Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 21 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Health Update: अचूक निदानासाठी तपासणी यंत्रणा किती सक्षम? डेंग्यू, मलेरियाच्या रॅपिड टेस्टच्या अचूकतेबाबत प्रश्न उपस्थित

Health Update: यंत्रणेतील वैद्यकीय अधिका-यांच्या माहितीनुसार डेंग्यूमध्ये आजाराच्या कालावधीनुसार एनएस१ किंवा आयजीएम एलायजा चाचणीचा आधार घेतला जातो. मलेरियामध्ये रक्ताच्या नमुन्याची मायक्रोस्कोपी करून परजीवीची उपस्थिती आणि प्रकार निश्चित केला जातो.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 21, 2026 | 09:00 AM
अचूक निदानासाठी तपासणी यंत्रणा किती सक्षम? डेंग्यू, मलेरियाच्या रॅपिड टेस्टच्या अचूकतेबाबत प्रश्न उपस्थित

अचूक निदानासाठी तपासणी यंत्रणा किती सक्षम? डेंग्यू, मलेरियाच्या रॅपिड टेस्टच्या अचूकतेबाबत प्रश्न उपस्थित

Follow Us
Follow Us:

Health Update: डेंग्यू, चिकुनगुनिया आणि मलेरियासारख्या संसर्गजन्य आजारांच्या निदानासाठी रॅपिड टेस्टचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. कमी वेळेत प्राथमिक निदान करण्यासाठी या चाचण्या उपयुक्त ठरत असल्या, तरी त्यांचा पॉझिटिव्ह निकाल म्हणजे आजाराचे अंतिम निदान, असे मानता येत नाही. चाचण्यांची संवेदनशीलता आणि मर्यादा लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार पुष्टीकारक तपासणी करणे महत्त्वाचे ठरते. मात्र प्रत्यक्ष निदान प्रक्रियेत या पुढील तपासण्या कशा केल्या जातात, नमुने कुठे पाठवले जातात आणि अहवाल मिळण्यास किती वेळ लागतो हे महत्त्वाचे ठरते.(फोटो सौजन्य – istock)

Health Tips: दोन आठवड्यांपासून खोकला थांबत नाहीये? दुर्लक्ष करू नका, असू शकतो गंभीर आजाराचा धोका

फॉल्स निकालाची शक्यता

महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रेक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अॅड मायक्रोबायॉलॉजिस्टचे सदस्य डॉ. प्रसाद कुलकर्णी यांच्या मते, रॅपिड टेस्टचा मुख्य उद्देश प्राथमिक निदान करणे हा आहे. या चाचण्यांमध्ये फॉल्स पॉझिटिव्ह किंवा फॉल्स निगेटिव्ह निकाल येण्याची शक्यता असते.

रॅपिड टेस्टचा योग्य वापर

रुग्णाची लक्षणे, वैद्यकीय तपासणी आणि आवश्यक प्रयोगशाळा चाचण्यांच्या आधारेच निदान निश्चित करणे महत्त्वाचे आहे. रॅपिड टेस्टवर सरसकट आक्षेप घेण्याऐवजी त्यांचा योग्य वापर, निकालांचे शास्त्रीय विश्लेषण आणि पुढील निदानाची सक्षम व्यवस्था आवश्यक असल्याचे डॉ. कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.यंत्रणेतील वैद्यकीय अधिका-यांच्या माहितीनुसार डेंग्यूमध्ये आजाराच्या कालावधीनुसार एनएस१ किंवा आयजीएम एलायजा चाचणीचा आधार घेतला जातो. मलेरियामध्ये रक्ताच्या नमुन्याची मायक्रोस्कोपी करून परजीवीची उपस्थिती आणि प्रकार निश्चित केला जातो.

खांदा सतत दुखतोय? साधी वेदना समजून दुर्लक्ष करू नका; तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला

किती जणांच्या नमुन्यांची पुष्टीकारक तपासणी होते?

चिकुनगुनियामध्ये आयजीएम एलायजा किंवा आजाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात आरटीपीसीआर चाचणी केली जाते, मात्र या चाचण्यांची गरज आणि वेळ रुग्णाच्या आजाराच्या टप्प्यानुसार ठरते. महापालिका रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि खासगी प्रयोगशाळांमध्ये ही पुढील निदान प्रक्रिया कितपत काटेकोरपणे राबवली जाते, हा तपासणीचा महत्त्वाचा मुद्दा आहे. विशेषतः रॅपिड टेस्ट पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांपैकी किती जणांच्या नमुन्यांची पुष्टीकारक तपासणी होते, याची स्वतंत्र आकडेवारी उपलब्ध आहे का, हे स्पष्ट होणे गरजेचे आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

💡

Frequently Asked Questions

  • Que: डेंग्यूच्या निदानासाठी कोणत्या चाचण्या केल्या जातात?

    Ans: डेंग्यूच्या निदानासाठी NS1 अँटिजेन टेस्ट, IgM आणि IgG अँटीबॉडी टेस्ट तसेच आवश्यकतेनुसार इतर रक्त तपासण्या केल्या जातात.

  • Que: डेंग्यूची रॅपिड टेस्ट पूर्णपणे अचूक असते का?

    Ans: डेंग्यू रॅपिड टेस्टची अचूकता चाचणीचा प्रकार, आजाराचा टप्पा आणि नमुना घेण्याची वेळ यावर अवलंबून असते. काही वेळा चुकीचा निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह निकाल येऊ शकतो.

  • Que: डेंग्यू आणि मलेरियाच्या निदानासाठी कोणत्या रक्त तपासण्या महत्त्वाच्या आहेत?

    Ans: डेंग्यूसाठी NS1 अँटिजेन, IgM आणि CBC तर मलेरियासाठी रॅपिड अँटिजेन टेस्ट आणि परिधीय रक्तातील परजीवींची मायक्रोस्कोपी तपासणी महत्त्वाची ठरते.

Web Title: Health update dengue malaria rapid tests under scanner over accuracy concerns sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2026 | 09:00 AM

Topics:  

  • Dengue
  • Health Care Tips
  • viral infection

संबंधित बातम्या

health care: दैनंदिन जीवनातील सवयी बदला,’या’ आजारांपासून  राहा दूर
1

health care: दैनंदिन जीवनातील सवयी बदला,’या’ आजारांपासून राहा दूर

Women Health: सतत तणावाखाली राहिल्यामुळे पोट वाढते,कसे कमी कराल? जाणून घ्या
2

Women Health: सतत तणावाखाली राहिल्यामुळे पोट वाढते,कसे कमी कराल? जाणून घ्या

Epilepsy: एपिलेप्सीवर मात करणे शक्य! फक्त फिट्स थांबवण्याच्या पलीकडे जाऊन आधुनिक उपचार देत आहेत रुग्णांना नवे आयुष्य
3

Epilepsy: एपिलेप्सीवर मात करणे शक्य! फक्त फिट्स थांबवण्याच्या पलीकडे जाऊन आधुनिक उपचार देत आहेत रुग्णांना नवे आयुष्य

Mental Health: अपुरी झोप, तणाव आणि बैठ्या जीवनशैलीचा पुरुषांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो? जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली माहिती
4

Mental Health: अपुरी झोप, तणाव आणि बैठ्या जीवनशैलीचा पुरुषांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो? जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.