Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वारंवार घसा कोरडा पडतो? आरोग्यासंबंधित असू शकतो ‘या’ गंभीर आजाराचा धोका, वेळीच लक्षणे ओळखून करा उपचार

पाणी पिऊन सुद्धा तुम्हाला सतत तहान लागत असेल तर दुर्लक्ष न करता योग्य त्या चाचण्या करून उपचार करावेत. मधुमेह झाल्यानंतर शरीरात अतिशय गंभीर लक्षणे दिसू लागतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 10, 2026 | 05:30 AM
वारंवार घसा कोरडा पडतो? आरोग्यासंबंधित असू शकतो 'या' गंभीर आजाराचा धोका

वारंवार घसा कोरडा पडतो? आरोग्यासंबंधित असू शकतो 'या' गंभीर आजाराचा धोका

Follow Us
Close
Follow Us:

मधुमेहाची लक्षणे कोणती?
वारंवार घसा कशामुळे कोरडा पडतो?
शरीरात पाण्याची कमतरता कशामुळे निर्माण होते?

राज्यासह संपूर्ण देशभरात सगळीकडे कडाक्याचे ऊन पडत आहे. उन्हात कुठेही बाहेर जाऊन आल्यानंतर खूप जास्त तहान लागते आणि शरीरात थकवा जाणवू लागतो. शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर डिहायड्रेशनचा धोका जास्त असतो. शरीर डिहायड्रेट झाल्यानंतर खूप जास्त थकवा आणि अशक्तपणा वाढतो. त्यामुळे उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्यावे. दिवसभरात कोणत्याही वेळी आणि कधीही तहान लागते. तहान लागणे ही नैसर्गिक क्रिया आहे. तहान लागल्यानंतर पाणी प्यायले जाते. पण पाणी पिऊन सुद्धा तुम्हाला जर सतत तहान लागत असेल तर हे आरोग्यासंबंधित गंभीर आजाराचे संकेत आहेत. त्यामुळे शरीरात दिसून येणाऱ्या छोट्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. कारण सायलेंट किलर आजाराची लक्षणे लवकर दिसून येत नाही. हेच छोटे आजार गंभीर स्वरूप घेतात. चला तर जाणून घेऊया पुन्हा पुन्हा तहान लागणे आणि घसा कोरडा पडणे कोणत्या आजाराचे संकेत आहेत.(फोटो सौजन्य – istock)

तरुण वयात Breast Cancer होण्यास कारणीभूत ठरतात ‘ही’ गंभीर कारणे, स्तनात गाठी होऊ नये आहारात करा बदल

मधुमेहाची लक्षणे:

तहान लागणे ही नैसर्गिक क्रिया असली तरीसुद्धा पुन्हा पुन्हा तहान लागणे हे शरीरसंबंधित धोक्याचे लक्षण आहे. शरीरात पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर तहान लागते, असे सगळ्यांचं वाटते. पण सतत तहान लागणे हे मधुमेहाचे लक्षण असू शकते. चुकीची जीवनशैली आणि आहारात होणाऱ्या बदलांमुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. मधुमेह झाल्यानंतर वारंवार लघवीला गेल्यामुळे शरीरातील पाणी आणि क्षाराची पातळी कमी होऊन जाते, ज्याच्या परिणामामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन सतत तहान लागते. कितीही पाणी प्यायले तरीसुद्धा तहान लवकर जात नाही.

किडनीला शरीरातील जास्तीची शुगर फिल्टर करण्यासाठी जास्त वेळ लागतो, तेव्हा सतत लघवीला जावे लागते. जास्त वेळा लघवीला गेल्यामुळे शरीरात डिहायड्रेशन वाढून पाण्याची पातळी कमी होऊन जाते. काहीवेळा पुन्हा तहान लागल्यानंतर तोंड आणि घसा कोरडा पडून जातो. त्यामुळे शरीरात दिसून येणाऱ्या या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच योग्य उपचार करावेत. तसेच ३ महिन्यातून एकदा रक्तातील साखरेची पातळी तपासावी.

बिघडलेले हार्मोन्स नैसर्गिकरित्या होतील कंट्रोल! शरीरात दिसणाऱ्या थायरॉईडच्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

मधुमेह झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये दिसणाऱ्या सामान्य लक्षणांकडे अजिबात लक्ष दिले जात नाही. ही लक्षणे कालांतराने वाढतात आणि शरीर आतून पोखरून टाकतात. मधुमेह झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये सतत तहान लागणे किंवा लघवीला होणे अशी लक्षणे दिसू लागतात. पण लक्षणांकडे वाढ झाल्यानंतर जखमा लवकर न भरणे, जखमा चिघळून जाणे यांसारखी लक्षणे दिसू लागतात. मधुमेहावर कोणतेही ठोस उपचार नाहीत. मधुमेह हा कधीच बरा न होणारा आजार आहे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: मधुमेहाची मुख्य लक्षणे कोणती?

    Ans: खूप तहान लागणे आणि कोरडे तोंड होणे.वारंवार लघवी होणे.

  • Que: मधुमेह टाळण्यासाठी किंवा नियंत्रित करण्यासाठी काय करावे?

    Ans: साखर, मैदा, प्रक्रिया केलेले अन्न टाळा. फायबरयुक्त आहार, हिरव्या पालेभाज्या आणि फळे खा.

  • Que: मधुमेहामुळे काय धोका असतो?

    Ans: अनियंत्रित साखरेमुळे हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, किडनी निकामी होणे आणि डोळ्यांचे विकार (दृष्टी जाणे) होऊ शकतात.

Web Title: Frequent dry throat risk of this serious illness may be related to health

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • health issue
  • how to cure Diabetes

संबंधित बातम्या

वयाच्या ९१ व्या वर्षी ‘ही-मॅन’ ॲक्शन फिगरचे निर्माते रॉजर स्वीट यांनी घेतला अखेरचा श्वास, ‘या’ गंभीर आजाराने होते त्रस्त
1

वयाच्या ९१ व्या वर्षी ‘ही-मॅन’ ॲक्शन फिगरचे निर्माते रॉजर स्वीट यांनी घेतला अखेरचा श्वास, ‘या’ गंभीर आजाराने होते त्रस्त

कोमट की थंड? औषध खाताना कोणते पाणी पिणे शरीरासाठी ठरेल योग्य, पहा गोळ्या खाण्याचा सोपा नियम
2

कोमट की थंड? औषध खाताना कोणते पाणी पिणे शरीरासाठी ठरेल योग्य, पहा गोळ्या खाण्याचा सोपा नियम

काम- घर आणि ऑफिसच्या धावपळीमुळे हार्मोनल स्ट्रेस वाढला आहे? मग दैनंदिन जीवनातील ‘या’ सवयींमध्ये करा बदल
3

काम- घर आणि ऑफिसच्या धावपळीमुळे हार्मोनल स्ट्रेस वाढला आहे? मग दैनंदिन जीवनातील ‘या’ सवयींमध्ये करा बदल

तळपायांमध्ये कायमच जळजळ आणि आग होते? शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय
4

तळपायांमध्ये कायमच जळजळ आणि आग होते? शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.