Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिनविशेष / पंचांग : 10 June 2023, हमारा बजाज चे प्रणेते, बजाज ग्रुप कंपनीचे चेअरमन, पद्म भूषण विजेते राहुल बजाज जयंती

  • By Vivek Bhor
Updated On: Jun 10, 2023 | 07:09 AM
dinvishesh

dinvishesh

Follow Us
Close
Follow Us:

आजचे पंचांग

ता : 10 – 6 – 2023, शनिवार
तिथी : संवत्सर
मिती 20, शके 1945, विक्रम संवत्सर 2080, उत्तरायण ग्रीप्म क्रतू, ज्येष्ठ कृष्ण पक्ष सप्तमी 14:01 नंतर अष्टमी
सूर्योदय : 5:43, सूर्यास्त : 7:00
सूर्योदयकालीन नक्षत्र – शततारका 15:38, योग – विष्कंभ 12:48 नंतर प्रीती, करण- बव 14:01, नंतर बाळव 25:00 पश्चात कौळव
सण उत्सव : कालाष्टमी
राहु –मेष
केतु – तूळ’
पंचक : जारी
राहुकाळ : प्रातः ते दु. 1:21 पर्यंत
दिशा शूल : पूर्व व ईशान्य
शुभ अंक: 8,7,4
शुभ रत्न : नीलम
शुभ रंग : राखाडी, काळा, कथ्या,

दिनविशेष

१० जून घटना

२००३: मार्स एक्सप्लोरेशन रोव्हर मिशन – नासाचे स्पिरिट रोव्हर लाँच करून मिशनची सुरवात.
२००२: केविन वॉर्विक – यांनी दोन मानवांच्या मज्जासंस्थेतील पहिला थेट इलेक्ट्रॉनिक संप्रेषण प्रयोग युनायटेड किंगडम मध्ये केला.
२००१: संत रफ्का – पोप जॉन पॉल (दुसरे) यांनी लेबनॉनच्या पहिल्या महिला संत, संत रफ्का यांना मान्यता दिली.
१९९९: उस्ताद झाकीर हुसेन – यांची अमेरिकेतील नॅशनल हेरिटेज गौरववृत्ती साठी निवड झाली.
१९९४: चीन – एरिया C (बेशान), लोप नूर येथे अणुचाचणी केली.
१९८२: लेबनॉन युद्ध – सुलतान याकूबची लढाई: सीरियन अरब सैन्याने इस्रायली संरक्षण दलाचा पराभव केला.
१९८२: दृष्टी दिन महाराष्ट्र राज्यात साजरा केला जातो.
१९८०: नेल्सन मंडेला – दक्षिण आफ्रिकेतील आफ्रिकन नॅशनल काँग्रेसन तुरुंगात असलेले नेते नेल्सन मंडेला यांच्याकडून लढा देण्याचे आवाहन केले.
१९७७: अँपल इन्क – अँपल-II संगणक प्रकाशित.
१९६७: सहा दिवसांचे युद्ध – इस्रायल आणि सीरिया युद्ध संपवण्यास मंजुरी दिली.
१९६३: १९६३ चा समान वेतन कायदा, अमेरिका – लिंगावर आधारित वेतन असमानता नष्ट करण्याच्या उद्देशाने हा कायदा करण्यात आला.
१९५७: कॅनडा – जॉन डायफेनबेकर यांच्या नेतृत्वामध्ये प्रोग्रेसिव्ह कंझर्व्हेटिव्ह पार्टीने २२ वर्षांचे लिबरल पक्षाचे सरकार संपुष्टात आणले.
१९४४: दुसरे महायुद्ध – ओराडोर-सुर-ग्लेन हत्याकांड: फ्रांस मधील ओराडोर-सुर-ग्लेन ६४२ लोकांची हत्या.
१९४४: दुसरे महायुद्ध – डिस्टोमो हत्याकांड: ग्रीसमधील डिस्टोमो येथे जर्मन सैन्याने २१८ लोकांची हत्या केली.
१९४४: दुसरे महायुद्ध – ओरादू-सुर-ग्लेनची कत्तल, स्त्री बालकांसह ६४२ व्यक्तींची हत्या.
१९४२: दुसरे महायुद्ध – लिडिस हत्याकांड: ओबर्गरुपेनफ्युहरर रेनहार्ड हेड्रिच यांच्या हत्येचा बदला.
१९४०: दुसरे महायुद्ध – फॅसिस्ट इटलीने फ्रान्स आणि युनायटेड किंग्डमवर युद्ध घोषित केले.
१९४०: दुसरे महायुद्ध – नॉर्वेने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.
१९३५: अल्कोहोलिक्स ऍनॉनिमस – स्थापना.
१९२४: ज्याकोमो मॅट्टेओटी – इटलीचे समाजवादी नेते, यांची हत्या.
१७६८: मराठा साम्राज्य – माधवराव पेशवे आणि राघोबादादा यांच्यामधे धोडपची लढाई झाली. त्यात राघोबादादा पराभूत झाले.

