Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

International Translation Day 2026: आज आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन; जाणून घ्या ३० सप्टेंबरचा इतिहास

International Translation Day 2026: आज आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन आहे. हा दिवस जगभरातील अनुवादक, भाषांतरकार आणि भाषाशास्त्रज्ञ यांचा सन्मान करण्यासाठी आणि भाषांतराचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 30, 2026 | 09:36 AM
Dinvishesh

Dinvishesh

Follow Us
Follow Us:

International Translation Day 2026:  आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन दरवर्षी 30 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस जगभरातील अनुवादक, भाषांतरकार आणि भाषाशास्त्रज्ञ यांचा सन्मान करण्यासाठी आणि भाषांतराचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आहे. अनुवादक वेगवेगळ्या भाषांतील साहित्य, ज्ञान आणि विचार यांची देवाणघेवाण सुलभ करतात. ते विविध संस्कृती आणि समुदायांना जोडण्याचे काम करतात, ज्यामुळे जागतिक संवाद, समजूतदारपणा आणि सहकार्य वाढते.

या दिवसाचा उद्देश अनुवादाच्या माध्यमातून भाषांतर आणि भाषिक अडथळे दूर करून ज्ञानाचा प्रसार करणे आहे. शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, व्यापार, कला आणि राजकारण अशा विविध क्षेत्रांत अनुवादकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. अनुवादाच्या माध्यमातून लोक एकमेकांच्या भाषा, संस्कृती आणि परंपरांचा आदर करतात आणि जागतिक एकात्मता वाढते.

३० सप्टेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1399 : हेन्री (IV) इंग्लंडचा राजा झाला.
  • 1860 : ब्रिटनची पहिली ट्राम सेवा सुरू झाली.
  • 1882 : थॉमस एडिसनचा पहिला व्यावसायिक जलविद्युत प्रकल्प फॉक्स नदीवर ॲपलटन,  यूएसए येथे कार्यान्वित झाला.
  • 1895 : फ्रान्सने मादागास्कर काबीज केले.
  • 1935 : हूवर धरणाचे बांधकाम पूर्ण झाले.
  • 1947 : पाकिस्तान आणि येमेन संयुक्त राष्ट्रात सामील झाले.
  • 1954 : यू.एस. एस. नॉटिलस या अणुशक्तीवर चालणाऱ्या पहिल्या पाणबुडीचे जलावतरण.
  • 1961 : दुलीप ट्रॉफीचा पहिला सामना मद्रास (चेन्नई) येथे झाला.
  • 1966 : युनायटेड किंगडमपासून बोत्सवानाचे स्वातंत्र्य.
  • 1993 : किल्लारी भूकंपात सुमारे 10,000 लोकांचा मृत्यू झाला, हजारो लोक बेघर झाले.
  • 1994 : गीतकार मजरुह सुलतानपुरी यांना दादासाहेब फाळके पुरस्कार.
  • 1998 : डॉ. के. एन. गणेश यांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर.
  • 2000 : ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना केमटेक फाउंडेशनतर्फे हॉल ऑफ फेम प्रदान करण्यात आला.
Crop Damage Survey: ई-पिक पाहणी केली का? खंडाळा तालुक्यात प्रशासनाकडून नुकसानीची पाहणी सुरू

