Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवरात्रीच्या उपवासात आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन! शरीराला मिळेल ऊर्जा ,कायमच राहाल आनंदी

नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये उपवास केला जातो. या उपवासाच्या कालावधीमध्ये शारीरिक कष्टाची कामे केल्यामुळे शरीरात अशक्तपणा आणि थकवा जाणवू लागतो. त्यामुळे उपवासाच्या कालावधीमध्ये थकवा जाणवू नये म्हणून फॉलो करा या टिप्स.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 25, 2025 | 05:30 AM
नवरात्रीच्या उपवासात आहारात करा 'या' पदार्थांचे सेवन! शरीराला मिळेल ऊर्जा

नवरात्रीच्या उपवासात आहारात करा 'या' पदार्थांचे सेवन! शरीराला मिळेल ऊर्जा

Follow Us
Close
Follow Us:

सर्वच महिला नवरात्री उत्सवाची आतुरतेने वाटत पाहत असतात. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये सगळीकडे मोठा आनंद आणि उत्साह असतो. महिला नऊ दिवस उपवास करतात. उपवास केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. पण चुकीचा डाएट फॉलो केल्यास आरोग्याला हानी पोहचते. नवरात्रीमध्ये अनेक ठिकाणी कुंकूमार्चन, हळदी- कुंकू, कुमारिका पुजन, सप्तशतीचे पाठ इत्यादी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमांमध्ये महिला अतिशय आनंदाने आणि उत्साहाने सहभागी होतात. पण बऱ्याचदा नऊ दिवसांच्या उपवासामुळे शरीरातील ताकद कशी कमी होऊन जाते. शरीरात थकवा, अशक्तपणा जाणवू लागल्यानंतर शरीराला हानी पोहचते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला नवरात्रीच्या उपवासात थकवा, अशक्तपणा येऊ नये म्हणून कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)

उपवासात कमी पाणी पिणे शरीरासाठी ठरेल धोक्याचे! चेहऱ्यावर दिसून येतील ‘हे’ भयानक बदल, शरीर ठेवा हायड्रेट

नवरात्रीच्या उपवासात अशक्तपणा येऊ नये म्हणून आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन:

उपवास केल्यानंतर आहारात नेहमीपेक्षा खूप कमी अन्नपदार्थांचे सेवन केले जाते. याशिवाय पाण्याचे सेवन सुद्धा कमी केले जाते. यामुळे अशक्तपणा, थकवा, कमजोरी किंवा इतरही समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीराला हानी पोहचते.अशक्तपणा आल्यानंतर डॉक्टर वेगवेगळ्या ब्लड टेस्ट करण्यास सांगतात. शरीरात विटामिन, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम इत्यादी पोषक घटकांची कमतरता निर्माण झाल्यानंतर शरीराला हानी पोहचते. अशावेळी वेगवेगळ्या पदार्थांचे आणि सप्लिमेंट्सचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला ऊर्जा मिळते.

दैनंदिन आहारात अनेकांना भरपेट खाण्याची सवय असते. पण उपवासाच्या दिवसांमध्ये असे होत नाही. उपवासाच्या दिवशी मोजक्या अन्नपदार्थांचे सेवन केले जाते. उपवास केल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये या सवयींचा त्रास होतो. मात्र सवय झाल्यानंतर शरीराला योग्य प्रमाणात खाण्याची सवय लागते.

Navratri: महिला रुग्ण आणि कर्मचाऱ्यांसाठी आधारवड, एकमेव रुग्णालयाचे अधिक्षक; जाणून घ्या सामर्थ्य

उपवासाच्या नऊ दिवसांमध्ये जास्त मेहनत करावी लागेल अशी कोणतीही कामे करू नये. शारीरिक कष्टाची कामे केल्यानंतर उपवासाआधीच शरीर थकून जाते. थकलेल्या शरीराने उपवास केल्यास शरीराची शक्ती आणखीनच कमी होऊन जाते आणि आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. त्यामुळे उपवास करण्याच्या काही दिवस आधी जास्त कष्टाची कामे करू नये. यामुळे शरीरात थकवा, अशक्तपणा जाणवत नाही.

FAQs (संबंधित प्रश्न)

उपवासाचे मुख्य फायदे:

उपवास केल्याने शरीरातील चरबी कमी होते आणि स्नायूंचे प्रमाण राखले जाते, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहते. अधूनमधून उपवास केल्याने रक्तदाब आणि विश्रांतीच्या हृदय गतीमध्ये सुधारणा होते, ज्यामुळे हृदयाशी संबंधित इतर मोजमापांमध्येही चांगले बदल दिसून येतात.

उपवासाचे प्रकार:

काही तास किंवा दिवसांच्या ठराविक वेळेसाठी उपवास करता आणि उरलेल्या वेळेत सामान्य आहार घेता. १६:८ उपवास (16 तास उपवास आणि ८ तास खाणे) हा याचा एक लोकप्रिय प्रकार आहे.

उपवासासंबंधी महत्त्वाचे मुद्दे:

कोणताही उपवास सुरू करण्यापूर्वी, विशेषतः जर तुम्हाला काही आजार असतील, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. उपवास हे आरोग्याच्या फायद्यांसाठी केले जाते, म्हणून ते संरचित आणि शाश्वत पद्धतीने करणे आवश्यक आहे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Consume these foods in your diet during navratri fasting the body will get energy you will be happy forever

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2025 | 05:30 AM

Topics:  

  • benefits of fasting
  • Health Care Tips
  • Navratri

संबंधित बातम्या

ऑटिझम मुलं ‘स्पेशल’ व ‘नॉर्मल’च्या कात्रीत! समाज स्वीकारात नसल्यामुळे पालकांमध्ये नाराजी
1

ऑटिझम मुलं ‘स्पेशल’ व ‘नॉर्मल’च्या कात्रीत! समाज स्वीकारात नसल्यामुळे पालकांमध्ये नाराजी

World Autism Awareness Day: ऑटिझम म्हणजे काय? लहान मुलांमध्ये दिसून येणाऱ्या गंभीर आजाराची लक्षणे
2

World Autism Awareness Day: ऑटिझम म्हणजे काय? लहान मुलांमध्ये दिसून येणाऱ्या गंभीर आजाराची लक्षणे

शरीरात कायमच थकवा- अशक्तपणा जाणवतो? शरीरसंबंधित असू शकतात ‘या’ गंभीर आजाराचे संकेत, जाणून घ्या लक्षणे
3

शरीरात कायमच थकवा- अशक्तपणा जाणवतो? शरीरसंबंधित असू शकतात ‘या’ गंभीर आजाराचे संकेत, जाणून घ्या लक्षणे

उन्हाळ्यात शहाळ्यातून थेट पाणी प्यायल्यास शरीरसंबंधित उद्भवतील गंभीर समस्या, श्वसनाच्या आजारांचा वाढेल धोका
4

उन्हाळ्यात शहाळ्यातून थेट पाणी प्यायल्यास शरीरसंबंधित उद्भवतील गंभीर समस्या, श्वसनाच्या आजारांचा वाढेल धोका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.