Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शरीरात निर्माण झालेली ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिडची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, थकवा होईल दूर

शरीरात ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिडची कमतरता निर्माण झाल्यानंतर शरीरात अनेक वेगवेगळी लक्षणे दिसू लागतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे आरोग्यासाठी अतिशय घातक ठरू शकते. त्यामुळे आहारात या पदार्थांचे नियमित सेवन करा.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 30, 2025 | 11:27 AM
शरीरात निर्माण झालेली ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिडची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचे सेवन

शरीरात निर्माण झालेली ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिडची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचे सेवन

Follow Us
Follow Us:

धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, आहारात होणारे बदल, अपुरी झोप, शारीरिक हालचालींचा अभाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. चुकीचा डाएट फॉलो केल्यामुळे शरीरात पोषक घटकांची कमतरता निर्माण होते. शरीरासाठी सर्वच घटक अतिशय महत्वाचे आहेत. न, कॅल्शियम आणि लोह इत्यादी घटकांचा महत्वाचा भाग म्हणजे ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड. ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड शरीरासाठी अतिशय महत्वाचे आहे. या घटकाची शरीरात कमतरता निर्माण झाल्यानंतर त्वचा कोरडी पडणे, केस गळणे, थकवा, सांधेदुखी, डोळ्यांचा कोरडेपणा, झोपेची समस्या, मूडमध्ये बदल, एकाग्रता कमी होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. तसेच ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड कमी झाल्यानंतर शरीरात अनेक बदल होऊ लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड वाढवण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)

World ORS Day 2025: ओआरएसचा इतिहास, महत्त्व आणि माहिती, काय सांगतात तज्ज्ञ

चिया सीड्स:

ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड वाढवण्यासाठी सकाळी उठल्यानंतर चिया सीड्सचे पाणी प्यावे. चिया सीड्सच्या पाण्यात असलेले घटक शरीरात थंडावा निर्माण करतात. तसेच चिया सीड्सचे नियमित सेवन केल्यास पचनक्रिया सुधारते, हृदयाच्या आरोग्य निरोगी राहते आणि मोठ्या आजारांपासून शरीराचा बचाव होतो. चिया सीड्सचा वापर करून तुम्ही पुडिंग, दही, स्मूदी, ओट्स, सॅलड किंवा इतर कोणतीही पेय बनवू शकता.

कडधान्य:

सकाळच्या नाश्त्यात अनेक लोक बिस्कीट किंवा इतर मसालेदार पदार्थांचे सेवन करतात. मात्र या पदार्थांचे सेवन करण्याऐवजी तुम्ही कडधान्य खाऊ शकता. यामध्ये विटामिन के, विटामिन सी आणि फायबर इत्यादी आवश्यक घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. नियमित वाटीभर कडधान्य खाल्ल्यास हृदयविकाराचा धोका कमी होऊन शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते आणि शरीर मजबूत राहते.

डायरियामुळे शरीरात अशक्तपणा वाढला आहे? मग ‘या’ आयुर्वेदिक पेयाचे नियमित करा सेवन, जुलाब होतील बंद

राजमा:

लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं राजमा खायला खूप जास्त आवडतो. राजमा चावला हा पदार्थ सगळ्यांच्या खूप जास्त आवडीचा आहे. राजमामध्ये 0.1 ग्रॅम ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड आढळून येते. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी भूक लागल्यानंतर तुम्ही राजमा खाऊ शकता.

FAQs (संबंधित प्रश्न)

ओमेगा-3 फॅटी ऍसिड काय आहे?

ओमेगा-3 फॅटी ऍसिड, हे आवश्यक फॅटी ऍसिड आहेत जे मानवी शरीरासाठी खूप महत्वाचे आहेत. ते शरीरात तयार होत नाहीत, त्यामुळे आपण ते अन्नातून किंवा सप्लिमेंटमधून घेणे आवश्यक आहे.

ओमेगा-3 चे फायदे:

DHA, मेंदूच्या कार्यासाठी आणि cognitive कार्यासाठी महत्वाचे आहे. ओमेगा-3 डोळ्यांच्या आरोग्यासाठी महत्वाचे आहे आणि कोरड्या डोळ्यांच्या सिंड्रोमवर उपचार करण्यास मदत करू शकते.

ओमेगा-3 ची कमतरता निर्माण झाल्यास शरीरात दिसणारी लक्षणे?

ओमेगा-3 ची कमतरता असल्यास, खालील लक्षणे दिसू शकतात: कोरडी त्वचा, थकवा, एकाग्रता कमी होणे, वारंवार आजारी पडणे, डोकेदुखी.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Consume these foods in your diet to compensate for the deficiency of omega 3 fatty acids produced in the body

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2025 | 11:27 AM

Topics:  

  • healthy food
  • important vitamins
  • vitamin deficiency

संबंधित बातम्या

पावसाळ्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवायची आहे? रोज खा व्हिटॅमिन C ने भरपूर ‘हे’ सुपरफूड्स
1

पावसाळ्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवायची आहे? रोज खा व्हिटॅमिन C ने भरपूर ‘हे’ सुपरफूड्स

प्रथिनांची कमतरता भरून काढण्यासाठी केवळ अंडीच नाहीतर ‘या’ शाहाकारी पदार्थांचा करा आहारात समावेश, राहाल कायमच हेल्दी
2

प्रथिनांची कमतरता भरून काढण्यासाठी केवळ अंडीच नाहीतर ‘या’ शाहाकारी पदार्थांचा करा आहारात समावेश, राहाल कायमच हेल्दी

वजन कमी करणारी दशसूत्रे! आहारात करा या १० भारतीय पदार्थांचा समावेश, सटासट वितळेल पोटावरची चरबी
3

वजन कमी करणारी दशसूत्रे! आहारात करा या १० भारतीय पदार्थांचा समावेश, सटासट वितळेल पोटावरची चरबी

Food Poisoning:  घरच्या अन्नामुळेही होऊ शकते फूड पॉइझनिंग?  स्वयंपाकघरातील ‘या’ छोट्या चुका पडू शकतात महागात
4

Food Poisoning: घरच्या अन्नामुळेही होऊ शकते फूड पॉइझनिंग? स्वयंपाकघरातील ‘या’ छोट्या चुका पडू शकतात महागात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.