आजचे पंचांग
ता :9 -7 – 2023, रविवार
तिथी : संवत्सर
मिती : 18, शके 1945 , विक्रम संवत्सर 2080, दक्षिणायन वर्षा ऋतु, श्रावण कृष्ण पक्ष सप्तमी 19:59
सूर्योदयकालीन नक्षत्र :उत्तरा भाद्रपद 19:28, योग – शोभन 14:42, नंतर अतिगंड, करण- विष्टि 8:51, नंतर बव 19:59, पश्चात बालव
शुभ अंक : 1, 2, 6
शुभ रत्न : सुर्यासाठी माणिक
शुभ रंग : सोनेरी आणि पिवळा
दिनविशेष
9 जुलै घटना
2011: दक्षिण सुदान – सुदान राष्ट्रातून या नवीन देशाची निर्मिती.
1969: वाघ – भारताचा राष्ट्रीय प्राणी घोषित करण्यात आला.
1951: भारताची पहिली पंचवार्षिक योजना प्रसिद्ध करण्यात आली.
1893: डॉ. डॅनियल हेल – यांनी जगातील पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया शिकागो येथे यशस्वी केली.
1877: विंबल्डन – पहिली विंबल्डन स्पर्धा सुरु झाली.
1874: इंग्लंडमधील हाऊस ऑफ कॉमन्समध्ये मांजर शिरल्यामुळे सभागृहाचे कामकाज थांबले.
1873: मुंबई शेअर बाजार – एका वडाच्या झाडाखाली सुरू झाला.
9 जुलै जन्म
1971: मार्क अँडरसन – नेटस्केपचे सहसंस्थापक
1950: व्हिक्टर यानुकोविच – युक्रेनचे 4थे पंतप्रधान
1944: जूडिथ एम. ब्राउन – भारतीय-इंग्रजी इतिहासकार आणि शैक्षणिक
1938: संजीवकुमार – प्रसिद्ध अभिनेते (निधन: 6 नोव्हेंबर 1985)
1930: के. बालाचंदर – भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक (निधन: 23 डिसेंबर 2014)
1926: बेन मॉटलसन – अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ – नोबेल पूरस्कार
1925: सुखबीर – भारतीय लेखक आणि कवी (निधन: 22 फेब्रुवारी 2012)
1925: गुरू दत्त – प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते (निधन: 10 ऑक्टोबर 1964)
1923: लच्छमानसिंग लेहल – मेजर-जनरल – वीर चक्र, परम विशिष्ठ सेवा (निधन: 18 जून 2020)
1908: अल्लामाह रशीद तुराबी – भारतीय-पाकिस्तानी धर्मगुरू आणि तत्त्वज्ञ (निधन: 18 डिसेंबर 1973)
1819: एलियास होवे – शिवणयंत्राचे संशोधक (निधन: 3 ऑक्टोबर 1867)
1721: योहान निकोलॉस गोत्झ – जर्मन लेखक
1689: ऍलेक्सिस पिरॉन – फ्रेंच लेखक
9 जुलै निधन
2022: बी.के. सिंगल – भारतातील इंटरनेट आणि डेटा सेवांचे जनक
2020: रांजॉन घोषाल – भारतीय नाट्य दिग्दर्शक आणि संगीतकार (जन्म: 7 जून 1955)
2005: रफिक झकारिया – भारतीय राजकारणी (जन्म: 5 एप्रिल 1920)
2005: करीम इमामी – भारतीय-ईराणी लेखक आणि समीक्षक (जन्म: 26 मे 1930)
1984: कवी बाकीबाब – भारतीय गोमंतकीय कवी – पद्मश्री (जन्म: 30 नोव्हेंबर 1910)
1968: सोनोपंत (मामासाहेब) दांडेकर – सार्थ ज्ञानेश्वरीचे लेखक (जन्म: 20 एप्रिल 1896)
1932: किंग कँप जिलेट – अमेरिकन संशोधक व उद्योजक (जन्म: 5 जानेवारी 1855)
1856: ऍॅव्होगॅड्रो – इटालियन रसायनशास्त्रज्ञ (जन्म: 9 ऑगस्ट 1776)






