Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पित्त, अ‍ॅसिडिटीपासून सुटका हवी आहे? मग आहारत करा ‘या’ पदार्थांचे सेवन,पित्त होईल कमी

सतत तेलकट तिखट पदार्थ खाल्यामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे आहारात सकस आणि शरीराला पचतील अशा पदार्थांचे सेवन करावे. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरात पित्त आणि अ‍ॅसिडिटी वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे या समस्या कमी करण्यासाठी आहारात तूप, फळे भाज्या, थंड पदार्थ इत्यादी पदार्थांचे सेवन करावे. हे पदार्थ खाल्ल्यामुळे पित्ताचा त्रास कमी होतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 02, 2024 | 08:35 AM
अ‍ॅसिडिटी, पित्त वाढल्यास 'या' पदार्थांचे सेवन करा

अ‍ॅसिडिटी, पित्त वाढल्यास 'या' पदार्थांचे सेवन करा

Follow Us
Close
Follow Us:

सर्वच ऋतूंमध्ये शरीरात अ‍ॅसिडिटी वाढण्याची शक्यता असते. सतत बाहेरचे तेलकट किंवा तिखट पदार्थ खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन जातात. तसेच शरीरात अ‍ॅसिडिटीचे प्रमाण वाढल्यानंतर जळजळ होणे, अंगावर पित्त उठणे इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. या समस्या उद्भवू लागल्यानंतर हळूहळू आरोग्य बिघडण्यास सुरुवात होते. त्यामुळे आहारात कमी तेलकट आणि तिखट पदार्थांचे सेवन करावे. आयुर्वेदामध्ये तीन दोष सांगण्यात आले आहेत. त्यातील एक म्हणजे वात दोष, दुसरा म्हणजे पित्त दोष आणि आणि तिसरा म्हणजे कफ दोष. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये पित्त दोष मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला शरीरातील पित्त आणि अ‍ॅसिडिटी कमी करण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)

अ‍ॅसिडिटी, पित्त वाढल्यास ‘या’ पदार्थांचे सेवन करा:

थंड पदार्थ:

शरीरात वाढलेली जळजळ आणि अ‍ॅसिडिटी कमी करण्यासाठी आहारात थंड पदार्थांचे सेवन करा. त्यामध्ये तुम्ही ताक, दही, दूध, सरबत, फळांचा रस इत्यादी पदार्थांचे सेवन करू शकता. यामुळे तुमच्या शरोरातील जळजळ कमी होऊन आराम मिळेल. शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी आणि पित्ताचा त्रास होऊ नये, म्हणून जेवणानंतर थंड पदार्थांचे सेवन करावे.

हे देखील वाचा: शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मधामध्ये मिक्स करा ‘या’ बिया, कोलेस्ट्रॉल होईल कमी

तुपाचा वापर करणे:

आयुर्वेदामध्ये शरीरात वाढलेले पित्त नियंत्रणात ठेवण्यासाठी तूप अतिशय फायदेशीर मानले जाते. तुपाचे सेवन केल्यामुळे शरीरात अ‍ॅसिडिटी आणि पित्ताचे प्रमाण कमी होते. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये तुपाचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि शरीरात शीतलता मिळते. जेवणात किंवा इतर पदार्थ बनवताना तेलाचा वापर करण्याऐवजी तुम्ही तुपाचा वापर करू शकता. तूप खाल्ल्यामुळे अन्नपदार्थ सहज पचण्यास मदत होते.

फळे, भाज्यांचे सेवन करावे:

पित्त आणि अ‍ॅसिडिटीपासून सुटका मिळ्वण्यासाठी आहारात तुम्ही फळे, भाज्यांचे सेवन करावे. त्यामध्ये तुम्ही कलिंगड, काकडी, पपई, मोसंबी, संत्रे इत्यादी फळांचे सेवन करू शकता. यामुळे पित्त आणि अ‍ॅसिडिटीचा त्रास कमी होतो. यामुळे शरीराला थंडावा मिळतो.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Consume these foods to get relief from acidity 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2024 | 08:35 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • healthy food

संबंधित बातम्या

तुमच्या लाडक्या Dunkin’ Donuts चा भारतातील प्रवास संपला! एकामागून एक स्टोअर्स होणार बंद, नेमकं कारण काय?
1

तुमच्या लाडक्या Dunkin’ Donuts चा भारतातील प्रवास संपला! एकामागून एक स्टोअर्स होणार बंद, नेमकं कारण काय?

ऑटिझम मुलं ‘स्पेशल’ व ‘नॉर्मल’च्या कात्रीत! समाज स्वीकारात नसल्यामुळे पालकांमध्ये नाराजी
2

ऑटिझम मुलं ‘स्पेशल’ व ‘नॉर्मल’च्या कात्रीत! समाज स्वीकारात नसल्यामुळे पालकांमध्ये नाराजी

World Autism Awareness Day: ऑटिझम म्हणजे काय? लहान मुलांमध्ये दिसून येणाऱ्या गंभीर आजाराची लक्षणे
3

World Autism Awareness Day: ऑटिझम म्हणजे काय? लहान मुलांमध्ये दिसून येणाऱ्या गंभीर आजाराची लक्षणे

शरीरात कायमच थकवा- अशक्तपणा जाणवतो? शरीरसंबंधित असू शकतात ‘या’ गंभीर आजाराचे संकेत, जाणून घ्या लक्षणे
4

शरीरात कायमच थकवा- अशक्तपणा जाणवतो? शरीरसंबंधित असू शकतात ‘या’ गंभीर आजाराचे संकेत, जाणून घ्या लक्षणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.