
dinvishesh
ता.: 11 – 10 – 2023, बुधवार
तिथी: द्वादशी
मिती: राष्ट्रीय मिति 19, शके 1945 , विक्रम संवत 2080, दक्षिणायन शरद ऋतु, आश्विन कृष्ण पक्ष द्वादशी 17:36
सूर्योदयकालीन नक्षत्र: मघा 8:44, नंतर पूर्वा फाल्गुनी, योग – शुभ 8:40 नंतर शुक्ल, करण- तैतिल 17:36, नंतर गरज,
सूर्योदय:6:18, सूर्यास्त:5:59
शुभ रंग: पांढरा, राखाडी
शुभ अंक: 5, 1, 4
शुभ रत्न: बुधासाठी पन्ना
दिनविशेष 11 ऑक्टोबर – घटना
2001: पोलरॉईड कार्पोरेशन – दिवाळखोरी जाहीर केली.
2000: STS-92 – नासाचे 100वे स्पेस शटल मिशन प्रक्षेपित केले.
1987: ऑपरेशन पवन – श्रीलंकेत भारतीय सैन्याने ऑपरेशन पवन सुरू केले.
1984: कॅथरीन डी. सुलिव्हन – या स्पेस वॉक करणाऱ्या पहिल्या महिला अमेरिकन अंतराळवीर बनल्या.
1968: अपोलो 7 – नासाने पहिली यशस्वी मानवयुक्त अपोलो मोहीम प्रक्षेपित केली.
1958: पायोनियर 1 – नासाने पहिले अंतराळ संशोधन प्रक्षेतीत केले.
1944: सोव्हिएत युनियन – तुवान पीपल्स रिपब्लिक जोडून घेतले.
दिनविशेष 11 ऑक्टोबर -जन्म
1993: हार्दिक पंड्या – भारतीय क्रिकेट खेळाडू
1954: मार्शा सिंह – भारतीय-इंग्रजी राजकारणी
1951: मुकूल आनंद – भारतीय चित्रपट निर्माते व दिग्दर्शक
1946: विजय भटकर – परम सुपरकॉम्पुटर आणि सी. डॅकचे निर्माते आणि संस्थापक – पद्म भूषण, पद्मश्री
1943: कीथ बॉईस – वेस्ट इंडीजचे क्रिकेटपटू
1942: अमिताभ बच्चन – भारतीय अभिनेते व निर्माते – पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री, दादासाहेब फाळके पुरस्कार
1932: सुरेश दलाल – भारतीय गुजराथी कवी, लेखक आणि संपादक – साहित्य अकादमी पुरस्कार
1930: बिझी बी – भारतीय पत्रकार व स्तंभलेखक
1916: मीनाक्षी शिरोडकर – भारतीय चित्रपट व नाट्य अभिनेत्री
1916: नानाजी देशमुख – भारतीय समाजसुधारक व राजकारणी – भारतरत्न, पद्म विभूषण
1902: जयप्रकाश नारायण – भारतीय स्वातंत्र्यसैनिक, लोकनायक – भारतरत्न, रॅमन मॅगसेसे पुरस्कार
दिनविशेष 11 ऑक्टोबर – निधन
2022: अल्ताफ अहमद शाह – भारतीय काश्मिरी फुटीरतावादी
2022: ए. गोपालकृष्णन – भारतीय अणु अभियंते
2021: नेदुमुदी वेणू – भारतीय अभिनेते आणि पटकथालेखक
2007: श्री चिन्मोय – भारतीय अध्यात्मिक गुरु
2002: दीना पाठक – भारतीय अभिनेत्री
2000: डोनाल्ड डेवार – स्कॉटलंड देशाचे पहिले मंत्री
1999: रमाकांत कवठेकर – भारतीय मराठी चित्रपटांचे दिग्दर्शक
1997: विपुल कांति साहा – भारतीय शिल्पकार
1996: कीथ बॉईस – वेस्ट इंडीजचे क्रिकेटपटू
1994: काकासाहेब दांडेकर – कॅम्लिन उद्योगसमुहाचे संस्थापक
1984: खंडू रांगणेकर – भारतीय क्रिकेटपटू
1968: तुकडोजी महाराज – भारतीय राष्ट्रसंत
1889: जेम्स प्रेस्कॉट ज्यूल – ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिक