Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाढलेले वजन कमी करण्यासाठी नियमित करा ‘या’ चहाचे सेवन, पोटावरील चरबी होईल झपाट्याने कमी

वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेक लोक डॉक्टरांच्या गोळ्या औषधांचे सेवन करतात. त्यामुळे दैनंदिन आहारात गवती चहाचे सेवन करावे. गवती चहाच्या सेवनामुळे वाढलेले वजन कमी होईल आणि शरीर स्लिम दिसेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 30, 2025 | 08:00 AM
वाढलेले वजन कमी करण्यासाठी नियमित करा 'या' चहाचे सेवन

वाढलेले वजन कमी करण्यासाठी नियमित करा 'या' चहाचे सेवन

Follow Us
Follow Us:

वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. मात्र तरीसुद्धा वाढलेले वजन कमी होत नाही. वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी अनेक लोक जिमला जाणे, प्रोटीनशेक किंवा इतर अनेक पदार्थांचे सेवन केले जाते. मात्र तरीसुद्धा वाढलेले वजन कमी होत नाही. वजन वाढल्यानंतर शरीरावर अतिरिक्त चरबी वाढू लागते, जी आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. यामुळे बऱ्याचदा मधुमेह, कोलेस्ट्रॉल वाढणे, उच्च रक्तदाब इत्यादी अनेकन समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे वाढलेले वजन कमी करताना कोणत्याही गोळ्या औषधांचे सेवन न करता नैसर्गिक पदार्थांचे किंवा पेयांचे सेवन करून वाढलेले वजन कमी करावे. यामुळे आरोग्याला कोणतीही हानी पोहचणार नाही आणि शरीर निरोगी राहील. आज आम्ही तुम्हाला वाढलेले वजन कमी करण्यासाठी गवती चहाच्या काड्यांपासून चहा कसा बनवावा, याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या चहाचे नियमित सेवन केल्यास पचनसंस्था निरोगी राहील.(फोटो सौजन्य – iStock)

Recipe: मूग डाळीपासून बनवलेली कुरकुरीत मठरी खाल्ली आहे का? चहासोबत लाजवाब लागेल

साहित्य:

  • गवती चहा
  • लिंबू
  • आलं
  • मध
  • दालचिनी
  • चहा पावडर
Gudi Padwa Special: घरी बनवा पारंपरिक आंबेडाळीचा नैवेद्य, त्वरित नोट करा रेसिपी

कृती:

  • गवती चहा बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोपात पाणी गरम करून त्यात गवती चहाच्या ४ ते ५ पाती घालून पाण्यात गरम करा.
  • त्यानंतर त्यात किसून घेतलेलं आलं, लवंग आणि दालचिनीचा बारीक तुकडा टाकून व्यवस्थित उकळवून घ्या.
  • त्यानंतर त्यात चहा पावडर टाकून व्यवस्थित उकळवून घ्या. टोपातील पाणी अर्धे झाल्यानंतर गॅस बंद करून घ्या.
  • तयार करून घेतलेला चहा गाळून त्यात लिंबाचा रस टाकून मिक्स करून घ्या.
  • नंतर त्यात अर्धा चमचा मध घालून चहाचे नियमित सेवन करा. या चहाच्या सेवनामुळे शरीराला अनेक फायदे होतात.

Web Title: Consume this tea regularly to reduce excess weight belly fat will decrease rapidly

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • Healthy Drinks
  • Weight loss
  • weight loss remedies

संबंधित बातम्या

वजन कमी करणारी दशसूत्रे! आहारात करा या १० भारतीय पदार्थांचा समावेश, सटासट वितळेल पोटावरची चरबी
1

वजन कमी करणारी दशसूत्रे! आहारात करा या १० भारतीय पदार्थांचा समावेश, सटासट वितळेल पोटावरची चरबी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.