Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मासिक पाळीत पोटात वाढलेल्या असह्य वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा कोरफडचे सेवन, शरीराला होतील फायदे

मासिक पाळीतील वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी कोरफडचा रस प्यावा. या रसाच्या सेवनामुळे पोटात थंडावा टिकून राहतो आणि आरोग्य सुधारते. जाणून घ्या कोरफडचा रस पिण्याचे फायदे.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 18, 2025 | 01:37 PM
मासिक पाळीत पोटात वाढलेल्या असह्य वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी 'या' पद्धतीने करा कोरफडचे सेवन

मासिक पाळीत पोटात वाढलेल्या असह्य वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी 'या' पद्धतीने करा कोरफडचे सेवन

Follow Us
Follow Us:
  • मासिक पाळी आल्यानंतर शरीराची कशी काळजी घ्यावी?
  • कोरफडचा रस पिण्याचे फायदे?
  • वाढलेले वजन कमी करण्यासाठी सोपा उपाय?
सर्वच महिलांना महिन्यातील पाच चार किंवा पाच दिवस मासिक पाळी येते. मासिक पाळी येण्याच्या आधी आणि पाळी आल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात. मासिक पाळीच्या चार ते पाच दिवसांमध्ये महिलांना खूप जास्त शारीरिक त्रास सहन करावा लागतो. पोटात वाढलेल्या वेदना, कंबर दुखी, उलट्या, मळमळ इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी महिला मेडिकलमधील पेनकिलर गोळ्यांचे सेवन करतात. पण वारंवार पेनकिलर गोळ्या खाल्ल्यामुळे मासिक पाळीच्या चक्रात बदल होतात, याशिवाय किडनी निकामी होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे पाळीच्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी कोणत्याही गोळ्या औषधांचे सेवन करण्याऐवजी घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय करून आराम मिळवावा. आज आम्ही तुम्हाला वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी कोरफडचे सेवन कसे करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)

कॉस्मेटिक्स, क्रीम्स आणि डिओड्रंट्समधील केमिकल्समुळे वाढतोय त्वचा कर्करोगाचा धोका, वेळीच व्हा सावध

प्रत्येक घरात एक तरी कोरफडचे झाड असते. कोरफडचा वापर आरोग्य आणि त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी केला जातो. काहींना नियमित चेहऱ्यावर कोरफड जेल लावण्याची सवय असते. कोरफड जेल त्वचा उजळदार करण्यासोबतच त्वचेची गुणवत्ता सुधारण्यासाठी सुद्धा फायदेशीर ठरते. त्वचेचे सौंदर्य कायम टिकवून ठेवण्यासाठी कोरफड जेलचा वापर करावा. सर्दी खोकला किंवा कफ झाल्यानंतर लहान मुलांना कोरफडचा रस काढून पिण्यास दिला जातो. यामुळे शरीरातील घाण बाहेर पडून जाते.

तरुण मुलींना मासिक पाळीच्या दिवसांमध्ये खूप त्रास होतो. हा त्रास वाढल्यानंतर कोणत्याही पेनकिलरच्या गोळ्यांचे सेवन कारण्याऐवजी कोरफडच्या रसाचे सेवन करावे. पीसीओडी, पीसीओएस असलेल्या मुलींना मासिक पाळी आल्यानंतर खूप जास्त त्रास होतो. पाळीच्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी कोरफडच्या रसाचे सेवन करावे. कोरफडचा रस बनवण्यासाठी सर्वप्रथम कोरफड स्वच्छ धुवून त्यातील पिवळा चिकट थर निघून जाईपर्यंत कोरफड उभी करून ठेवा. त्यानंतर कोरफडीच्या आतील गर काढून मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक वाटून घ्या. तयार केलेला रस उपाशी पोटी प्यायल्यास शरीराला भरमसाट फायदे होतील.

दातांना लागलेली कीड होईल कायमची नष्ट! रामदेव बाबांनी सांगितलेला ‘हा’ उपाय ठरेल प्रभावी, तोंडाच्या दुर्गंधीपासून मिळेल कायमची सुटका

उपाशी पोटी कोरफडच्या रसाचे सेवन केल्यास शरीरातील घाण बाहेर पडून जाईल आणि आरोग्य सुधारेल. वाढलेले वजन कमी करताना अनेक वेगवेगळ्या पेयांचे सेवन केले जाते. पण कोरफडच्या रसाचे सेवन केल्यास महिनाभरात वाढलेले वजन कमी होईल आणि तुम्ही स्लिम दिसाल. कोरफडचा रस आरोग्यासंबंधित सर्वच समस्यांपासून आराम मिळवून देण्यासाठी फायदेशीर ठरतो.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: मासिक पाळी म्हणजे काय?

    Ans: मासिक पाळी म्हणजे गर्भाशयाच्या अस्तरातून होणारा मासिक रक्तस्त्राव.

  • Que: मासिक पाळीचे सामान्य लक्षणे कोणती आहेत?

    Ans: ओटीपोटात आणि पाठीच्या खालच्या भागात वेदना होऊ शकतात.

  • Que: मासिक पाळी किती काळ टिकते?

    Ans: मासिक पाळी साधारणपणे 3 ते 7 दिवस टिकते.

Web Title: Consume aloe vera in this way to get relief from unbearable stomach pain during menstruation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2025 | 11:43 AM

Topics:  

  • Alovera jel
  • Health Care Tips
  • Periods

संबंधित बातम्या

पोटात साचून राहिलेल्या गॅसमुळे अपचनाच्या समस्या वाढल्या आहेत? ‘या’ पद्धतीने करा ओव्याचे सेवन, पचनक्रिया राहील सुरळीत
1

पोटात साचून राहिलेल्या गॅसमुळे अपचनाच्या समस्या वाढल्या आहेत? ‘या’ पद्धतीने करा ओव्याचे सेवन, पचनक्रिया राहील सुरळीत

Sweets Cravings: सतत गोड खावंसं का वाटतं? शरीराच्या ‘या’ संकेतांकडे दुर्लक्ष करू नका
2

Sweets Cravings: सतत गोड खावंसं का वाटतं? शरीराच्या ‘या’ संकेतांकडे दुर्लक्ष करू नका

किडनी स्टोनमुळे वारंवार पोटात वेदना होतात? मग ‘या’ पद्धतीने करा लिंबू पाण्याचे सेवन, लघवीवाटे स्टोन पडून जाईल बाहेर
3

किडनी स्टोनमुळे वारंवार पोटात वेदना होतात? मग ‘या’ पद्धतीने करा लिंबू पाण्याचे सेवन, लघवीवाटे स्टोन पडून जाईल बाहेर

पित्ताचा त्रास वाढवणाऱ्या ‘या’ पदार्थांचे अजिबात करू नका सेवन, अन्यथा पचनासंबंधित उद्भवतील गंभीर समस्या
4

पित्ताचा त्रास वाढवणाऱ्या ‘या’ पदार्थांचे अजिबात करू नका सेवन, अन्यथा पचनासंबंधित उद्भवतील गंभीर समस्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.