Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

13 October Dinvishesh: आज प्रसिद्ध गायक किशोर कुमार यांचा स्मृतीदिन; जाणून घ्या १३ ऑक्टोबरचा इतिहास..

13 October Dinvishesh: किशोर कुमार हे केवळ एक पार्श्वगायकच नव्हे, तर उत्तम संगीतकार, गीतकार, लेखक, निर्माता, दिग्दर्शक आणि एक बेहतरीन होते. आज त्यांचा स्मृतीदिन आहे. 

  • By श्रेया देशमुख
Updated On: Oct 13, 2026 | 10:35 AM
Image

Image

Follow Us
Follow Us:

13 October Dinvishesh: किशोर कुमार हे केवळ एक पार्श्वगायकच नव्हे, तर उत्तम संगीतकार, गीतकार, लेखक, निर्माता, दिग्दर्शक आणि एक बेहतरीन होते. आज त्यांचा स्मृतीदिन आहे. त्यांच्या आवाजातील जादू आणि गाताना वेगवेगळ्या शैलीत आवाज बदलण्याची त्यांची हातोटी त्यांना इतर गायकांपासून वेगळी ठरवत असे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत हिंदी, बंगाली, मराठीसह अनेक भाषांमध्ये हजारो सुपरहिट गाणी गायली, जी आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. आपल्या दैदिप्यमान गायकीसाठी त्यांना तब्बल ८ वेळा फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. १३ ऑक्टोबर १९८७ रोजी त्यांचे निधन झाले असले, तरी त्यांची सदाबहार गाणी आणि अतरंगी व्यक्तिमत्त्व आजही लोकांच्या स्मरणात जिवंत आहे.

१३ ऑक्टोबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 54 : 54ई.पूर्व  : 17 व्या वर्षी ‘निरो’ – रोमन सम्राट झाला.
  • 1773 : चार्ल्स मेसियरने व्हर्लपूल गॅलेक्सी शोधली.
  • 1884 : ग्रिनिच जवळून जाणारे रेखावृत्त हे शून्य मानून आंतरराष्ट्रीय मान्यता त्यानुसार सर्व जगाची वेळ निश्चित केली गेली.
  • 1923 : तुर्कस्तानची राजधानी इस्तंबूलहून अंकारा येथे हलवली.
  • 1929 : पुण्यातील पार्वती देवस्थान दलितांसाठी खुले करण्यात आले.
  • 1944 : दुसरे महायुद्ध – रेड आर्मीने लॅटव्हियाची राजधानी रिगा ताब्यात घेतली.
  • 1946 : फ्रान्सने नवीन संविधान स्वीकारले.
  • 1970 : फिजीचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
  • 1976 : इबोला विषाणूचा पहिला इलेक्ट्रॉन मायक्रोग्राफ डॉ. एफ. ए. मर्फी यांनी रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रांवर घेतला.
  • 1983 : अमेरिटेक मोबाइल कम्युनिकेशन्स (आताची ए.टी. अँड टी) या कंपनीने अमेरिकेतील पहिले सेल्युलर नेटवर्क लाँच केले.
  • 2016 : मालदीवने कॉमनवेल्थ ऑफ नेशन्समधून माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला.
  • 2019 : केनियाच्या ब्रिगिड कोसगेईने, शिकागो मॅरेथॉनमध्ये 2 :14 :04 वेळेत महिला धावपटूसाठी नवीन विश्वविक्रम प्रस्थापित केला

१३ ऑक्टोबर रोजी जन्म दिनविशेष

  • 1877 : स्वातंत्र्यसेनानी होमरुल चळवळीतील कार्यकर्ते भुलाभाई देसाई यांचा जन्म. (मृत्यू : 6 मे 1946)
  • 1911 : ‘अशोक कुमार गांगुली’ – चित्रपट अभिनेते यांचा जन्म. (मृत्यू : 10 डिसेंबर 2001)
  • 1924 : ‘मोतीरु उदयम’ – भारतीय राजकारणी यांचा जन्म. (मृत्यू : 31 मार्च 2002)
  • 1925 : ‘मार्गारेट थॅचर’ – ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान यांचा जन्म. (मृत्यू : 8 एप्रिल 2013)
  • 1936 : ‘चित्ती बाबू’ – भारतीय वीणा वादक आणि संगीतकार यांचा जन्म. (मृत्यू : 9 फेब्रुवारी 1996)
  • 1941 : ‘जॉन स्‍नो’ – इंग्लिश क्रिकेटपटू यांचा जन्म.
  • 1943 : ‘पीटर सऊबर’ – सऊबर एफ 1 चे संस्थापक यांचा जन्म.
  • 1948 : ‘नुसरत फतेह अली खान’ – पाकिस्तानी सूफी गायक यांचा जन्म. (मृत्यू : 16 ऑगस्ट 1997)
CBSE Exam : एक लहानशी चूक अन् मार्कशीट अडकणार! १०वी आणि १२वीच्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरण्यापूर्वी ‘हे’ महत्त्वाचे अपडेट वाचाच

