लैंगिक आरोग्य शिक्षिका डॉ. तान्या नरेंद्र यांनी अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये दावा केला आहे की मासिक पाळीच्या वेळी शिव्या देणे हा वेदना कमी करण्याचा एक प्रभावी मार्ग असू शकतो.
मासिक पाळीच्या चक्रात बिघाड झाल्यानंतर शरीराला हानी पोहचते. महिलांना मानसिक आणि शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतो. मासिक पाळीच्या चक्रात बदल झाल्यानंतर आरोग्यासंबंधित उद्भवतात या गंभीर समस्या.
मासिक पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या आरोग्यावर अतिशय गंभीर परिणाम करतात. या गोळ्यांच्या सेवनामुळे १८ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. जाणून घ्या गोळ्या खाल्यामुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम.
मासिक पाळीच्या दिवसांमध्ये पोटात वाढलेल्या वेदना कमी करण्यासाठी घरगुती उपाय करावे.ओवा, गूळ आणि तुप इत्यादी पदार्थांपासून बनवलेले लाडू शरीराला पोषण देतात. जाणून घ्या सविस्तर.
सर्वच महिलांना महिन्याचे ४ किंवा ५ दिवस मासिक पाळी येते. मासिक पाळीच्या दिवसांमध्ये महिलांना असंख्य समस्यांना सामोरे जावे लागते. या दिवसांमध्ये सतत पोटात दुखणे, उलट्या, मळमळ, सतत मूड स्विंग होणे,…
मासिक पाळीच्या दरम्यान होणाऱ्या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी काही मुली सर्रास वेदनाशामक औषधे (पेन किलर) घेतात. या वेदनाशामक औषधांचे प्रमाण जास्त असते जे मासिक पाळीच्या क्रॅम्प्सपासून लवकर आराम देतात.