Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मराठी पत्रकारितेचे आद्य जनक ‘दर्पणकार’ बाळशास्त्री जांभेकर यांची पुण्यतिथी; जाणून घ्या १८ मे चा इतिहास

आज मराठी पत्रकारितेने विश्वासहार्तेची उंची गाठली असून याचे श्रेय पत्रकारितेचा पाया रचणारे बाळशास्त्री जांभेकर यांना जाते. ज्यांनी दर्पण या मराठी वृत्तपत्राची सुरुवात केली. आज त्यांची पुण्यतिथी.

  • By स्वराली शहा
Updated On: May 18, 2026 | 08:57 AM
Dinvishesh

Dinvishesh

Follow Us
Follow Us:

आज मराठी पत्रकारितेचा पाया रचणारे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची पुण्यतिथी आहे. त्यांनी ६ जानेवारी १८६२ रोजी दर्पण या पहिल्या मराठी वृत्तपत्राची सुरुवात केली होती. यामुळे त्यांना दर्पणकार म्हणूनही ओळखले जाते. बाळशास्त्रींना ग्रीक, फ्रेंच आणि लॅटिनसह दहा भाषा अवगत होत्या. त्यांच्या फ्रेंच भाषेतील प्रभुत्वाचा गौरव खुद्द फ्रान्सच्या राजांनी केला होता.  जाभेंकरांनी प्राचीन ताम्रपट आणि शिलालेखांचे वाचन करुन अनेक संशोधने केली. तसेच मुद्रित स्वरुपातील पहिली ज्ञानेश्वरी लिहून सामान्यांपर्यंत पोहोचवली. त्यांनी लावलेले मराठी पत्रकारितेचे रोपटे आज एका अथांग वटवृक्षात रुपांतरित झाले आहे.

18 मे रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1498 : वास्को-द-गामा भारतातील कालिकत बंदरावर आला.
  • 1804 : नेपोलियन बोनापार्ट फ्रान्सचा सम्राट झाला.
  • 1912 : पुंडलिक हा संपूर्ण भारतात बनलेला मूकपट प्रदर्शित झाला.
  • 1938 : प्रभातचा गोपाळकृष्ण हा चित्रपट सेंट्रल सिनेमा, मुंबई येथे प्रदर्शित झाला.
  • 1940 : प्रभातचा ‘संत ज्ञानेश्वर’ हा चित्रपट एकाच दिवशी, मुंबई व पुणे या ठिकाणी प्रदर्शित झाला.
  • 1972 : दापोली येथे कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना झाली.
  • 1974 : भारताने पोखरण-1 परमाणू परीक्षण केले.
  • 1990 : फ्रान्सच्या TGV रेल्वेने 515.3 किमी/ताशी वेगाने नवीन जागतिक विक्रम प्रस्थापित केला.
  • 1991: हेलन शर्मन रशियाच्या सोयुझमध्ये अंतराळात चालणारी पहिली ब्रिटिश महिला ठरली.
  • 1995 : स्थानिक ठिकाणचे 5000 रुपयांपर्यंतचे धनादेश खात्यात भरल्यानंतर तिसर्‍या दिवशी ती रक्‍कम ग्राहकास काढण्याची मुभा द्यावी, असा आदेश रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने दिला.
  • 1995 : अलेन ज्युपे फ्रान्सचे पंतप्रधान झाले.
  • 1998 : पुण्यातील सुरेंद्र चव्हाण यांनी जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट सर केले.
  • 2009 : श्रीलंकेच्या सरकारने LTTE चा पराभव केला, जवळजवळ 26 वर्षांचे युद्ध संपवले.
AIDS Vaccine Day: एका रोग आणि विज्ञानाचे महायुद्ध! का साजरा केला जातो ‘जागतिक एड्स लस दिन’? वाचा यामागचा रंजक इतिहास

18 मे रोजी जन्म दिनविशेष (Dinvishesh)

