Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिनविशेष : १२ एप्रिल २०२३, ग्रेट ब्रिटनने १६०६ साली युनियन जॅकला राष्ट्रीय ध्वज म्हणून मान्यता दिली

  • By Vivek Bhor
Updated On: Apr 12, 2023 | 07:00 AM
dinvishesh

dinvishesh

Follow Us
Close
Follow Us:

१२ एप्रिल घटना

२००९: झिम्बाब्वेने अधिकृतरीत्या झिम्बाब्वेचे डॉलर हे चलन सोडून दिले.
१९९८: सी. सुब्रमण्यम यांना भारतरत्न प्रदान करण्यात आला.
१९९७: भारताचे पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी राजीनामा दिला.
१९६७: कैलाशनाथ वांछू भारताचे १० वे सरन्यायाधीश झाले.
१९६१: रशियाचे युरी गागारिन अंतराळात भ्रमण करणारे पहिला अंतराळवीर असून त्यांनी १०८ मिनिटात पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली.
१९४५: अमेरिकेचे अध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट कार्यालयात असतानाच निधन झाले.
१६०६: ग्रेट ब्रिटनने युनियन जॅकला राष्ट्रीय ध्वज म्हणून मान्यता दिली.

१२ एप्रिल जन्म

१९५४: सफदर हश्मी – मार्क्सवादी विचारसरणीचे लेखक, दिगदर्शक आणि गीतकार (निधन: २ जानेवारी १९८९)
१९४३: सुमित्रा महाजन – केंद्रीय मंत्री
१९३५: लालजी टंडन – मध्य प्रदेशचे २२वे राज्यपाल (निधन: २१ जुलै २०२०)
१९३२: लक्ष्मण कादिरमगार – श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री तामिळ नेते
१९१७: विनू मांकड – भारतीय क्रिकेटपटू (निधन: २१ ऑगस्ट १९७८)
१९१४: कवी संजीव – संवाद व गीतलेखक (निधन: २८ फेब्रुवारी १९९५)
१९१०: पु. भा. भावे – सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक (निधन: १३ ऑगस्ट १९८०)
१८९२: रॉबर्ट वॉटसन-वॅट – रडार यंत्रणेचे शोधक (निधन: ५ डिसेंबर १९७३)
१८७१: वासुदेव गोविंद आपटे – लेखक, निबंधकार व कोशकार (निधन: २ फेब्रुवारी १९३०)
१३८२: राणा संग – मेवाडचा महापराक्रमी राजा संग्रामसिंग ऊर्फ
इ. स. पू ५९९: महावीर – जैनांचे २४ वे तीर्थंकर

१२ एप्रिल निधन

२००१: हार्वे बॉल – स्माईलीचे जनक (जन्म: १० जुलै १९२१)
१९८९: ऍबी हॉफमन – युथ इंटरनॅशनल पार्टीचे संस्थापक (जन्म: ३० नोव्हेंबर १९३६)
१९४५: फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट – अमेरिकेचे ३२ वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: ३० जानेवारी १८८२)
१९१२: क्लारा बार्टन – अमेरिकन रेड क्रॉसच्या संस्थापिका (जन्म: २५ डिसेंबर १८२१)
१९०६: महेशचंद्र भट्टाचार्य – भारतीय विद्वान आणि शिक्षणतज्ज्ञ (जन्म: २२ फेब्रुवारी १८३६)
१७२०: बाळाजी विश्वनाथ भट – मराठा साम्राज्याचे ६वे पेशवा (जन्म: १ जानेवारी १६६२)

Web Title: Dinvishesh 12 april 2023 special day great britain adopted the union jack as its national flag in 1606 nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2023 | 07:00 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Great Britain
  • national flag

संबंधित बातम्या

मराठा साम्राज्यातील अजिंक्य योद्धा थोरले बाजीरावांचा जन्मदिन; जाणून घ्या 18 ऑगस्टचा इतिहास
1

मराठा साम्राज्यातील अजिंक्य योद्धा थोरले बाजीरावांचा जन्मदिन; जाणून घ्या 18 ऑगस्टचा इतिहास

मराठी सिनेसृष्टीतील सुपरहिट अभिनेता सचिन पिळगावकर यांचा जन्मदिवस; जाणून घ्या 17 ऑगस्टचा इतिहास
2

मराठी सिनेसृष्टीतील सुपरहिट अभिनेता सचिन पिळगावकर यांचा जन्मदिवस; जाणून घ्या 17 ऑगस्टचा इतिहास

बॉलिवूडचा ‘छोटा नवाब’ सैफ अली खानचा आज ५५ वा जन्मदिवस; जाणून घ्या १६ ऑगस्टचा इतिहास
3

बॉलिवूडचा ‘छोटा नवाब’ सैफ अली खानचा आज ५५ वा जन्मदिवस; जाणून घ्या १६ ऑगस्टचा इतिहास

युद्धाचे ढग गडद! अमेरिका-ब्रिटनमध्ये तिसऱ्या महायुद्धाची चाहूल? 25 वर्ष टिकणारा अन्नसाठा, भूमिगत बंकरची तयारी
4

युद्धाचे ढग गडद! अमेरिका-ब्रिटनमध्ये तिसऱ्या महायुद्धाची चाहूल? 25 वर्ष टिकणारा अन्नसाठा, भूमिगत बंकरची तयारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.