Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऑफिसमध्ये गेल्यानंतर सतत झोप येते का? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन

जीवनशैलीमध्ये सातत्याने होत असलेल्या बदलांचे परिणाम आरोग्यावर दिसून येतो. खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये होणारे बदल, अपुरी झोप, सतत बाहेरचे पदार्थ खाणे इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. आहारात जीवनसत्त्वांची अभाव निर्माण झाल्यानंतर शरीरात विटामिन बी 12 ची कमतरता निर्माण होते.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 18, 2024 | 08:38 AM
विटामिन बी १२ ची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात 'या' पदार्थांचे सेवन करा

विटामिन बी १२ ची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात 'या' पदार्थांचे सेवन करा

Follow Us
Follow Us:

जगभरातील अनेकांमध्ये विटामिन बी 12 ची कमतरता असल्याचे दिसून आले आहे. ही समस्या भारतीयांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून आली आहे. विटामिन बी 12 ची कमतरता जाणवू लागल्यानंतर शारीरिक आणि मानसिक समस्या उद्भवतात. जीवनशैलीमध्ये सातत्याने होत असलेल्या बदलांचे परिणाम आरोग्यावर दिसून येतो. खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये होणारे बदल, अपुरी झोप, सतत बाहेरचे पदार्थ खाणे इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. आहारात जीवनसत्त्वांची अभाव निर्माण झाल्यानंतर शरीरात विटामिन बी 12 ची कमतरता निर्माण होते. विटामिन बी 12 ची कमतरता जाणवू लागल्यानंतर अशक्तपणा, थकवा, न्यूरोलॉजिकल समस्या आणि अशक्तपणा इत्यादी अनेक समस्या जाणवू लागतात.

विटामिन बी 12 च्या कमतरतेमुळे जीवनशैलीमध्ये बिघाड होऊन जातो. जगभरात बदलत चाललेली फॅशन आणि ट्रेंडमुळे अनेक बदल होत आहे. याचा परिणाम लोकांच्या जीवनशैलीवर दिसून आला आहे. विटामिन बी 12 ची कमतरता निर्माण झाल्यानंतर सातत्याने थकवा जाणवल्यामुळे ऑफिसमध्ये गेल्यानंतर किंवा इतर वेळी खूप झोप येते. जीवनसत्वाची कमतरता जगभरात अनेकांमध्ये दिसू आली आहे. आज आम्ही तुम्हाला विटामिन बी १२ ची कमतरता जाणवू लागल्यानंतर कोणती लक्षणे दिसतात आणि विटामिन बी 12 ची कमतरता कमी करण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)

विटामिन बी 12 ची लक्षणे:

  • थकवा
  • अशक्तपणा
  • स्नायू दुखणे
  • हात आणि पायांना मुंग्या येणे
  • समतोल राखण्यात अडचण
  • कमकुवत स्मृती
  • अशक्तपणा

विटामिन बी १२ ची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात ‘या’ पदार्थांचे सेवन करा

विटामिन बी 12 ची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात ‘या’ पदार्थांचे सेवन करा:

  • शरीरात विटामिन बी 12 ची कमतरता जाणवू लागल्यानंतर आहारात बदामाचे सेवन करावे. बदाम खाल्यामुळे शरीराला ऊर्जा आणि ताकद मिळते.
  • सकाळी उठल्यानंतर किंवा रात्रीच्या वेळी १ ग्लास दुधाचे नियमित सेवन करावे.
  • दही, दूध, पनीर आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करावे. यामुळे शरीरात विटामिन बी 12 ची कमतरता वाढते.
  • विटामिन बी 12 ची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात ब्रोकोलीचे सेवन करावे. ब्रोकोली आरोग्यासाठी गुणकारी आहे.
  • सोया दूध, बदाम दूध आणि तांदूळ दूध, फुल फॅट दुधाचे सेवन करावे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Consume these foods in your diet to compensate for vitamin b12 deficiency

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2024 | 08:38 AM

Topics:  

  • Health Care Tips

संबंधित बातम्या

रात्री झोपण्याआधी ताक पिणे चांगले की वाईट? पित्त-ॲसिडिटीपासून सुटका मिळवण्यासाठी ताकात मिक्स करा ‘हे’ पदार्थ
1

रात्री झोपण्याआधी ताक पिणे चांगले की वाईट? पित्त-ॲसिडिटीपासून सुटका मिळवण्यासाठी ताकात मिक्स करा ‘हे’ पदार्थ

World Hepatitis Day: हिपॅटायटिसविरोधात जनजागृती; रेडक्लिफ लॅब्सकडून मुंबईभर मोफत तपासणी शिबिरांचे आयोजन
2

World Hepatitis Day: हिपॅटायटिसविरोधात जनजागृती; रेडक्लिफ लॅब्सकडून मुंबईभर मोफत तपासणी शिबिरांचे आयोजन

Swollen Feet: पायांना वारंवार सूज येतेय? दुर्लक्ष करणं पडेल महागात! असू शकतो ‘या’ गंभीर आजारांचा इशारा
3

Swollen Feet: पायांना वारंवार सूज येतेय? दुर्लक्ष करणं पडेल महागात! असू शकतो ‘या’ गंभीर आजारांचा इशारा

World IVF Day: दैनंदिन सवयी प्रजननक्षमतेवर कसा परिणाम करतात? पालकत्वाचे स्वप्न साकारण्यासाठी जीवनशैलीत करा बदल
4

World IVF Day: दैनंदिन सवयी प्रजननक्षमतेवर कसा परिणाम करतात? पालकत्वाचे स्वप्न साकारण्यासाठी जीवनशैलीत करा बदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.