
स्वयंपाकघरातील ही चिमूटभर पावडर डायबिटीजला ठेवेल नियंत्रणात, सटासट कमी होईल रक्तातील साखरेचे प्रमाण; स्वतः डॉक्टरांनी केली शिफारस
सकाळसकाळी तोंडाचा बदलतो आकार? फुगलेल्या तोंडाला फ्रेश करण्यासाठी हे घ्या उपाय
नैसर्गिक उपाय हे कोणत्याही आजाराला बरे करण्यास अधिक प्रभावी ठरतात. यात कोणत्याही रासायनिक घटकांचा वापर नसल्याचे शरीरात याचे वाईट परिणाम दिसून येत नाही. रोजच्या स्वयंपाकघरात वापरले जाणारे बहुतेक मसाले हे फक्त चव वाढवण्याचे काम करत नाही तर अनेक आजरांनाही मात करण्यास आपली मदत करतात आणि यातीलच एक म्हणजे दालचिनी! हा एक असा मसाला आहे जो दररोज आहारात घेतल्यास मधुमेहासह सर्वात गंभीर आजारांवरही उपचार होऊ शकतात. जगभरात दरवर्षी मधुमेहाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना या समस्येला नियंत्रणात कारण्यासाठी दालचिनीचे सेवन अत्यंत फायद्याचे ठरेल.
आयुर्वेदिक डॉक्टर कपिल त्यागी यांनी मधुमेहाच्या रुग्णांना दालचिनीचा आपल्या शरीराला कसा फायदा होतो हे स्पष्ट करतात. पचनक्रिया मजबूत करण्यासाठी, अतिरिक्त साखर कमी करण्यासाठी आणि कफ संतुलित करण्यासाठी दालचिनीचा वापर केला जाऊ शकतो. दररोज फक्त एका दालचिनीच्या तुकड्याने तुमच्या चयापचयला चालना मिळू शकते. दालचिनी इन्सुलिन रिसेप्टर सेन्सिटिव्हिटी वाढवू शकते, ग्लुकोज शोषण सुधारू शकते. शिवाय, ते मजबूत अँटिऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी समर्थन प्रदान करते, ज्यामुळे इन्सुलिन प्रतिरोधनाशी संबंधित मार्ग कमी होतात.
कधी करावे दालचिनीचे सेवन?
तुम्ही दिवसभरात कोणत्याही वेळी दालचिनी घेऊ शकता, परंतु सकाळी ते खाणे चांगले काम करते. तथापि, जास्त प्रमाणात दालचिनीचे सेवन करू नये. याचे कमी प्रमाणात सेवन शरीराला अनेक फायदे मिळवून देईल.
कसे सेवन करायचे?