Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 31 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Diwali 2026: तोंडात टाकताच सहज जाईल विरघळून! घरच्या घरी बनवा विकतसारखी दाणेदार मऊ बेसन बर्फी, नोट करा रेसिपी

Diwali 2026: दिवाळी सणाला घरात गोडाचे विविध पदार्थ बनवले जातात. कायमच विकतची मिठाई आणून खाण्यापेक्षा घरात सोप्या पद्धतीमध्ये बेसन बर्फी बनवावी. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 31, 2026 | 09:54 AM
तोंडात टाकताच सहज जाईल विरघळून! घरच्या घरी बनवा विकतसारखी दाणेदार मऊ बेसन बर्फी, नोट करा रेसिपी

तोंडात टाकताच सहज जाईल विरघळून! घरच्या घरी बनवा विकतसारखी दाणेदार मऊ बेसन बर्फी, नोट करा रेसिपी

Follow Us
Follow Us:

Diwali 2026: दिवाळीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. सणावारांच्या दिवसांमध्ये घरात गोडाचे अनेक प्रकार बनवले जातात. मिठाई, दिवाळीचा फराळ, याशिवाय विविध पारंपरिक पदार्थ सुद्धा बनवले जातात. दिवाळीत पाहुण्यांच्या स्वागतासाठी विकतची मिठाई आणली जाते. पण सणावारांच्या दिवसांमध्ये बाजारातील मिठाईमध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ केली जाते. भेसळ युक्त पदार्थांचे सेवन करण्याऐवजी घरातील साहित्याचा वापर करून झटपट बेसन बर्फी बनवू शकता. बेसन बर्फी बनवण्यासाठी जास्त साहित्य लागत नाही. कमीत कमी साहित्यात झटपट होणारी बर्फी खाल्ल्यानंतर सगळेच तुमचं कौतुक करतील. बेसन बर्फी महिनाभर व्यवस्थित टिकून राहते. चला तर जाणून घेऊया बेसन बर्फी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

Easy Milk Peda Recipe: बाजारातील महागडे पेढे नकोत! कमी साहित्यात घरीच बनवा स्वादिष्ट दूध पेढे

साहित्य:

  • तूप
  • बेसन
  • डेसिकेटेड कोकोनट
  • साखर
  • दूध
  • सुका मेवा
  • केशर
Maggi Manchurian Recipe: मॅगी खाण्याचा नवा फंडा! मंचूरियन स्टाइलमध्ये बनवा झणझणीत पदार्थ, रेसिपी पाहाच

कृती:

  • बेसन बर्फी बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढईमध्ये तूप गरम करण्यासाठी ठेवा. गरम तुपात वाटीभर बेसन टाकून मंद आचेवर सतत परतून घ्या.
  • बेसन खमंग भाजून झाल्यानंतर त्यानंतर डेसिकेटेड कोकोनट घालून पुन्हा ५ ते १० मिनिटं मंद आचेवर बेसन मिक्स करून घ्या.
  • दुसऱ्या टोपात दूध आणि साखर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या. साखर पूर्णपणे विरघळून गेल्यानंतर बेसनाच्या मिश्रणात घालून चमच्याने सतत मिक्स करत राहा.
  • तूप लावून घेतलेल्या ताटात तयार केलेले बेसनाचे मिश्रण टाकून व्यवस्थित सेट करा आणि वरून सुका मेवा, केशर काड्या टाकून हलक्या हाताने दाब द्या.
  • तयार केलेली बर्फी सेट झाल्यानंतर तुमच्या आवडीनुसार तुकडे करून घ्या. तयार आहे झटपट बनवलेली बेसन बर्फी.

Web Title: Diwali 2026 how to make besan barfi at home simple food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2026 | 09:54 AM

Topics:  

  • Diwali 2026
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Flipkart Diwali Sale 2026: स्मार्टफोनपासून टीव्हीपर्यंत, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर मोठी सूट ! मोबाईलवर मिळणार आकर्षक ऑफर्स
1

Flipkart Diwali Sale 2026: स्मार्टफोनपासून टीव्हीपर्यंत, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर मोठी सूट ! मोबाईलवर मिळणार आकर्षक ऑफर्स

Diwali 2026: धनत्रयोदशीला वही खरेदी, लक्ष्मीपूजनाला चोपडी पूजन; काय आहे परंपरेमागील धार्मिक महत्त्व
2

Diwali 2026: धनत्रयोदशीला वही खरेदी, लक्ष्मीपूजनाला चोपडी पूजन; काय आहे परंपरेमागील धार्मिक महत्त्व

Meghna Erande Joshi: सनई चौघडे’च्या पमा परबची पडद्यामागची दिवाळी; मेघना एरंडे जोशींनी सांगितले फराळाचे किस्से
3

Meghna Erande Joshi: सनई चौघडे’च्या पमा परबची पडद्यामागची दिवाळी; मेघना एरंडे जोशींनी सांगितले फराळाचे किस्से

Diwali 2026: तोंडात टाकताच सहज जातील विरघळून! दिवाळीनिमित्त घरी बनवा खास डिंक-बेसन लाडू, नोट करा रेसिपी
4

Diwali 2026: तोंडात टाकताच सहज जातील विरघळून! दिवाळीनिमित्त घरी बनवा खास डिंक-बेसन लाडू, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.