(फोटो सौजन्य – cookpad)
गुढीपाडवा हा सण हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण मानला जातो. या सणानिमित्त घरात गुढी उभारून पूजा केली जाते. यानिमित्त घरात मेजवानीचे विशेष आयोजन केले जाते. चैत्र महिन्याची सुरुवात म्हणून हा सण साजरा केला जातो. उन्हाळ्यात बाजारात भरपूर कैरी उपलब्ध होते. लोक सहसा या काळात भरपूर कैरी खरेदी करू त्याचे लोणचे करतात किंवा कैरीचे पन्हे करतात. पण या व्यतिरिक्तही कैरीपासून अनेक पदार्थ बनवले जाऊ शकतात. आंबेडाळ बनवण्यासाठी कच्चे आंबे वापरले जातात. गुढी पाडवानिमित्त तुम्हीही जर काही नवीन चवदार आणि पौष्टीक बनवण्याचा विचार केला असेल तर आंबेडाळीची ही रेसिपी तुमच्यासाठी एकदम परफेक्ट आहे.

Recipe: मूग डाळीपासून बनवलेली कुरकुरीत मठरी खाल्ली आहे का? चहासोबत लाजवाब लागेल
आज आम्ही तुम्हाला या लेखात पारंपरिक पद्धतीने आंबेडाळ कशी तयार करायची याची एक सोपी आणि झटपट रेसिपी सांगत आहोत. ही रेसिपी तुमच्या घरातील सर्वांनाच फार आवडेल. महाराष्ट्रात बहूतेक घरांमध्ये कैरीची डाळ बनवली जाते पण तुम्हाला हा पदार्थ कसा बनवायचा हे माहिती नसेल तर आजची ही रेसिपी तुमच्या फार कामी येईल. या रेसिपीने तुम्ही सणाचा दिवस आणखीनच खास बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
कृती






