Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Diwali 2026: नानकटाई बनवल्यानंतर दगडासारखी कडक होऊन जाते? मग या पद्धतीने घरी बनवा बेकरीस्टाईल खुसखुशीत नानकटाई

Diwali 2026: दिवाळीला घरात नानकटाई बनवल्यानंतर ती कायमच कडक किंवा खराब होऊन जाते. मग या टिप्स फॉलो करून बेकारीस्टाईल नानकटाई तुम्ही बनवू शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 02, 2026 | 10:41 AM
नानकटाई बनवल्यानंतर दगडासारखी कडक होऊन जाते? मग या पद्धतीने घरी बनवा बेकरीस्टाईल खुसखुशीत नानकटाई

नानकटाई बनवल्यानंतर दगडासारखी कडक होऊन जाते? मग या पद्धतीने घरी बनवा बेकरीस्टाईल खुसखुशीत नानकटाई

Follow Us
Follow Us:

Diwali 2026: दिवाळीच्या फराळातील सगळ्यांचा आवडता पदार्थ म्हणजे नानकटाई. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं नानकटाई खायला खूप जास्त आवडते. पण नानकटाई बनवताना केलेल्या छोट्या मोठ्या चुका पदार्थाची चव खराब करून टाकतात. त्यामुळे नानकटाई बनवताना योग्य त्या टिप्स फॉलो करणे फार आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला बेकरीस्टाईल नानकटाई बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेली नानकटाई अजिबात कडक किंवा दगडासारखी होणार नाही. दिवाळीच्या फराळात वेगवेगळे पदार्थ बनवले जातात, पण ते पदार्थ योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धत वापरून न केल्यास अजिबात टेस्ट लागत नाही. चला तर जाणून घेऊया बेकरीस्टाईल खुसखुशीत नानकटाई बनवण्याची रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

Diwali Sweets: ५ मिनिटांमध्ये बनवा केशर कोकोनट लाडू, दिवाळीतील फराळाची वाढेल रंगतदार चव

साहित्य:

  • मैदा
  • पिठीसाखर
  • वेलची पावडर
  • बारीक रवा
  • बेकिंग पावडर
  • बदाम-पिस्ते
  • तूप
Diwali 2026: दिवाळी पाडव्यानिमित्त घरी बनवा शाही सीताफळ बासुंदी, गरमागरम पुरीसोबत घ्या चविष्ट पदार्थाचा आस्वाद

कृती:

  • बेकरीस्टाईल नानकटाई बनवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये तूप आणि पिठीसाखर एकत्र करून फेटून घ्या. मिश्रणात अजिबात गुठळ्या ठेवू नयेत.
  • ताटात मैदा, बारीक रवा, वेलची पावडर आणि बेकिंग पावडर एकत्र करून चाळून घ्या. सर्व साहित्याने हाताने मिक्स करून झाल्यानंतर त्यात तयार केलेले तुपाचे मिश्रण ओतून मिक्स करा.
  • नानकटाईचे मिश्रण हलक्या हाताने मळून घ्यावे. अजिबात जोर लावून चपातीच्या पिठासारखे मळू नये. यामुळे नानकटाई दगडासारखी कडक होऊन जाते.
  • मळून घेतलेले पीठ १० ते १५ मिनिटं झाकण मारून ठेवून द्या. त्यानंतर छोटे छोटे चपटे गोळे करून नानकटाई बनवा आणि त्यावर पिस्ता, बदामाचे काप लावा.
  • ओव्हनमध्ये १६० अंश सेल्सिअसवर १० मिनिटे प्रीहीट करा आणि त्यानंतर त्यात नानकटाई टाकून १६० अंश सेल्सिअसवर १५ ते २२ मिनिटे बेक करण्यासाठी ठेवा.
  • नानकटाईवर हलकासा सोनेरी रंग आल्यानंतर बाहेर काढून घ्या. तयार आहे बेकारी स्टाईलने बनवलेली खमंग खुसखुशीत नानकटाई.

Web Title: Diwali 2026 follow this method to make crispy bakery style nankhatai at home sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2026 | 10:41 AM

Topics:  

  • Diwali 2026
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Diwali 2026: घरात वर्षभरात जवळच्या व्यक्तीचे निधन झाले असेल तर दिवाळी साजरी करावी का? जाणून घ्या परंपरा
1

Diwali 2026: घरात वर्षभरात जवळच्या व्यक्तीचे निधन झाले असेल तर दिवाळी साजरी करावी का? जाणून घ्या परंपरा

Mumbai News: फटाक्यांचा आवाज मर्यादेत; विषारी रसायनांचा धोका! ‘ग्रीन क्रॅकर्स’च्या नावाखाली बंदी असलेल्या रसायनांचा वापर
2

Mumbai News: फटाक्यांचा आवाज मर्यादेत; विषारी रसायनांचा धोका! ‘ग्रीन क्रॅकर्स’च्या नावाखाली बंदी असलेल्या रसायनांचा वापर

Diwali Sweets: ५ मिनिटांमध्ये बनवा केशर कोकोनट लाडू, दिवाळीतील फराळाची वाढेल रंगतदार चव
3

Diwali Sweets: ५ मिनिटांमध्ये बनवा केशर कोकोनट लाडू, दिवाळीतील फराळाची वाढेल रंगतदार चव

Buldhana: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना ६७.३६ कोटींची भेट, मिळणार दुहेरी आर्थिक दिलासा; केंद्रीय राज्यमंत्री जाधवांची माहिती
4

Buldhana: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना ६७.३६ कोटींची भेट, मिळणार दुहेरी आर्थिक दिलासा; केंद्रीय राज्यमंत्री जाधवांची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.