Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हाळ्यात शहाळ्यातून थेट पाणी प्यायल्यास शरीरसंबंधित उद्भवतील गंभीर समस्या, श्वसनाच्या आजारांचा वाढेल धोका

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर नारळ पाणी आवर्जून प्यायले जाते. पण शहाळ्यातून थेट पाणी प्यायल्यास शरीरसंबंधित गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे नारळ पाणी योग्य पद्धतीने प्यावे.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 01, 2026 | 11:00 AM
उन्हाळ्यात शहाळ्यातून थेट पाणी प्यायल्यास शरीरसंबंधित उद्भवतील गंभीर समस्या, श्वसनाच्या आजारांचा वाढेल धोका

उन्हाळ्यात शहाळ्यातून थेट पाणी प्यायल्यास शरीरसंबंधित उद्भवतील गंभीर समस्या, श्वसनाच्या आजारांचा वाढेल धोका

Follow Us
Follow Us:

उन्हाळ्याला सुरूवात झाली आहे. वातावरणात उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. या दिवसात शरीराला नैसर्गिक गारवा मिळण्यासाठी अनेकजण शहाळ्यातील ताजे-मधूर आणि थंड पाणी पिण्याला प्राधाण्य देतात. शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी वेगवेगळ्या पेयांचे सेवन केले जाते. ताक, दही, लस्सी, फळांचा रस इत्यादी पेय आवडीने प्यायली जातात. थंड पेयांच्या सेवनामुळे पोटात वाढलेली उष्णता कमी होण्यास मदत होते. पण शहाळ्याचे पाणी शरीरासाठी उत्तम आहे पण काळजी न घेता हे पाणी पिणे आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकते. शिळे झालेले नारळ पाणी अजिबात पिऊ नये. यामुळे मेंदूसंबंधित आजारांचा धोका वाढतो आणि आरोग्य बिघडून जाते. चला तर जाणून घेऊया शहाळ्यातून थेट पाणी प्यायल्यास शरीराचे होणारे नुकसान.(फोटो सौजन्य – istock)

अंड्याचे सेवन केल्यास शरीरात कोलेस्ट्रॉल वाढते का? जाणून घ्या अंडी खाण्याची योग्य पद्धत आणि फायदे

नारळपाणी पचन सुधारण्यास मदत करते, लघवीचे प्रमाण नियंत्रित ठेवते आणि शरीराला हायड्रेट ठेवते. तसेच ते शरीराला त्वरित ऊर्जा देण्याचे काम करते, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅगनीज, अँटीऑक्सिडंट्स, अमिनो अॅवसिह आणि साइटोकिनिन्ससारख्या खनिजे व इलेक्ट्रोलाइट्सने भरलेले नारळपाणी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते.

मात्र नारळाच्या आतमध्ये सहजपणे बुरशी (फंगस) तयार होऊ शकते. बुरशी ही सेंद्रिय पदार्थांवर वाढणारी सूक्ष्म जीव आहे. जी ओलसर किंवा दमट वातावरणात पृष्ठभागावर केसासारखी किवा चिकट स्वरूपात दिसू शकते. यामुळे नारळ खराब होतो आणि त्याची चव व पीत बदलते.

काही खाद्यपदार्थांमध्ये काही प्रकारची बुरशी सुरक्षित असते, परंतु अनेक वेळा ती गंभीर अॅलर्जी, श्वास घेण्यास त्रास आणि कधी-कधी मायकोटॉक्सिन्समुळे जीवघेणे परिणाम देखील करू शकते. त्यामुळे नारळपाणी पिण्यापूर्वी ते सुरक्षित आहे का, हे तपासणे महत्त्वाचे आहे.

बऱ्याचवेळा नारळ फोडल्यानंर आतील खोबरे हे खराब झाल्याचे दिसून येते. तसेच पाण्यालाही कुबट वास येत आल्याचे आपण पाहिले असेल. मात्र शहाळ्याबाबतीतही असे काही होउ शकते का याची तपासणी करूनच ते पाणी पिणे आवश्यक आहे.

Coronavirus News : जगावर पुन्हा कोरोनाचं नवं संकट? ‘सिकाडा’ व्हेरिएंटचा ‘या’ देशात वेगाने प्रसार, काय आहेत लक्षणे आणि उपाय?

विक्रेत्यांकडून शहाळे स्ट्रॉ टाकण्यापुरतेच उघडले जाते. त्यात स्ट्रॉ टाकून पाणी पिण्याला प्राधाण्य दिले जाते. तर काही ठिकाणी शहाळ्यातील पाणी ग्लासमध्ये काढून ते पॅक करून दिले जाते. बाहेर काढलेले पाणी दिसते.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Drinking water directly from the river during summer will lead to serious health related problems side effects

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 11:00 AM

Topics:  

  • Coconut water benefit
  • Health Care Tips
  • side effect
  • Summer Food

संबंधित बातम्या

Kidney Health: लघवीच्या रंगात दिसलेल्या ‘या’ बदलांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! इनफेक्शन वाढल्यास किडनी- लिव्हर होईल कायमचे निकामी
1

Kidney Health: लघवीच्या रंगात दिसलेल्या ‘या’ बदलांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! इनफेक्शन वाढल्यास किडनी- लिव्हर होईल कायमचे निकामी

World Heart Day:‘नॉर्मल’ रेंजच्या पलीकडे वैयक्तिक LDL-C ध्येय माहित असणे हृदयाच्या आरोग्यासाठी का आहे महत्त्वाचे
2

World Heart Day:‘नॉर्मल’ रेंजच्या पलीकडे वैयक्तिक LDL-C ध्येय माहित असणे हृदयाच्या आरोग्यासाठी का आहे महत्त्वाचे

Gut Health: सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही? आहारात केलेल्या ‘या’ बदलांमुळे अपचनाच्या समस्या होतील नाहीशा
3

Gut Health: सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही? आहारात केलेल्या ‘या’ बदलांमुळे अपचनाच्या समस्या होतील नाहीशा

Soaked Black Chana: प्रोटीन आणि फायबरचा उत्तम स्रोत! रोज भिजवलेले काळे चणे खाल्ल्यास शरीराला होतील भरमसाट फायदे
4

Soaked Black Chana: प्रोटीन आणि फायबरचा उत्तम स्रोत! रोज भिजवलेले काळे चणे खाल्ल्यास शरीराला होतील भरमसाट फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.