Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिनविशेष : 5 May 2023, पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी १९०१ साली लाहोर गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली

  • By Vivek Bhor
Updated On: May 05, 2023 | 07:00 AM
dinvishesh

dinvishesh

Follow Us
Follow Us:

५ मे घटना

युरोप दिन

१९९९: दक्षिण पाकिस्तानातील हडप्पा केलेल्या उत्खननात पुरातत्त्ववेत्त्यांना सर्वात प्राचीन लिपीचे अवशेष मिळाले.
१९९७: जयदीप आमरे या साडेपाचवर्षीय बालकाने गोव्यातील मांडवी नदी पोहून पार केली. एवढ्या छोट्या बालकाने ही नदी पोहून पार करण्याची ही पहिलीच घटना आहे.
१९६४: युरोप परिषदेने ५ मे हा युरोप दिन घोषित केला.
१९५५: पश्चिम जर्मनीला सार्वभौमत्व प्राप्त झाले.
१९३६: इटालियन सैन्याने इथिओपियातील आदिसअबाबा शहराचा ताबा घेतला.
१९०१: पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी लाहोर गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली.
१२६०: कुबलाई खान हा मंगोलियाचा सम्राट बनला.

५ मे जन्म

८६७: उडा – जपानी सम्राट (निधन: १९ जुलै ९३१)
१९८९: लक्ष्मी राय – तमिळ अभिनेत्री
१९४२: लोहितस्वा – भारतीय कन्नड अभिनेते (निधन: ८ नोव्हेंबर २०२२)
१९१६: ग्यानी झैलसिंग – भारताचे ७वे राष्ट्रपती (निधन: २५ डिसेंबर १९९४)
१९१६: गोविंद नारायण – भारतीय राजकारणी (निधन: ३ एप्रिल २०१२)
१८८३: आर्चिबाल्ड वावेल – भारताचे ४३वे गर्वनर जनरल (निधन: २४ मे १९५०)
१८६४: एलिझाबेथ जेन कोचरन – शोध पत्रकारितेच्या जनक
१८१८: कार्ल मार्क्स – जर्मन तत्वज्ञ आणि कम्युनिझमचे प्रणेते (निधन: १४ मार्च १८८३)

५ मे निधन

२०२२: मोहम्मद अकबर लोन – भारतीय राजकारणी, खासदार, जम्मू आणि काश्मीरचे आमदार (जन्म: १९ फेब्रुवारी १९४७)
२०१२: सुरेंद्रनाथ – भारतीय क्रिकेटपटू (जन्म: ४ जानेवारी १९३७)
२००८: इरब रोबिन्स – बास्किन-रॉबिन्सचे सहसंस्थापक (जन्म: ६ डिसेंबर १९१७)
२००७: थिओडोर हेरॉल्ड मॅमन – लेसरचे निर्माते (जन्म: ११ जुलै १९२७)
२००६: नौशाद अली – ज्येष्ठ संगीत दिगदर्शक
१९८९: नवल होर्मुसजी टाटा – भारतीय उद्योगपती – पद्म भूषण (जन्म: ३० ऑगस्ट १९०४)
१९४३: रामकृष्णबुवा वझे – गायक नट, गायनगुरु (जन्म: २८ नोव्हेंबर १८७२)
१९१८: त्र्यंबक बापूजी ठोमरे – बालकवी, निसर्गकवी (जन्म: १२ ऑगस्ट १८९०)
१८२१: नेपोलिअन बोनापार्ट – फ्रान्सचा सम्राट (जन्म: १५ ऑगस्ट १७६९)

Web Title: Dinvishesh 5 may 2023 special day pt vishnu digambar paluskar founded lahore gandharva college in 1901 nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2023 | 07:00 AM

Topics:  

  • dinvishesh
  • founded

संबंधित बातम्या

August 26 history: आज नोबेल पारितोषिक विजेत्या मदर तेरेसा यांची जयंती; जाणून घ्या २६ ऑगस्टचा इतिहास..
1

August 26 history: आज नोबेल पारितोषिक विजेत्या मदर तेरेसा यांची जयंती; जाणून घ्या २६ ऑगस्टचा इतिहास..

August 25 history : आज नील आर्मस्ट्रॉंग यांचा स्मृतीदिन; जाणून घ्या २५ ऑगस्टचा इतिहास..
2

August 25 history : आज नील आर्मस्ट्रॉंग यांचा स्मृतीदिन; जाणून घ्या २५ ऑगस्टचा इतिहास..

August 24 history: आज बहिणाबाई चौधरी यांचा जन्मदिवस; जाणून घ्या २४ ऑगस्टचा इतिहास..
3

August 24 history: आज बहिणाबाई चौधरी यांचा जन्मदिवस; जाणून घ्या २४ ऑगस्टचा इतिहास..

August 23 History: आज राष्ट्रीय अंतराळ दिन; जाणून घ्या २३ ऑगस्टचा इतिहास..
4

August 23 History: आज राष्ट्रीय अंतराळ दिन; जाणून घ्या २३ ऑगस्टचा इतिहास..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.