Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्वयंपाक घरात वापरला जाणारा लसूण ‘या’ लोकांच्या आरोग्यसाठी ठरू शकतो घातक

आरोग्यासाठी लसूण अतिशय गुणकारी मानला जातो. लसूणमध्ये असलेले गुणधर्म आरोग्यासाठी मदत करतात. जेवणातील पौष्टिक आणि चवदार मसाला म्हणून लसूणचा वापर केला जातो. लसूण खाल्ल्यामुळे शरीरसंबंधित अनेक समस्या कमी होतात.पण काहींच्या आरोग्यसाठी लसूण घातक ठरू शकतो. आज आम्ही तुम्हाला कोणत्या लोकांनी लसूणचे सेवन करू नये, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 02, 2024 | 10:07 AM
'या' लोकांनी चुकूनही करू नका लसूणचे सेवन

'या' लोकांनी चुकूनही करू नका लसूणचे सेवन

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय स्वयंपाक घरात जेवणातील अनेक पदार्थ बनवण्यासाठी लसूण किंवा लसूण पेस्टचा वापर केला जातो. पदार्थाची चव आणि सुगंध वाढवण्यासाठी लसूण वापरली जाते. पण आपल्यातील काहींना लसूणाची चव अजिबात आवडत नाही. लसूणचे नाव घेतल्यानंतर अनेक लोक नाक मुरडतात. पण आरोग्यासाठी लसूण अतिशय गुणकारी मानला जातो. लसूणमध्ये असलेले गुणधर्म आरोग्यासाठी मदत करतात. जेवणातील पौष्टिक आणि चवदार मसाला म्हणून लसूणचा वापर केला जातो. लसूण खाल्ल्यामुळे शरीरसंबंधित अनेक समस्या कमी होतात.

रोजच्या आहारात लसूणचे सेवन केल्यास रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते. तसेच उच्च रक्तदाबाच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी आवर्जून आहारात लसूणचे सेवन करावे. पण आरोग्यासाठी पौष्टिक असलेला लसूण काहींच्या आरोग्यसाठी घातक ठरू शकतो. लसूण खाल्ल्यामुळे आरोग्यसंबंधित गंभीर समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कोणत्या लोकांनी रोजच्या आहारात किंवा इतर वेळी लसूणचे सेवन करू नये, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

हे देखील वाचा: पित्त, अ‍ॅसिडिटीपासून सुटका हवी आहे? मग आहारत करा ‘या’ पदार्थांचे सेवन,पित्त होईल कमी

‘या’ लोकांनी चुकूनही करू नका लसूणचे सेवन:

जठराची जळजळ:

लसूणचे सेवन केल्यामुळे काहींना जठरामध्ये जळजळ होऊ शकते. तसेच पोटाच्या इतर अवयवांना त्रास होण्याची शक्यता असते. तसेच यामुळे छातीत जळजळ, मळमळ आणि अपचन होऊ शकते.

आंबट ढेकर येणे:

रिकाम्या पोटी किंवा इतर वेळी लसूण खाल्ल्यामुळे आंबट ढेकर आणि पित्त होऊ शकते. त्यामुळे अपचनाचा त्रास असलेल्या लोकांनी जास्त प्रमाणात लसूण खाऊ नये. पोटात जास्त ऍसिड तयार झाल्यानंतर गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स रोग वाढून आरोग्य बिघडते.

‘या’ लोकांनी चुकूनही करू नका लसूणचे सेवन

रक्त पातळ करणारी औषध घेणारी लोक:

ज्या लोकांना रक्ताच्या किंवा इतर आजारांच्या गोळ्या औषध चालू असतील अशांनी लसूण खाऊ नये. लसूण खाल्ल्यामुळे आरोग्य बिघडू शकते. त्यामुळे लसूण खाण्याआधी डॉक्टरांचा सल्ला द्यावा आणि मगच लसूण खावी.

हे देखील वाचा: ‘संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे’; मिळवा आरोग्याचे अनेक फायदे

संवेदनशील लोक:

अति संवेदनशील लोकांनी चुकूनही आहारात लसूण खाऊ नये. लसूण खाल्ल्यामुळे पित्त, असिडिटी, आंबट ढेकर किंवा तोंडाला, घशाला खाज येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू शकतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Disadvantages of eating garlic do not eat garlic by these people

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2024 | 10:07 AM

Topics:  

  • Health Care Tips

संबंधित बातम्या

ऑटिझम मुलं ‘स्पेशल’ व ‘नॉर्मल’च्या कात्रीत! समाज स्वीकारात नसल्यामुळे पालकांमध्ये नाराजी
1

ऑटिझम मुलं ‘स्पेशल’ व ‘नॉर्मल’च्या कात्रीत! समाज स्वीकारात नसल्यामुळे पालकांमध्ये नाराजी

World Autism Awareness Day: ऑटिझम म्हणजे काय? लहान मुलांमध्ये दिसून येणाऱ्या गंभीर आजाराची लक्षणे
2

World Autism Awareness Day: ऑटिझम म्हणजे काय? लहान मुलांमध्ये दिसून येणाऱ्या गंभीर आजाराची लक्षणे

शरीरात कायमच थकवा- अशक्तपणा जाणवतो? शरीरसंबंधित असू शकतात ‘या’ गंभीर आजाराचे संकेत, जाणून घ्या लक्षणे
3

शरीरात कायमच थकवा- अशक्तपणा जाणवतो? शरीरसंबंधित असू शकतात ‘या’ गंभीर आजाराचे संकेत, जाणून घ्या लक्षणे

उन्हाळ्यात शहाळ्यातून थेट पाणी प्यायल्यास शरीरसंबंधित उद्भवतील गंभीर समस्या, श्वसनाच्या आजारांचा वाढेल धोका
4

उन्हाळ्यात शहाळ्यातून थेट पाणी प्यायल्यास शरीरसंबंधित उद्भवतील गंभीर समस्या, श्वसनाच्या आजारांचा वाढेल धोका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.