Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिनविशेष : ६ एप्रिल २०२३, हनुमान जयंती; १९८० साली भारतीय जनता पक्षाची (BJP) स्थापना झाली व अटलबिहारी वाजपेयी तिचे पहिले अध्यक्ष झाले

  • By Vivek Bhor
Updated On: Apr 06, 2023 | 07:00 AM
dinvishesh

dinvishesh

Follow Us
Close
Follow Us:

६ एप्रिल घटना

हनुमान जयंती

२०००: मीर या रशियाच्या अंतरिक्ष प्रयोगशाळेला जीवदान देण्यासाठी सोडलेले सोयूझ हे अंतराळयान मीर ला भेटले.
१९९८: भारतापर्यंत सहज पोहोचू शकणाऱ्या या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची पाकिस्तानने यशस्वी चाचणी केली.
१९८०: भारतीय जनता पक्षाची (BJP) स्थापना झाली व अटलबिहारी वाजपेयी तिचे पहिले अध्यक्ष झाले.
१९६६: भारतीय जलतरणपटू मिहीर सेन यांनी भारत व पाकिस्तानला जोडणारी पाल्कची सामुद्रधुनी पोहून पार केली.
१९६५: व्यापारी उपयोग करता येईल अशा प्रकारे संदेशवहन करण्याची सोय असलेला अर्ली बर्ड हा उपग्रह अमेरिकेने अंतराळात सोडला
१९१७: पहिले महायुद्ध – अमेरिकेने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.
१८९६: आधुनिक ऑलिम्पिक खेळांची ग्रीसमधील अथेन्स येथे सुरूवात झाली. ग्रीक सम्राट थेडोसियस (पहिला) याने घातलेल्या बंदीमुळे १५०० वर्षे हे खेळ बंद होते.
१६५६: शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरे यांचा पराभव करुन रायगड किल्ला ताब्यात घेतला.

६ एप्रिल जन्म

१९३१: सुचित्रा सेन – भारतीय बंगाली व हिंदी अभिनेत्री – पद्मश्री (निधन: १७ जानेवारी २०१४)
१९२७: व्ही. एम. जोग – उद्योजक (निधन: २८ जून २०००)
१९१९: रघुनाथ विष्णू पंडित – कोंकणी कवी
१९१७: सुधांशु – मराठी कथाकार व कवी (निधन: १८ नोव्हेंबर २००६)
१९०९: जी. एन. जोशी – भावगीतगायक व संगीतकार (निधन: २२ सप्टेंबर १९९४)
१८९२: डोनाल्ड विल्स डग्लस सिनियर – डग्लस एअरक्राफ्ट कंपनीचे संस्थापक (निधन: १ फेब्रुवारी १९८१)
१८९०: अँटनी फोक्कर – फोक्कर एअरक्राफ्ट मॅनुफॅक्चरचे संस्थापक (निधन: २३ डिसेंबर १९३९)
१८९०: जिगर मोरादाबादी – उर्दू कवी व शायर (निधन: ९ सप्टेंबर १९६०)
१८८६: मीर उस्मान अली खान – हैदराबाद राज्याचे शेवटचे निजाम (निधन: २४ फेब्रुवारी १९६७)
१७७३: जेम्स मिल – स्कॉटिश तत्त्ववेत्ते, इतिहासकार व अर्थशास्त्रज्ञ (निधन: २३ जून १८३६)

६ एप्रिल निधन

१९९२: आयझॅक असिमॉव्ह – अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ आणि विज्ञानकथालेखक (जन्म: २ जानेवारी १९२०)
१९८९: पन्नालाल पटेल – गुजराथी कथा-कादंबरीकार – ज्ञानपीठ पुरस्कार (जन्म: ७ मे १९१२)
१९८३: जनरल जयंतोनाथ चौधरी – भारताचे ५वे लष्करप्रमुख – पद्म विभूषण (जन्म: १० जून १९०८)
१९८१: मामा क्षीरसागर – मानवधर्माचे उपासक
१८६४: सर विल्यम हार्डी – ब्रिटिश जीवरसायनशास्त्रज्ञ (जन्म: २३ जानेवारी १९३४)
११९९: रिचर्ड (पहिला) – इंग्लंडचा राजा (जन्म: ८ सप्टेंबर ११५७)

Web Title: Dinvishesh 6 april 2023 special day hanuman jayanti bharatiya janata party bjp was formed in 1980 and atal bihari vajpayee became its first president nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2023 | 07:00 AM

Topics:  

  • Atal Bihari Vajpayee
  • Bharatiya Janata Party
  • BJP
  • dinvishesh
  • Form

संबंधित बातम्या

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी
1

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी

Dinvishesh : माजी राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांचा जन्मदिन; जाणून घ्या 19 ऑगस्टचा इतिहास
2

Dinvishesh : माजी राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांचा जन्मदिन; जाणून घ्या 19 ऑगस्टचा इतिहास

मराठा साम्राज्यातील अजिंक्य योद्धा थोरले बाजीरावांचा जन्मदिन; जाणून घ्या 18 ऑगस्टचा इतिहास
3

मराठा साम्राज्यातील अजिंक्य योद्धा थोरले बाजीरावांचा जन्मदिन; जाणून घ्या 18 ऑगस्टचा इतिहास

कोण आहेत सीपी राधाकृष्‍णन, ज्यांना NDA ने उपराष्ट्रपती उमेदवार बनवले?
4

कोण आहेत सीपी राधाकृष्‍णन, ज्यांना NDA ने उपराष्ट्रपती उमेदवार बनवले?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.