Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिनविशेष : 2 May 2023, भारतीय चित्रपट निर्माते व दिग्दर्शक सत्यजित रे जयंती

  • By Vivek Bhor
Updated On: May 02, 2023 | 07:00 AM
dinvishesh

dinvishesh

Follow Us
Close
Follow Us:

२ मे घटना

२०१२: नॉर्वेजियन चित्रकार एडवर्ड माँचद स्क्रीम हे चित्र लिलावात १२० मिलियन डॉलर्सला विकले गेले. हा एक नवा जागतिक विक्रम बनला.
२०११: अमेरिकन सैन्याच्या Navy Seals या विशेष तुकडीने ओसामा बिन लादेन याची पाकिस्तानातील ऍबोटाबाद हत्या केली.
२००४: एस. राजेन्द्रबाबू यांनी भारताचे ३४वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला.
१९९९: कोल्हापूर येथील शर्वरी मानसिंग पवार या तीन वर्षे चार महिन्याच्या बालिकेने ५१.१ कि. मी. अंतर न थांबता स्केटिंग करुन ३ तास ५१ मिनिटांत पार केले.
१९९७: टोनी ब्लेअर इंग्लंडचे पंतप्रधान बनले.
१९९४: बँक ऑफ कराड चे बँक ऑफ इंडिया मधे विलिनीकरण झाले.
१९४५: दुसरे महायुद्ध सोविएत सैन्याने बर्लिनचा पाडाव केला.
१९२१: स्वातंत्र्यवीर सावरकरबंधू बाबाराव व तात्याराव यांची अंदमानातून हिन्दुस्थानात पाठवणी केली.
१९१८: जनरल मोटर्सने शेवरले मोटर कंपनी विकत घेतली.
१९०८: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लंडनमध्ये प्रथमच शिवजयंती उत्सव साजरा केला.

२ मे जन्म

१९९१: बी. बी. लाल – भारतीय पुरातत्वशास्त्रज्ञ, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे महासंचालक – पद्म भूषण (निधन: १० सप्टेंबर २०२२)
१९७२: अहटी हेनला – स्काईप सॉफ्टवेअरचे सहनिर्माते
१९२९: जिग्मे दोरजी वांगचुक – भूतानचे राजे (निधन: २१ जुलै १९७२)
१९२१: सत्यजित रे – भारतीय चित्रपट निर्माते व दिग्दर्शक – भारतरत्न, पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, रॅमन मॅगसेसे पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, अकादमी पुरस्कार (निधन: २३ एप्रिल १९९२)
१९२०: वसंतराव देशपांडे – शास्त्रीय नाट्यसंगीत गायक (निधन: ३० जुलै १९८३)
१८९२: मॅनफ्रेड फॉन रिचथोफेन (द रेड बॅरन) – जर्मन लढाऊ पायलट, ज्यांना ८० हवाई लढाऊ विजयांचे अधिकृतपणे श्रेय दिले जाते. (निधन: २१ एप्रिल १९१८)

२ मे निधन

२०११: ओसामा बिन लादेन – अल कायदा या आतंकी संस्थेचे संस्थापक (जन्म: १० मार्च १९५७)
१९९९: पं. सुधाकरबुवा डिग्रजकर – जयपूर-अत्रौली घराण्याचे शास्त्रीय गायक
१९९८: पुरुषोत्तम काकोडकर – गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, काँग्रेसचे नेते (जन्म: १८ मे १९१३)
१९७५: शांताराम आठवले – गीतकार, लेखक आणि दिगदर्शक (जन्म: २१ जानेवारी १९१०)
१९७३: दि. के. बेडेकर – लेखक, तत्त्वचिंतक व समीक्षक (जन्म: ८ जून १९१०)
१९६४: नॅन्सी एस्टर – संसद सदस्य (एमपी) म्हणून निवडून आल्यानंतर युनायटेड किंगडमच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये बोलणाऱ्या पहिल्या महिला (जन्म: १९ मे १८७९)
१९६३: डॉ. के. बी. लेले – भारतीय जादूगार, महाराष्ट्रातील जादूगारांचे आचार्य (जन्म: २ नोव्हेंबर १८८२)
१६८३: रघुनाथपंडित – शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरुन राज्यव्यवहारकोश तयार करणारे मुत्सद्दी रघुनाथ नारायण हणमंते तथा
१५१९: लिओनार्डो दा विंची – इटालियन चित्रकार, संशोधक, गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: १५ एप्रिल १४५२)

Web Title: Dinvishesh 2 may 2023 special day indian film producer and director satyajit ray birth anniversary nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2023 | 07:00 AM

Topics:  

  • Birth Anniversary
  • dinvishesh

संबंधित बातम्या

एक भूकंप अन् लातूर झालं उद्धवस्त; किल्लारी भूकंपाची भयावह कहाणी; जाणून घ्या 30 सप्टेंबरचा इतिहास
1

एक भूकंप अन् लातूर झालं उद्धवस्त; किल्लारी भूकंपाची भयावह कहाणी; जाणून घ्या 30 सप्टेंबरचा इतिहास

डिझेल इंधनाचा शोध लावणाऱ्या रुडॉल्फ डिझेल यांचा झाला गूढ मृत्यू; जाणून घ्या 29 सप्टेंबरचा इतिहास
2

डिझेल इंधनाचा शोध लावणाऱ्या रुडॉल्फ डिझेल यांचा झाला गूढ मृत्यू; जाणून घ्या 29 सप्टेंबरचा इतिहास

गानकोकीळा अन् स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांची जयंती; जाणून घ्या 28 सप्टेंबरचा इतिहास
3

गानकोकीळा अन् स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांची जयंती; जाणून घ्या 28 सप्टेंबरचा इतिहास

Dinvishesh : भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा जन्मदिन; जाणून घ्या 26 सप्टेंबरचा इतिहास
4

Dinvishesh : भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा जन्मदिन; जाणून घ्या 26 सप्टेंबरचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.