Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोटात कायमच जडपणा जाणवतो? अपचनाच्या त्रासापासून कायमची सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

पोटात वाढलेला जडपणा कमी करण्यासाठी आणि ऍसिडिटीपासून कायमची सुटका मिळवण्यासाठी घरगुती उपाय करावेत. घरगुती उपाय केल्यामुळे आरोग्य सुधारते आणि शरीराला भरमसाट फायदे होतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 26, 2026 | 08:36 AM
पोटात कायमच जडपणा जाणवतो? अपचनाच्या त्रासापासून कायमची सुटका मिळवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय

पोटात कायमच जडपणा जाणवतो? अपचनाच्या त्रासापासून कायमची सुटका मिळवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय

Follow Us
Close
Follow Us:

अ‍ॅसिडिटी कमी करण्यासाठी घरगुती उपाय?
अपचनाची समस्या कशामुळे उद्भवते?
अ‍ॅसिडिटी होण्याची कारणे?

जीवनशैलीतील बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. आहारात होणारे बदल, शारीरिक हालचालींचा अभाव, पोषक घटकांची कमतरता, तिखट तेलकट पदार्थांचे अतिसेवन आणि अपुऱ्या झोपेचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. पचनसंस्था बिघडल्यानंतर संपूर्ण शरीरावर गंभीर परिणाम होतो. शरीरात पित्ताचे प्रमाण वाढल्यानंतर ऍसिडिटी, अपचन, बद्धकोष्ठता इत्यादी समस्या उद्भवू लागतात. सुरुवातीच्या दिवसांमध्ये अतिशय साध्या समस्या आरोग्याचे गंभीर नुकसान करतात. त्यामुळे शरीरसंबंधित समस्यांकडे वेळीच लक्ष देऊन आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. अपचन झाल्यानंतर पोटात जडपणा जाणवणे, सतत आंबट ढेकर येणे, पोट फुगल्यासारखं वाटणे, मळमळ, छातीमध्ये किंवा घशाजवळ जळजळ होणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. आज आम्ही तुम्हाला आतड्यांमध्ये साचून राहिलेली घाण बाहेर काढून टाकण्यासाठी आणि अपचनाच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावेत, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य – istock)

मेंदूच्या पेशी दीर्घकाळ राहतील मजबूत आणि तीक्ष्ण! रोजच्या आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

खाल्लेले अन्नपदार्थ व्यवस्थित पचन न झाल्यामुळे शरीरात पित्त वाढते आणि आरोग्य बिघडून जाते. वारंवार उद्भवणाऱ्या अपचनाच्या समस्येकडे दुर्लक्ष केल्यामुळे गॅस्ट्रिक प्रॉब्लेम, अ‍ॅसिडिटी, अल्सर यांसारखे आजार वाढण्याची शक्यता असते. तसेच शरीराला आवश्यक पोषण न मिळाल्यामुळे आरोग्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे अ‍ॅसिडिटी झाल्यानंतर कोणत्याही गोळ्या औषधांचे सेवन न करता घरगुती उपाय करावेत. घरगुती उपाय केल्यामुळे तात्काळ आराम मिळतो आणि आरोग्य सुधारते. अ‍ॅसिडिटी झाल्यानंतर संपूर्ण शरीरावर परिणाम दिसतो.

खाल्लेले अन्नपदार्थ व्यवस्थित पचन होण्यासाठी जेवणानंतर जिरं आणि ओवा एकत्र करून चावून खावा. तसेच रात्री झोपण्याआधी एक ग्लास कोमट पाण्यात जिरं आणि ओव्याची पावडर मिक्स करून प्यावी. यामुळे आतड्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर काढून टाकण्यासाठी मदत होते. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि गॅसच्या समस्येपासून आराम मिळतो. सकाळी उठल्यानंतर नियमित एक ग्लासभर कोमट पाणी प्यावे. कोमट पाणी पिण्याची सवय शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे. आल्याच्या छोट्या तुकड्यावर लिंबाचा रस आणि मीठ टाकून चावून खाल्ल्यास अ‍ॅसिडिटी कमी होण्यासोबतच शरीरातील घाण सुद्धा बाहेर पडून जाते.

