Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऑटिझम मुलं ‘स्पेशल’ व ‘नॉर्मल’च्या कात्रीत! समाज स्वीकारात नसल्यामुळे पालकांमध्ये नाराजी

ऑटिझम असलेल्या मुलांची संख्या वाढत असताना, समावेशक शिक्षणाची अंमलबजावणी अजूनही अपुरी असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर, ऍड. जोशी लवकरच अशा कुटुंबांसाठी सामाजिक संस्था सुरू करण्याच्या तयारीत आहेत.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 02, 2026 | 09:34 AM
'ऑटिझम मुलं ‘स्पेशल’ व ‘नॉर्मल’च्या कात्रीत! समाज स्वीकारात नसल्यामुळे पालकांमध्ये नाराजी

'ऑटिझम मुलं ‘स्पेशल’ व ‘नॉर्मल’च्या कात्रीत! समाज स्वीकारात नसल्यामुळे पालकांमध्ये नाराजी

Follow Us
Follow Us:

मुंबई: सर्वसामान्य मुलांप्रमाणे दिसणारी ऑटिझम मुल ‘स्पेशल’ या चौकटीत बसत नाहीत तर सामान्य वाटत असून मुख्य प्रवाहातही त्यांना कोणी सहज मिसळून घेत नाहीत. अशा विचित्र दोन टोकांच्या कात्रीत त्यांचं जीवन फसल्याचं वास्तव समोर येत आहे. समाजाच्या ‘स्वीकारार्हते’कडे अजून त्यांना किती पल्ला गाठायचा आहे, याची जाणीव अनेक घटना करून देतात. अशाच संघर्षातून मार्ग काढणाऱ्या मुंबईतील जुळ्या ऑटिस्टिक मुलांची आई ऍड. रिटा जोशी यांची कहाणी एका बाजूला अनेक पालकांच्या मनातील घालमेलीचे प्रतिनिधित्व करते, तर दुसऱ्या बाजूला जागतिक ऑटिझम दिनानिमित्त ऑटिस्टिक मुलांच्या समस्या ही मांडते.(फोटो सौजन्य – istock)

World Autism Awareness Day: ऑटिझम म्हणजे काय? लहान मुलांमध्ये दिसून येणाऱ्या गंभीर आजाराची लक्षणे

ऍड. रिटा जोशी यांना ७ वर्षाची जुळं मुलं आहेत. त्यांच्या दोन्ही मुलांना ती ऑटिझम असल्याने शाळेकडून मुलांना प्रवेशासाठी नकार देण्यात आला. मुलं ऑटिस्टिक असल्याचे समजल्यावर शाळेने नकार दिल्याने आई ऍड. जोशी नाराज झाल्या. मात्र त्यांनी लढायचं ठरवलं. त्यांनी थेट उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. ‘माझ्या मुलांसाठी न्याय मागताना, माझ्यासारखीच अनेक कुटुंबं या समस्येला सामोरी जात आहेत, हे लक्षात आलं,’ असे त्या सांगतात. या अनुभवातून त्यांनी इतर पालकांना मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. ऑटिझम असलेल्या मुलांमध्ये वर्तनाशी संबंधित अडचणी असू शकतात. काही मुलं बोलू शकत नाहीत, तर काहींना सामाजिक संवादात अडथळे येतात. मात्र, याच कारणांवरून अनेक शाळा प्रवेश देण्यास टाळाटाळ करतात, असा आरोप त्या करतात.

‘काही शाळा लाखोंची फी मागतात. ज्यांना ती परवडते, त्यांचीच मुलं शिक्षण घेऊ शकतात. बाकी पालक मात्र नैराश्यात जगतात,’ असा त्यांचा अनुभव आहे. शाळा ‘ब्लॅकलिस्ट’ करतील या भीतीने अनेक पालक उघडपणे बोलायलाही तयार नसतात, असेही त्या सांगतात. ही मुलं दिसताना ‘नॉर्मल दिसतात, मात्र ती विशेष वर्गात ही मोडत नसल्याची खंत ऍड. जोशी व्यक्त करतात. दरम्यान, ऑटिझम असलेल्या मुलांची संख्या वाढत असताना, समावेशक शिक्षणाची अंमलबजावणी अजूनही अपुरी असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर, ऍड. जोशी लवकरच अशा कुटुंबांसाठी सामाजिक संस्था सुरू करण्याच्या तयारीत आहेत.

उपाशी पोटी कोमट पाणी प्यावे की थंड पाणी? वजन कमी करण्यासाठी फॉलो करा जपानी वॉटर थेरपी, स्वच्छ होईल पोट

ऑटिझम आकडेवारी सांगते:

राज्यनिहाय सविस्तर आकडेवारीत युनिक डिसॅबीलिटी आयडी प्रकल्पानुसार जुलै २०२५ पर्यंत देशभरात ३९,५०० पेक्षा अधिक ऑटिझम युडीआयडी कार्ड्स जारी करण्यात आली आहेत. तर महाराष्ट्रातही ऑटिझमचे प्रमाण ०. १५% ते १.०१% दरम्यान असून, हे प्रमाण शहरी व ग्रामीण भागानुसार बदलते

Web Title: Autism children in the scissors of special and normal resentment among parents due to non acceptance of society

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 09:31 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • health issue
  • lifestlye tips

संबंधित बातम्या

फळांचा राजा आंबा तर मग फळांची राणी कोण? जाणून घ्या थायलंड देशाच्या राष्ट्रीय फळाबद्दल सविस्तर माहिती
1

फळांचा राजा आंबा तर मग फळांची राणी कोण? जाणून घ्या थायलंड देशाच्या राष्ट्रीय फळाबद्दल सविस्तर माहिती

मुसळधार पावसात भिजून आल्यानंतर ‘या’ पद्धतीने घ्या शरीराची काळजी, अन्यथा आजारपण वाढून रोगप्रतिकारशक्ती होईल कमी
2

मुसळधार पावसात भिजून आल्यानंतर ‘या’ पद्धतीने घ्या शरीराची काळजी, अन्यथा आजारपण वाढून रोगप्रतिकारशक्ती होईल कमी

पावसाळ्यात वारंवार आजारी पडताय? ‘या’ संसर्गजन्य गंभीर आजारांपासून स्वतःचा करा बचाव, रोगप्रतिकारशक्ती होईल कमकुवत
3

पावसाळ्यात वारंवार आजारी पडताय? ‘या’ संसर्गजन्य गंभीर आजारांपासून स्वतःचा करा बचाव, रोगप्रतिकारशक्ती होईल कमकुवत

Health News: मुंबई विद्यापीठात अत्याधुनिक RT-PCR प्रशिक्षण! कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना मिळाले आधुनिक प्रयोगशाळा कौशल्यांचे बळ
4

Health News: मुंबई विद्यापीठात अत्याधुनिक RT-PCR प्रशिक्षण! कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना मिळाले आधुनिक प्रयोगशाळा कौशल्यांचे बळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.