Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बॉलीवूडचा अष्टपैलू अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचा वाढदिवस; जाणून घ्या १९ मे चा इतिहास

हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात दिग्गज अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याचा वाढदिवस आहे. अनेक संकटांवर मात करुन नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी बॉलीवूडमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 19, 2026 | 08:26 AM
Dinvishesh

Dinvishesh

Follow Us
Follow Us:

आज, १९ मे २०२६, हिंद चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीक यांचा वाढदिवसआहे. सरफरोश चित्रपटातील एका छोट्या भूमिकेपासून नवाजुद्दीन यांचा अभिनय प्रवासाला सुरुवात झाली. त्यांचा हा प्रवास अत्यंत थक्क करणार आहे. मुबंईत एका वेळच्या जेवणाची भ्रांत असण्यापासून ते गॅंग्स ऑफ वासेपूर आणि मांझी यांसारख्या चित्रपटांद्वारे यशाचे शिखर गाठण्यापर्यंत नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी संघर्ष केला आहे. त्यांनी गावी परतलो तर लोक काय म्हणतील या भीतीने कधीही हार मानली नाही. आपल्या कौशल्याने प्रत्येक पत्रात जिवंतपणा उतरवला.

19 मे रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1536 : इंग्लंडचा राजा हेन्री आठवा याची पत्नी ॲन बोलेन हिचा व्यभिचारासाठी शिरच्छेद करण्यात आला.
  • 1604 : कॅनडात मॉन्ट्रियल शहराची स्थापना.
  • 1743 : जीन पियरे क्रिस्टीन यांनी सेंटीग्रेड तापमान स्केल विकसित केले.
  • 1910 : हॅले धुमकेतुचे शेपूट पृथ्वी जवळून गेले.
  • 1911 : पार्क्स कॅनडा ही जगातील पहिली राष्ट्रीय शहरी पार्क सेवा सुरू झाली.
  • 1963 : न्यूयॉर्क पोस्ट संडे मॅगझिनमध्ये डॉ. मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर यांचे बर्मिंगहॅम जेलमधील पत्र प्रकाशित झाले.
  • 1971 : सोव्हिएत युनियनने मार्स 2 अंतराळयान प्रक्षेपित केले.
  • 1999 : भारतीय वंशाचे नागरिक महेंद्र चौधरी यांची फिजीचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली.
  • 2023 : रिझर्व्ह बँकने 2,000 रुपयांची नोट चलनातून काढून घेतले.
AIDS Vaccine Day: एका रोग आणि विज्ञानाचे महायुद्ध! का साजरा केला जातो ‘जागतिक एड्स लस दिन’? वाचा यामागचा रंजक इतिहास

19 मे रोजी जन्म दिनविशेष (Dinvishesh)

  • 1881 : ‘मुस्तफा कमाल अतातुर्क’ – तुर्कस्तानचे पहिले राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 10 नोव्हेंबर 1938)
  • 1890 : ‘हो ची मिन्ह’ – व्हिएतनामचे राष्ट्रपती यांचा जन्म. (मृत्यू: 2 सप्टेंबर 1969)
  • 1905 : ‘गानहिरा हिराबाई बडोदेकर’ – भारतीय संगीत क्षेत्रातील अध्वर्यू यांचा जन्म. (मृत्यू: 20 नोव्हेंबर 1989)
  • 1908 : ‘माणिक बंदोपाध्याय’ – भारतीय लेखक, कवी आणि नाटककार यांचा जन्म. (मृत्यू: 3 डिसेंबर 1956)
  • 1913 : ‘नीलम संजीव रेड्डी’ – भारताचे 6 वे राष्ट्रपती यांचा जन्म. (मृत्यू: 1 जून 1996)
  • 1925 : ‘पॉल पॉट’ – खमेर रूज चे नेते, कम्पूचिया चे प्रधानमंत्री यांचा जन्म. (मृत्यू: 15 एप्रिल 1998)
  • 1925 : ‘माल्कम एक्स’ – कृष्णवर्णीयांच्या हक्कांसाठी लढणारे अमेरिकन नेते यांचा जन्म. (मृत्यू: 21 फेब्रुवारी 1965)
  • 1926 : ‘स्वामी क्रियानंद’ – आध्यात्मिक गुरू आणि लेखक यांचा जन्म.
  • 1928 : ‘कोलिन चॅपमन’ – लोटस कार कंपनी चे स्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 16 डिसेंबर 1982)
  • 1934 : ‘रस्किन बाँड’ – भारतीय लेखक आणि कवी यांचा जन्म.
  • 1938 : ‘गिरीश कर्नाड’ – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते अभिनेते व दिग्दर्शक यांचा जन्म.
  • 1964 : ‘मुरली’ – तामिळ अभिनेता यांचा जन्म. (मृत्यू: 8 सप्टेंबर 2010)
  • 1974 : ‘नवाजुद्दीन सिद्दिकी’ – भारतीय सिने-अभिनेता यांचा जन्म.

