Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 23 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुमचा क्रशसुद्धा तुमच्यावर प्रेम करतो का? ‘या’ ५ खास संकेतांवरून ओळखा त्यांच्या मनातील भावना

Relationship Tips : तुमच्या क्रशच्याही मनात तुमच्याविषयी सारख्याच भावना आहेत की नाही? हे तुम्हालाही जाणून घ्यायचे असल्यास काही लहान संकेतांवरुन तुम्ही ते शोधून काढू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 04, 2026 | 08:15 PM
तुमचा क्रशसुद्धा तुमच्यावर प्रेम करतो का? 'या' ५ खास संकेतांवरून ओळखा त्यांच्या मनातील भावना

तुमचा क्रशसुद्धा तुमच्यावर प्रेम करतो का? 'या' ५ खास संकेतांवरून ओळखा त्यांच्या मनातील भावना

Follow Us
Follow Us:
  • तुमच्याशी बोलण्यासाठी क्रश वारंवार नवनवीन कारणे शोधत असेल
  • तुमच्यासोबत वेळ घालवण्यासाठी तो प्रयत्न करत असेल तर लक्ष द्या
  • बोलताना त्याच्या वागण्यात किंवा तुमच्याबद्दलच्या काळजीत बदल जाणवत असेल
एका विशिष्ट वयोगटात गेल्यानंतर आपल्या कुणावर तरी क्रश येणं ही फार सामान्य गोष्ट आहे. शरीरातील अनेक बदलांसह मनातील भावना देखील हळूहळू बदलत असतात. तारुण्यात आल्यानंतर प्रेम किंवा एखाद्याला पसंत करण्याती भावना मनात कधी ना कधी तरी येतेच. पण बऱ्याचदा लोक आपल्या मनातील या भावान समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहचवायचा घाबरतात आणि यातून त्यांच्या मनात बराच संभ्रम निर्माण होत असतो. समोरील व्यक्ती आपल्या भावना समजून घेईल की नाही, ती आपल्याविषयी काय विचार करेल अशा प्रश्नांचा संच मनात तयार होऊ लागतो. तुमच्यासोबतही असेच काहीसे होत असल्यास ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरेल.

आता महिनाभर नाही, अनेक महिने चालेल गॅस सिलेंडर! स्वयंपाक करताना फक्त करा ‘हे’ १ लहान काम

अनेकदा जेव्हा एखाद्या व्यक्तीवर प्रेम जडतं तेव्हा त्याच्या बाईकसारीक गोष्टी आपण दुरुनच नोटीस करु लागतो. पण अनेकांना हे ठाऊक नाही की कधीकधी आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तीच्या मनातही आपल्यासारख्याच प्रेमाच्या भावना तयार होत असतात. आता आपल्या क्रशच्या मनात आपल्याविषयी प्रेमाच्या भावना आहेत की नाही हे तपासण्यासाठी तुम्ही काही गोष्टी करुन पाहू शकता. यातून त्याच्या मनातील सीक्रेट्स जाणून घेण्यात मदत होईल.

संभाषणासाठी प्रयत्न

नातं सुरु करण्यासाठी थोडफार संभाषण महत्त्वाचं आहे. अशात फक्त कामापुरतं हो आणि नाही न बोलता जर तुमचा क्रश तुमच्यासोबत अधिक बोलण्याचा प्रयत्न करत असेल किंवा नवीन गोष्टीवरुन तुमच्यासोबत बोलण्याचा बहाणा शोधत असेल तर याचा अर्थ त्यालाही तुम्ही आवडत असाल. जर असे पुन्हा पुन्हा घडून येत असेल, व्यक्ती तुमच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असेल तर याचा अर्थ तर कदाचित त्या व्यक्तीच्या मनातही तुमच्याबद्दल आकर्षण असू शकते.

तुमच्यासाठी वेळ काढणे

एखाद्या व्यक्तीबद्दल आवड निर्माण होण्याची भावना अनेकदा मोठ्या कृतींमधून नाही तर लहान कृतींमधून दिसून येते. समोरील व्यक्ती तुमच्यासोबत जास्त वेळ घालवत असेल, तो तुमच्यासोबत वेळ घालवण्यासाठी बहाणे शोधत आहे किंवा नकळत तुम्हाला सतत पाहण्याचा प्रयत्न करत आहे. या काही संकेतांवरुन तुम्ही क्रशच्या मनातील भावनांना ओळखण्याचा प्रयत्न करु शकता.

हनिमूनसाठी कुठे जावं? बर्फापासून समुद्रकिनाऱ्यापर्यंत हे रोमँटिक ठिकाण ठरतात कपल्सची पहिली पसंत

व्यवहारातील बदल

तुमच्याशी बोलताना जर तो थोडा नर्व्हस होत असेल, त्याच्या आवाज मृदू होत असेल, तो तुमची काळजी घेत असेल किंवा तुमच्या लहान-सहान गोष्टी लक्षात ठेवत असेल तर त्याच्या मनात तुमच्यासाठी भावना निर्माण होण्याची शक्यता टाळली जाऊ शकत नाही. जर तुमच्या क्रशला तुम्ही आवडत असाल, तर त्याला तुमच्या भविष्यातील योजना, विचार, कुटुंब, स्वप्ने आणि तुमच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या गोष्टींबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करेल.

 

Web Title: Crush likes you signs know if your crush has feelings for you

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • lifestyle news
  • lifestyle tips

संबंधित बातम्या

Lifestyle Tips: रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारामध्ये या फळांचा करा समावेश
1

Lifestyle Tips: रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारामध्ये या फळांचा करा समावेश

Lifestyle tips: सकाळी लवकर उठण्याची सवय कशी लावावी? जाणून घ्या ७ सोप्या टिप्स
2

Lifestyle tips: सकाळी लवकर उठण्याची सवय कशी लावावी? जाणून घ्या ७ सोप्या टिप्स

Fashion tips: २०२६ मधील महिलांसाठी ८ लेटेस्ट फॅशन ट्रेंड्स; स्टायलिश आणि आकर्षक दिसण्यासाठी करा ट्राय
3

Fashion tips: २०२६ मधील महिलांसाठी ८ लेटेस्ट फॅशन ट्रेंड्स; स्टायलिश आणि आकर्षक दिसण्यासाठी करा ट्राय

Skincare tips: रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याची कशी काळजी घ्यावी? या टिप्स एकदा करा वापर
4

Skincare tips: रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याची कशी काळजी घ्यावी? या टिप्स एकदा करा वापर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.