश्न)

पोटाचा गडगडाट म्हणजे काय?

पोटाचा गडगडाट म्हणजे भूक लागल्यास किंवा अन्न पचनाच्या प्रक्रियेदरम्यान आतड्यांमध्ये होणारे आवाज आहेत. हे सामान्य आहे, पण कधीकधी ते विशिष्ट आरोग्य समस्यांमुळे देखील होऊ शकतात.हे आवाज अनेकदा गॅस आणि द्रव्यांच्या हालचालीमुळे होतात. आतड्यांमध्ये अन्न आणि वायूंच्या हालचालीमुळे हे आवाज निर्माण होतात.

पोटाचा गडगडाट होण्याची कारणे:

जेव्हा पोट रिकामे असते, तेव्हा आतड्यांमध्ये स्नायूंची हालचाल वाढते आणि त्यामुळे आवाज येतात. अन्न पचनाच्या प्रक्रियेदरम्यान, आतड्यांमधून अन्न आणि वायू पुढे सरकतात, ज्यामुळे आवाज येतात.

पोटाचा गडगडाट कमी करण्याचे उपाय?

थोड्या थोड्या वेळाने नियमितपणे जेवल्याने पोटाचा गडगडाट कमी होऊ शकतो. पुरेसे पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि वायू कमी होतो. हळू हळू आणि शांतपणे खाल्ल्याने अन्न व्यवस्थित पचते आणि वायू कमी तयार होतो.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Constant rumbling stomach the risk of this serious illness may be physical

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2025 | 02:18 PM

Topics:  

  • Digestion Problem
  • Health Care Tips
  • stomach health

संबंधित बातम्या

कमी वयातच त्वचेवर म्हतारपण दिसू लागलं आहे? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, वाढत्यासुद्धा रहाल कायमच तरुण
1

कमी वयातच त्वचेवर म्हतारपण दिसू लागलं आहे? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, वाढत्यासुद्धा रहाल कायमच तरुण

पोट साफ होत नाही, अन्न आतड्यांमध्येच सडून चाललंय? मग आजच डॉक्टारांनी सांगितलेला हा घरगुती उपाय करा; सटासट सर्व घाण पडेल बाहेर
2

पोट साफ होत नाही, अन्न आतड्यांमध्येच सडून चाललंय? मग आजच डॉक्टारांनी सांगितलेला हा घरगुती उपाय करा; सटासट सर्व घाण पडेल बाहेर

सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी नियमित करा चिया सीड्सच्या पाण्याचे सेवन, शरीराला होतील ‘हे’ आश्चर्यकारक फायदे
3

सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी नियमित करा चिया सीड्सच्या पाण्याचे सेवन, शरीराला होतील ‘हे’ आश्चर्यकारक फायदे

बीटचा रस पोटासाठी ठरेल अमृत! चवीसोबत संपूर्ण शरीर राहाल कायमच निरोगी,पचनाच्या समस्या होतील गायब
4

बीटचा रस पोटासाठी ठरेल अमृत! चवीसोबत संपूर्ण शरीर राहाल कायमच निरोगी,पचनाच्या समस्या होतील गायब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.