१० जून जन्म

१९८२: तारा लिपिन्स्की – अमेरिकन फिगर स्केटर, सर्वात तरुण ऑलिम्पिक फिगर स्केटिंग सुवर्णपदक विजेत्या – ऑलम्पिक सुवर्ण पदक
१९५५: प्रकाश पदुकोण – भारतीय बॅडमिंटनपटू – पद्मश्री
१९३८: एन. भाट नायक – भारतीय गणितज्ञ आणि शैक्षणिक (निधन: १२ फेब्रुवारी २००९)
१९३८: राहुल बजाज – बजाज ग्रुप कंपनीचे चेअरमन एमिरेट्स – पद्म भूषण (निधन: १२ फेब्रुवारी २०२२)
१९२४: के. भालचंद्र – नेत्रशल्यविशारद
१९१६: विल्यम रोसेनबर्ग – डंकिन डोनट्सचे स्थापक (निधन: २२ सप्टेंबर २००२)
१९०८: जनरल जयंतोनाथ चौधरी – भारताचे ५वे लष्करप्रमुख – पद्म विभूषण (निधन: ६ एप्रिल १९८३)
१२१३: फख्रुद्दीन इराकी – पर्शियन तत्त्वज्ञ

१० जून निधन

२००१: फुलवंतीबाई झोडगे – सामाजिक कार्यकर्त्या
१९७६: ऍडॉल्फ झुकॉर – पॅरामाउंट पिक्चर्सचे सहसंस्थापक (जन्म: ७ जानेवारी १८७३)
१९५५: मार्गारेट ऍबॉट – भारतीय-अमेरिकन गोल्फर (जन्म: १५ जून १८७८)
१९४९: सिग्रिड अंडसेट – डॅनिश-नॉर्वेजियन कादंबरीकार, निबंधकार आणि अनुवादक – नोबेल पारितोषिक (जन्म: २० मे १८८२)
१९०६: गुलाबदास ब्रोकर – गुजराती लेखक व समीक्षक – पद्मश्री (जन्म: २० सप्टेंबर १९०९)
१९०३: लुइ गीक्रेमॉना – इटालियन गणितज्ञ
१८३६: आंद्रे-मरी ऍम्पियर – फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: २० जानेवारी १७७५)

Web Title: Dinvishesh panchang 10 june 2023 special day founder of hamara bajaj chairman of bajaj group company padma bhushan winner rahul bajaj birth annivarsary jayanti nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2023 | 07:09 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Jayanti
  • Rahul Bajaj

संबंधित बातम्या

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रणेते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची भ्याड हत्या; जाणून घ्या 20 ऑगस्टचा इतिहास
1

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रणेते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची भ्याड हत्या; जाणून घ्या 20 ऑगस्टचा इतिहास

Dinvishesh : माजी राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांचा जन्मदिन; जाणून घ्या 19 ऑगस्टचा इतिहास
2

Dinvishesh : माजी राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांचा जन्मदिन; जाणून घ्या 19 ऑगस्टचा इतिहास

मराठा साम्राज्यातील अजिंक्य योद्धा थोरले बाजीरावांचा जन्मदिन; जाणून घ्या 18 ऑगस्टचा इतिहास
3

मराठा साम्राज्यातील अजिंक्य योद्धा थोरले बाजीरावांचा जन्मदिन; जाणून घ्या 18 ऑगस्टचा इतिहास

मराठी सिनेसृष्टीतील सुपरहिट अभिनेता सचिन पिळगावकर यांचा जन्मदिवस; जाणून घ्या 17 ऑगस्टचा इतिहास
4

मराठी सिनेसृष्टीतील सुपरहिट अभिनेता सचिन पिळगावकर यांचा जन्मदिवस; जाणून घ्या 17 ऑगस्टचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.