Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

छातीत होणारी जळजळ किंवा पोट फुगण्याच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन

तिखट किंवा तेलकट पदार्थांच्या अतिसेवनामुळे शरीराची पचनक्रिया बिघडून जाते. दैनंदिन आहारात होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. अशावेळी तुम्ही घरगुती उपाय करून आराम मिळवू शकता.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 23, 2025 | 10:55 AM
पोट फुगण्याच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचे सेवन

पोट फुगण्याच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचे सेवन

Follow Us
Close
Follow Us:

शिळे अन्नपदार्थ, तिखट, तेलकट पदार्थांच्या सेवनामुळे पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते. याशिवाय अपुरी झोप, कामाचा तणाव, आहारात होणारे बदल इत्यादी गोष्टींमुळे शरीरात अनेक बदल होतात. पचनक्रिया बिघडल्यानंतर अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. शरीरात ऍसिडिटीचा प्रमाण वाढल्यानंतर छातीमध्ये जळजळ होणे, गॅस, अपचन, बद्धकोष्ठता इत्यादी अनेक समस्या वाढू लागतात. अशावेळी अनेक लोक घाबरून डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करतात. मात्र यामुळे फारसा फरक शरीरात दिसून येत नाही. पचनक्रिया बिघडल्यानंतर आहारात बदल करून शरीराला पचन होईल अशाच पदार्थांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला छातीमध्ये होणारी जळजळ आणि पोट फुगण्याच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – iStock)

सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी करा ‘या’ भिजवलेल्या सुक्या मेव्याचे सेवन, आतड्यांसंबंधित समस्या होतील दूर

बडीशेप:

पचनक्रिया बिघडल्यानंतर शरीरात विषारी पदार्थ तसेच साचून राहतात, ज्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. पचनक्रिया बिघडल्यानंतर बडीशेप किंवा बडीशेपच्या पाण्याचे सेवन करावे. या पाण्याच्या सेवनामुळे पोटात साचून राहिलेले हानिकारक घटक बाहेर पडून जातात आणि पोट स्वच्छ होऊन पचनक्रिया सुधारते. बडीशेप खाल्यामुळे तोंडातील दुर्गंधी कमी होते. यासाठी पाण्यात बडीशेप टाकून पाणी व्यवस्थित उकळवून घ्या. त्यानंतर तयार केलेल्या पाण्याचे सेवन उपाशी पोटी करावे. यामुळे पोटातील वायू बाहेर निघून जातात.

आलं:

आल्यामध्ये असलेले दाहक विरोधी गुणधर्म आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहेत. आल्याचा वापर जेवणातील पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. आलं खाल्यामुळे पचनक्रिया सुधारते. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जाण्यासाठी सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी आल्याच्या पाण्याचे किंवा बारीक आल्याचा तुकडा चावून खावा. यामुळे पोट स्वच्छ होते. आल्यामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे पोटात आणि छातीमध्ये होणारी जळजळ कमी होते आणि आराम मिळतो.

दही:

पचनक्रिया बिघडल्यानंतर दही खाण्याचा सल्ला दिला जातो. दह्यात प्रोबायोटिक्स आढळून येतात, जे पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत करतात. याशिवाय पोटातील वायू कमी करण्यासाठी मदत करतात. आतड्यांचे बिघडलेले आरोग्य सुधारण्यासाठी दह्याचे सेवन करावे. ताक किंवा तुपाचा तुम्ही आहारात समावेश करू शकता. यामुळे पचनक्रिया निरोगी राहते.

चीनमध्ये सापडला नवा Batvirus; माणसांची करू शकतो शिकार, दुसऱ्या महामारीचे सावट?

पुदिन्याची पाने:

पुदिन्याच्या पानांचा वापर प्रामुख्याने चटणी किंवा सरबत बनवण्यासाठी केला जातो. मात्र पचनक्रिया बिघडल्यानंतर तुम्ही पुदिन्याच्या पानांचा चहा बनवून पिऊ शकता. पुदिन्याच्या पानांमध्ये असलेले घटक शरीरातील उष्णता कमी करण्याचे काम करतात. याशिवाय यामध्ये असलेले मेन्थॉल पोटातील सूज आणि वायू कमी करण्यासाठी प्रभावी आहेत.

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Consume these foods in your diet to get relief from heartburn or bloating home remedies for acidity

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2025 | 10:55 AM

Topics:  

  • acidity
  • home remedies
  • stomach health

संबंधित बातम्या

जाडजूड मांड्या-पोटाचा घेर काही केल्या कमी होत नाहीये? मग शेवग्याच्या पावडरचे ‘या’ पद्धतीने करा सेवन, वेटलॉससाठी प्रभावी
1

जाडजूड मांड्या-पोटाचा घेर काही केल्या कमी होत नाहीये? मग शेवग्याच्या पावडरचे ‘या’ पद्धतीने करा सेवन, वेटलॉससाठी प्रभावी

चेहऱ्यावरील टॅनिंग होईल कायमचे गायब! बटाटा आणि टोमॅटोच्या रसाचा ‘या’ पद्धतीने करा वापर, ७ दिवसात दिसेल फरक
2

चेहऱ्यावरील टॅनिंग होईल कायमचे गायब! बटाटा आणि टोमॅटोच्या रसाचा ‘या’ पद्धतीने करा वापर, ७ दिवसात दिसेल फरक

केसांच्या वाढीसाठी शाम्पू – तेल लावून कंटाळा आला? मग पारंपरिक पद्धतीमध्ये बनवा ‘ही’ पौष्टिक चटणी, केस होतील लांबलचक
3

केसांच्या वाढीसाठी शाम्पू – तेल लावून कंटाळा आला? मग पारंपरिक पद्धतीमध्ये बनवा ‘ही’ पौष्टिक चटणी, केस होतील लांबलचक

Skin Care Tips: उन्हाळ्यात टॅनिंगमुळे हात काळेकुट झाले आहेत? मग ‘हे’ घरगुती उपाय करून हात करा गोरेपान आणि सुंदर
4

Skin Care Tips: उन्हाळ्यात टॅनिंगमुळे हात काळेकुट झाले आहेत? मग ‘हे’ घरगुती उपाय करून हात करा गोरेपान आणि सुंदर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.