  • 1048 : ‘ओमर खय्याम’ – पर्शियन तत्त्वज्ञ, गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ आणि कवी यांचा जन्म. (मृत्यू: 4 डिसेंबर 1131)
  • 1872 : ‘बर्ट्रांड रसेल’ – ब्रिटिश गणितज्ञ, तत्त्वज्ञ आणि इतिहासकार यांचा जन्म. (मृत्यू: 2 फेब्रुवारी 1970)
  • 1913 : ‘पुरुषोत्तम काकोडकर’ – गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्ते, नेते यांचा जन्म. (मृत्यू: 2 मे 1998)
  • 1920 : ‘पोप जॉन पॉल (दुसरा)’ – यांचा जन्म. (मृत्यू: 2 एप्रिल 2005)
  • 1933 : ‘एच. डी. देवेगौडा’ – भारताचे 11 वे पंतप्रधान यांचा जन्म.
  • 1979 : ‘जेन्स् बर्गेंस्टन’ – माईनक्राफ्ट या गेम चे सहसंस्थापक यांचा जन्म.
  • 1988 : ‘सोनाली कुलकर्णी’ – मराठी अभिनेत्री यांचा जन्म.
18 मे रोजी मृत्यू दिनविशेष
  • 1808 : ‘एलीया क्रेग’ – बोर्नबॉन व्हिस्की चे निर्माते यांचे निधन.
  • 1846 : ‘बाळशास्त्री जांभेकर’ – मराठी पत्रकारितेचे पितामह यांचे निधन. (जन्म: 6 जानेवारी 1812)
  • 1966 : ‘पंचानन माहेश्वरी’ – वनस्पतीशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 9 नोव्हेंबर 1904)
  • 1997 : ‘कमलाबाई कामत’ तथा कमलाबाई रघुनाथ गोखले – भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री कलाकार यांचे निधन. (जन्म: 6 सप्टेंबर 1901)
  • 1999 : ‘रामचंद्र सप्रे’ – पहिले राष्ट्रीय बुद्धीबळ विजेते यांचे निधन.
  • 2009 : ‘वेल्लुपल्ली प्रभाकरन’ – एल. टी. टी. ई. चे संस्थापक यांचे निधन. (जन्म: 26 नोव्हेंबर 1954)
  • 2012 : ‘जय गुरूदेव’ – भारतीय धार्मिक नेते यांचे निधन.
  • 2017 : ‘रीमा लागू’ – भारतीय अभिनेत्री यांचे निधन. (जन्म: 21 जुन 1958)
  • 2020 : ‘रत्नाकर मतकरी’ – मराठी लेखक, रंगकर्मी, साहित्यिक, नाटककार यांचे निधन.
International Museum Day: सण संस्कृतीचा, उत्सव इतिहासाचा! आजच्या ‘या’ खास दिनी चला करूया आपल्या सुवर्ण वारशाला सलाम

Web Title: Death anniversary of balshastri jambhekar founder of darpan know history of 18th may

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2026 | 08:57 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

International Translation Day 2026: आज आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन; जाणून घ्या ३० सप्टेंबरचा इतिहास
1

International Translation Day 2026: आज आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन; जाणून घ्या ३० सप्टेंबरचा इतिहास

Dinvishesh 29 September: आज डॉ. शरच्चंद्र दामोदर गोखले यांची जयंती; जाणून घ्या २९ सप्टेंबरचा इतिहास..
2

Dinvishesh 29 September: आज डॉ. शरच्चंद्र दामोदर गोखले यांची जयंती; जाणून घ्या २९ सप्टेंबरचा इतिहास..

Bhagat Singh birth anniversary: आज थोर क्रांतिकारक भगतसिंह यांची जयंती: जाणून घ्या २८ सप्टेंबरचा इतिहास..
3

Bhagat Singh birth anniversary: आज थोर क्रांतिकारक भगतसिंह यांची जयंती: जाणून घ्या २८ सप्टेंबरचा इतिहास..

World Tourism Day 2026: आज जागतिक पर्यटन दिन; जाणून घ्या २७ सप्टेंबरचा इतिहास…
4

World Tourism Day 2026: आज जागतिक पर्यटन दिन; जाणून घ्या २७ सप्टेंबरचा इतिहास…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.