स्मार्ट स्किनकेअर रुटीन फॉलो करून चेहऱ्यावर आणा चमकदार ग्लो, त्वचा राहील कायमच फ्रेश आणि हायड्रेट

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अपचनाच्या समस्या कायमच उद्भवतात. त्यामुळे जेवणानंतर नियमित एक ग्लासभर ताक प्यावे. ताक प्यायल्यामुळे खाल्लेले अन्नपदार्थ सहज पचन होण्यास मदत होते. ताक प्यायल्यामुळे पोटात वाढलेली उष्णता कमी होते आणि पचनक्रियाला चालना मिळते. तसेच ताक पिताना त्यात हिंग मिक्स करून प्यावे. यामुळे पोट दुखी आणि अपचनाच्या सर्व समस्या कमी होण्यास मदत होते. अपचनाच्या समस्येपासून कायमचा आराम मिळवण्यासाठी जीवनशैलीत बदल करणे फार आवश्यक आहे. मर्यादित प्रमाणात जेवणे, अन्नपदार्थ व्यवस्थित चावून खाणे, जेवल्यानंतर लगेच न झोपणे इत्यादी सवयी फॉलो करणे आवश्यक आहे. तिखट, तेलकट आणि जड अन्नपदार्थांचे सेवन न करता सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: गट हेल्थ म्हणजे काय?

    Ans: आतड्यात राहणाऱ्या अब्जावधी सूक्ष्मजीवांच्या (जीवाणू, बुरशी, विषाणू) समुदायाला "गट मायक्रोबायोम" म्हणतात.

  • Que: खराब आतड्याची लक्षणे कोणती?

    Ans: बद्धकोष्ठता, जुलाब, गॅस, पोट फुगणे, किंवा अपचन

  • Que: आतड्याचे आरोग्य कसे सुधारावे?

    Ans: फळे, भाज्या, कडधान्ये आणि कडधान्यांचा आहारात समावेश करा.

Web Title: Constantly feel heaviness in the stomach follow these home remedies to get permanent relief from indigestion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 08:36 AM

Topics:  

  • gut health
  • Health Care Tips
  • home remedies

संबंधित बातम्या

मेंदूच्या पेशी दीर्घकाळ राहतील मजबूत आणि तीक्ष्ण! रोजच्या आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश
1

मेंदूच्या पेशी दीर्घकाळ राहतील मजबूत आणि तीक्ष्ण! रोजच्या आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

भटक्या कुत्र्याच्या ओरखड्यामुळे ९ वर्षीय मुलीचा मृत्यू! रेबीजसारख्या गंभीर आजाराची लागण झाल्यानंतर दिसून येतात ‘ही’ लक्षणे
2

भटक्या कुत्र्याच्या ओरखड्यामुळे ९ वर्षीय मुलीचा मृत्यू! रेबीजसारख्या गंभीर आजाराची लागण झाल्यानंतर दिसून येतात ‘ही’ लक्षणे

स्मार्ट स्किनकेअर रुटीन फॉलो करून चेहऱ्यावर आणा चमकदार ग्लो, त्वचा राहील कायमच फ्रेश आणि हायड्रेट
3

स्मार्ट स्किनकेअर रुटीन फॉलो करून चेहऱ्यावर आणा चमकदार ग्लो, त्वचा राहील कायमच फ्रेश आणि हायड्रेट

त्वचेसाठी बटाटा ठरेल वरदान! ‘या’ पद्धतीने नियमित चेहऱ्यावर लावा बटाट्याचा रस, आठवडाभरात त्वचा होईल चमकदार
4

त्वचेसाठी बटाटा ठरेल वरदान! ‘या’ पद्धतीने नियमित चेहऱ्यावर लावा बटाट्याचा रस, आठवडाभरात त्वचा होईल चमकदार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.