(फोटो सौजन्य – Pinterest)
चहा हे भारताचे एक लोकप्रिय पेय आहे. अनेकांना सकाळी उठून चहा पिण्याची सवय आहे. काहींची तर सकाळची सुरवातच चहाने होते. अशात या चहासोबत अनेक प्रकारचे स्नॅक्स खाता येतात. लोक बिस्कीट, खारी, चिप्स अशा अनेक स्नॅक्सचा चहासोबत आस्वाद घेतात, याने चहाची मजा आणखीनच वाढते. चहासोबत मठरी हा प्रकार देखील बऱ्याचदा खाल्ला जातो. मैद्यापासून तयार केलेली कुरकुरीत मठरी चवीला फार अप्रतिम लागते आणि चहाची मजा आणखीनच द्विगुणित करते. ही मठरी बहुतेकदा मैद्यापासून तयार केली जाते मात्र आज आमही तुम्हाला मूगडाळीपासून कुरकुरीत मठरी कशी तयार करायची ते सांगणार आहोत.
Eid Dishes: ईदनिमित्त घरी बनवा 4 प्रकारचे टेस्टी कबाब; इफ्तार पार्टी होईल आणखीन चवदार
मूगडाळीची ही मठरी चवीला तर छान लागतेच शिवाय आरोग्यावरही याचा वाईट परिणाम होत नाही. हेल्दी आणि टेस्टी अशी मूगडाळीची ही मठरी तुम्ही चहासोबत खाऊ शकता आणि याचा आनंद लुटू शकता. मैदा मठरीशिवाय मूगडाळीची ही मठरी एक उत्तम पर्याय ठरेल. याची रेसिपी फार सोपी आहे आणि फार झटपट तुम्ही ही रेसिपी तयार करू शकता. शिवाय ही मठरी अनेक महिने साठवून देखील ठेवता येईल. चला तर मग जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
कृती