१३ ऑक्टोबर रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1965 : ‘पॉल हर्मन’ – म्युलर डी. डी. टी. या पदार्थाचा अनेक कीटकांवर संपर्कजन्य विषारी परिणाम होतो या शोधाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे स्विस रसायनशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 12 जानेवारी 1899 – ओल्टेन, स्वित्झर्लंड)
  • 1240 : ‘रझिया सुलतान’ – दिल्ली च्या पहिल्या महिला सुलतान यांचे निधन.
  • 1282 : ‘निचिरेन’ – जपानमधील निचिरेन बौद्ध पंथाचे स्थापक यांचे निधन. (जन्म : 16 फेब्रुवारी 1222)
  • 1911 : ‘भगिनी निवेदिता’ – लेखिका, शिक्षिका, सामाजिक कार्यकर्त्या व स्वामी विवेकानंद यांच्या शिष्या यांचे निधन. (जन्म : 28 ऑक्टोबर 1867)
  • 1938 : ‘ई. सी. सेगर’ – पॉपॉय कार्टून चे निर्माते यांचे निधन. (जन्म : 8 डिसेंबर 1894)
  • 1945 : ‘मिल्टन हर्शे’ – द हर्शे चॉकलेट कंपनी चे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 13 सप्टेंबर 1857)
  • 1987 : ‘किशोर कुमार’ – तथा पार्श्वगायक, संगीतकार, गीतकार, निर्माता, दिग्दर्शक, आभिनेता व पटकथालेखक यांचे निधन. (जन्म : 4 ऑगस्ट 1929)
  • 1995 : ‘डॉ. रामेश्वर शुक्ल’ – हिन्दी साहित्यिक यांचे निधन. (जन्म : 1 मे 1915)
  • 2001 : ‘डॉ. जाल मिनोचर मेहता’ – कुष्ठरोगतज्ज्ञ, नामवंत शल्यचिकित्सक यांचे निधन.
  • 2003 : ‘बर्ट्राम ब्रॉकहाउस’ – नोबेल पारितोषिक विजेते केनेडियन भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन.
Gen Z Office Culture: मानसिक शांतता महत्त्वाची! कॉर्पोरेट जगतात धुमाकूळ घालणाऱ्या ‘Gen Z’ च्या या १० हटके सवयी एकदा वाचाच..

Web Title: 13 october dinvishesh kishore kumar death anniversary historical events sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2026 | 10:04 AM

Topics:  

  • day history
  • dinvishesh

संबंधित बातम्या

World Arthritis Day : सांध्यांच्या वेदना आणि संधिवातापासून कशी मिळवाल सुटका? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
1

World Arthritis Day : सांध्यांच्या वेदना आणि संधिवातापासून कशी मिळवाल सुटका? जाणून घ्या महत्त्वाची माहिती

Dinvishesh 12 October: आज जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस; जाणून घ्या १२ ऑक्टोबरचा इतिहास..
2

Dinvishesh 12 October: आज जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस; जाणून घ्या १२ ऑक्टोबरचा इतिहास..

International Girl Child Day 2026: आज आंतरराष्ट्रीय बालिका दिन; जाणून घ्या ११ ऑक्टोबरचा इतिहास..
3

International Girl Child Day 2026: आज आंतरराष्ट्रीय बालिका दिन; जाणून घ्या ११ ऑक्टोबरचा इतिहास..

Explainer : सावित्रीबाईंच्या भारतात मुलींचे शिक्षणात काय बदल झाले? क्रांती घडली, पण ‘हे’ टप्पे गाठणे अजूनही बाकीच
4

Explainer : सावित्रीबाईंच्या भारतात मुलींचे शिक्षणात काय बदल झाले? क्रांती घडली, पण ‘हे’ टप्पे गाठणे अजूनही बाकीच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.