Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Diwali Sweets: ५ मिनिटांमध्ये बनवा केशर कोकोनट लाडू, दिवाळीतील फराळाची वाढेल रंगतदार चव

Diwali Sweets: दिवाळी सणाला घरात मिठाईचे विविध पदार्थ बनवू शकता. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये केशर कोकोनट लाडू बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले लाडू चवीला अतिशय सुंदर लागता.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 02, 2026 | 08:30 AM
Diwali Sweets: ५ मिनिटांमध्ये बनवा केशर कोकोनट लाडू, दिवाळीतील फराळाची वाढेल रंगतदार चव

Diwali Sweets: ५ मिनिटांमध्ये बनवा केशर कोकोनट लाडू, दिवाळीतील फराळाची वाढेल रंगतदार चव

Follow Us
Follow Us:

Diwali Sweets: दिवाळी सणाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. सणावाराच्या दिवसांमध्ये घरात मोठी लगबग असते. चकली, चिवडा, करंजी, शंकरपाळे यासोबतच फराळात विविध गोड पदार्थ सुद्धा बनवले जातात. बाजारातील भेसळयुक्त मिठाई खाण्याऐवजी घरी बनवलेले हेल्दी आणि टेस्टी पदार्थ खावेत. आज आम्ही तुम्हाला ५ मिनिटांमध्ये तयार होणारे केशर कोकोनट लाडू बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले लाडू चवीला अतिशय सुंदर लागतात. दिवाळीमध्ये कायमच पेढा किंवा काजुकतली आणून खाण्यापेक्षा घरी बनवलेले केशर कोकोनट लाडू चवीला अतिशय भन्नाट लागतील. हे लाडू १० ते १५ दिवस व्यवस्थित टिकून राहतात. लाडू बनवताना अजिबात पाण्याचा वापर करू नये. मिश्रणातील ओलावा पूर्णपणे नष्ट झाल्यास लाडूची चव कायमच टिकून राहते. चला तर जाणून घेऊया केशर कोकोनट लाडू बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य – AI)

Diwali 2026: दिवाळी पाडव्यानिमित्त घरी बनवा शाही सीताफळ बासुंदी, गरमागरम पुरीसोबत घ्या चविष्ट पदार्थाचा आस्वाद

साहित्य:

  • साखर
  • डेसिकेटेड कोकोनट
  • दूध
  • तूप
  • केशर
Bitter Gourd Chutney: कारलं खायला आवडत नाही? मग १० मिनिटांमध्ये गरमागरम भाकरीसोबत खाण्यासाठी बनवा टेस्टी कारल्याची चटणी

कृती:

  • केशर कोकोनट लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढईमध्ये तूप गरम करण्यासाठी ठेवा. त्यानंतर त्यात डेसिकेटेड कोकोनट घालून मंद आचेवर भाजून घ्या.
  • डेसिकेटेड कोकोनट भाजताना गॅस अजिबात फास्ट करू नये. त्यानंतर त्यात साखर आणि अर्धा वाटीभर दूध घालून चमच्याने सतत मिक्स करत राहा.
  • पदार्थाचा रंग वाढवण्यासाठी त्यात केशर काड्या घालाव्यात. ५ ते ७ मिनिटं मिश्रण मंद आचेवर व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर गॅस बंद करा.
  • तयार केलेले मिश्रण घट्ट झाल्यानंतर तुमच्या आवडीनुसार लाडू बनवून घ्या आणि डेसिकेटेड कोकोनटमध्ये घोळवा.
  • तयार आहेत झटपट बनवलेले केशर कोकोनट लाडू. हा पदार्थ घरातील प्रत्येकाला खूप जास्त आवडेल.

Web Title: Diwali sweets how to make saffron coconut ladoo at home simple food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2026 | 08:30 AM

Topics:  

  • cooking tips
  • Diwali 2026
  • easy food recipes

संबंधित बातम्या

Buldhana: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना ६७.३६ कोटींची भेट, मिळणार दुहेरी आर्थिक दिलासा; केंद्रीय राज्यमंत्री जाधवांची माहिती
1

Buldhana: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना ६७.३६ कोटींची भेट, मिळणार दुहेरी आर्थिक दिलासा; केंद्रीय राज्यमंत्री जाधवांची माहिती

Vasubaras 2026: वसुबारस साजरी करण्याची पद्धत प्रत्येक राज्यात वेगळी; जाणून घ्या देशभरातील खास परंपरा
2

Vasubaras 2026: वसुबारस साजरी करण्याची पद्धत प्रत्येक राज्यात वेगळी; जाणून घ्या देशभरातील खास परंपरा

Diwali 2026: दिवाळी पाडव्यानिमित्त घरी बनवा शाही सीताफळ बासुंदी, गरमागरम पुरीसोबत घ्या चविष्ट पदार्थाचा आस्वाद
3

Diwali 2026: दिवाळी पाडव्यानिमित्त घरी बनवा शाही सीताफळ बासुंदी, गरमागरम पुरीसोबत घ्या चविष्ट पदार्थाचा आस्वाद

Bitter Gourd Chutney: कारलं खायला आवडत नाही? मग १० मिनिटांमध्ये गरमागरम भाकरीसोबत खाण्यासाठी बनवा टेस्टी कारल्याची चटणी
4

Bitter Gourd Chutney: कारलं खायला आवडत नाही? मग १० मिनिटांमध्ये गरमागरम भाकरीसोबत खाण्यासाठी बनवा टेस्टी कारल्याची चटणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.