३० सप्टेंबर रोजी जन्म दिनविशेष

  • 1207 : ‘रूमी’ – फारसी मिस्टीक आणि कवी यांचा जन्म. (मृत्यू : 17 डिसेंबर 1273)
  • 1832 : ‘ऍन जार्विस’ – मातृदिन (मदर्स डे) च्या सहसंस्थापिका यांचा जन्म. (मृत्यू : 9 मे 1905)
  • 1900 : ‘एम. सी. छागला’ – न्यायाधीश, मुत्सद्दी आणि केंद्रीय मंत्री यांचा जन्म. (मृत्यू : 9 फेब्रुवारी 1981)
  • 1922 : ‘हृषिकेश मुखर्जी’ – चित्रपट दिग्दर्शक यांचा जन्म. (मृत्यू : 27 ऑगस्ट 2006)
  • 1934 : ‘ऍन्ना काश्फी’ – भारतीय-अमेरिकन अभिनेत्री जन्म. (मृत्यू : 16 ऑगस्ट 2015)
  • 1939 : ‘ज्याँ-मरी लेह्न’ – नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म.
  • 1941 : ‘कमलेश शर्मा’ – 5वे राष्ट्रकुल सचिव सरचिटणीस यांचा जन्म.
  • 1943 : ‘जोहान डायझेनहॉफर’ – नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म.
  • 1945 : ‘एहूद ओल्मर्ट’ – इस्रायलचे 12वे पंतप्रधान यांचा जन्म.
  • 1955 : ‘अँनी बेचोलॉल्म्स’ – सन मायक्रोसिस्टिम्स चे सहसंस्थापक यांचा जन्म.
  • 1961 : ‘चंद्रकांत पंडित’ – क्रिकेटपटू यांचा जन्म.
  • 1933 : ‘प्रभाकर पंडित’ – संगीतकार व व्हायोलिनवादक यांचा जन्म. (मृत्यू : 28 डिसेंबर 2006)
  • 1972 : ‘शंतनू मुखर्जी’ – पार्श्वगायक यांचा जन्म.
  • 1980 : ‘मार्टिना हिंगीस’ – स्विस लॉनटेनिस खेळाडू यांचा जन्म.
  • 1997 : ‘मॅक्स वर्स्टॅपन’ – डच फॉर्मुला 1 ड्रायव्हर यांचा जन्म.
Sports Quota Recruitment 2026: खेळाडूंसाठी खूशखबर! ITBP मध्ये क्रीडा कोटामार्फत कॉन्स्टेबल पदांच्या १२६ जागांवर भरती जाहीर

३० सप्टेंबर रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1246 : ‘यारोस्लाव्ह (दुसरा)’ – रशियाचे झार यांचे निधन.
  • 1694 : ‘मार्सेलिओ माल्पिघी’ – इटालियन डॉक्टर यांचे निधन. (जन्म : 10 मार्च 1628)
  • 1985 : ‘चार्ल्स रिच्टर’ – अमेरिकन भूवैज्ञानिक यांचे निधन. (जन्म : 26 एप्रिल 1900)
  • 1992 : ‘गंगाधर खानोलकर’ – लेखक व चरित्रकार यांचे निधन. (जन्म : 19 ऑगस्ट 1903)
  • 1998 : ‘चंद्राताई किर्लोस्कर’ – भूदान चळवळीतील कार्यकर्त्या यांचे निधन.
  • 2001 : ‘माधवराव शिंदे’ – केंद्रीय रेल्वे मंत्री, नागरी हवाई वाहतूक मंत्री यांचे निधन. (जन्म : 10 मार्च 1945)

Web Title: International translation day 30 september history dinvishesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2026 | 09:36 AM

Topics:  

  • day history
  • dinvishesh

संबंधित बातम्या

Dinvishesh 29 September: आज डॉ. शरच्चंद्र दामोदर गोखले यांची जयंती; जाणून घ्या २९ सप्टेंबरचा इतिहास..
1

Dinvishesh 29 September: आज डॉ. शरच्चंद्र दामोदर गोखले यांची जयंती; जाणून घ्या २९ सप्टेंबरचा इतिहास..

World Rabies Day: कुत्रा किंवा कोणताही प्राणी चावल्यास घाबरू नका, ‘या’ 5 गोष्टी त्वरित करा; वाचू शकतो जीव
2

World Rabies Day: कुत्रा किंवा कोणताही प्राणी चावल्यास घाबरू नका, ‘या’ 5 गोष्टी त्वरित करा; वाचू शकतो जीव

Right To Know: लोकशाही बळकट करणारा आणि नागरिकांना सक्षम बनवणारा आंतरराष्ट्रीय दिवस; जाणून घ्या याचे मूळ उद्देश आणि महत्त्व
3

Right To Know: लोकशाही बळकट करणारा आणि नागरिकांना सक्षम बनवणारा आंतरराष्ट्रीय दिवस; जाणून घ्या याचे मूळ उद्देश आणि महत्त्व

Bhagat Singh birth anniversary: आज थोर क्रांतिकारक भगतसिंह यांची जयंती: जाणून घ्या २८ सप्टेंबरचा इतिहास..
4

Bhagat Singh birth anniversary: आज थोर क्रांतिकारक भगतसिंह यांची जयंती: जाणून घ्या २८ सप्टेंबरचा इतिहास..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.