19 मे रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1297 : ‘मुक्ताबाई’ – संत ज्ञानदेव यांची बहिण यांनी एदलाबाद येथे समाधी घेतली.
  • 1904 : ‘जमशेदजी नसरवानजी टाटा’ – आधुनिक औद्योगिक भारताचे शिल्पकार व टाटा उद्योग समुहाचे संस्थापक यांचे निधन. (जन्म: 3 मार्च 1839)
  • 1958 : ‘सर यदुनाथ सरकार’ – औरंगजेबाचे पाच खंडात विस्तृत चरित्र लिहिणारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे इतिहासकार यांचे
  • 1965 : ‘तुई मलिला’ – मालागासी येथील या वयोवृद्ध कासवाचा मृत्यू.
  • 1969 : पांडुरंग मार्तंड तथा ‘आबा चांदोरकर’ – इतिहास व पुराणसंशोधक यांचे निधन.
  • 1995 : ‘पं. विनयचंद्र मौदगल्य’ – ग्वाल्हेर घराण्याचे संगीतज्ञ यांचे निधन.
  • 1997 : ‘शंभू मित्रा’ – बंगाली रंगभूमीवरील अभिनेते, दिग्दर्शक व नाटककार यांचे निधन. (जन्म: 22 ऑगस्ट 1915)
  • 1999 : ‘प्रा. रमेश तेंडुलकर’ – काव्य आणि संतवाङ्‌मयाचे गाढे अभ्यासक, कवी व समीक्षक यांचे निधन.
  • 2003 : ‘कुन्हिरामन पलट कॅन्डथ’ – पद्मभूषण व परम विशिष्ट सेवा मेडल सन्मानित भारतीय सेना अधिकारी लेफ्टनंट जनरल यांचे निधन.
  • 2008 : ‘विजय तेंडुलकर’ – नाटककार, चित्रपटकथालेखक, पत्रकार व साहित्यिक यांचे निधन. (जन्म: 7 जानेवारी 1928)
  • 2010 : स्कॉटिश जॉन शेफर्ड बॅरॉन – जगातील पहिल्या ATM: ऑटोमॅटिक टेलर मशीनचा शोधकर्ता यांचे निधन.
International Museum Day: सण संस्कृतीचा, उत्सव इतिहासाचा! आजच्या ‘या’ खास दिनी चला करूया आपल्या सुवर्ण वारशाला सलाम

Web Title: Nawazuddin siddiqui birthday know the history of 19th may

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 08:26 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

World Ozone Day: आज आंतरराष्ट्रीय ओझोन संरक्षण दिन; जाणून घ्या १६ सप्टेंबरचा इतिहास..
1

World Ozone Day: आज आंतरराष्ट्रीय ओझोन संरक्षण दिन; जाणून घ्या १६ सप्टेंबरचा इतिहास..

15 September Dinvishesh: आज आंतरराष्ट्री्य लोकशाही दिवस; जाणून घ्या १५ सप्टेंबरचा इतिहास..
2

15 September Dinvishesh: आज आंतरराष्ट्री्य लोकशाही दिवस; जाणून घ्या १५ सप्टेंबरचा इतिहास..

Hindi Diwas : आज हिंदी दिवस; जाणून घ्या १४ सप्टेंबरचा इतिहास..
3

Hindi Diwas : आज हिंदी दिवस; जाणून घ्या १४ सप्टेंबरचा इतिहास..

12 September Historical Events: आज दक्षिण-दक्षिण सहकार्य दिन; जाणून घ्या १२ सप्टेंबरचा इतिहास..
4

12 September Historical Events: आज दक्षिण-दक्षिण सहकार्य दिन; जाणून घ्या १२ सप्टेंबरचा इतिहास..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.