Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 17 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कानात कायमच शिट्टी वाजल्यासारखा आवाज येतो? Tinnitus ची लागण झाल्यानंतर दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, वेळीच करा उपचार

बऱ्याचदा कानातून शिट्टी वाजल्यासारखा आवाज येतो. ही समस्या उच्च रक्तदाब किंवा कानाच्या इन्फेक्शनमुळे वाढते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे फार आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया कानाच्या समस्या कशामुळे उद्भवतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 17, 2026 | 05:30 AM
कानात कायमच शिट्टी वाजल्यासारखा आवाज येतो? Tinnitus ची लागण झाल्यानंतर दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे, वेळीच करा उपचार

कानात कायमच शिट्टी वाजल्यासारखा आवाज येतो? Tinnitus ची लागण झाल्यानंतर दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे, वेळीच करा उपचार

Follow Us
Follow Us:

कानाच्या समस्या कशामुळे उद्भवतात?
कानाच्या आजाराची लक्षणे?
कानातून सतत आवाज का येतो?

कान शरीरातील सगळ्यात महत्वाचा अवयव आहे. कानाने केवळ ऐकण्याव्यतिरिक्त शरीराला अनेक फायदे होतात. लहान व्यक्त मुलांचे कान टोचले जातात. कान टोचल्यामुळे केवळ सौंदर्यायात वाढ नाहीतर मेंदूचा विकास होतो, ताणतणाव कमी होतो, पचनक्रिया सुधारते आणि मज्जासंस्थेला आराम मिळतो इत्यादी अनेक फायदे होतात. पण काहीवेळा चुकीच्या सवयींमध्ये कानासंबंधित समस्या उद्भवू लागतात. कानात पाणी जाणे किंवा वारंवार कानात बड्स घातल्यामुळे आतील नाजूक पडद्याला हानी पोहचण्याची खूप जास्त शक्यता असते. कानात वेदना होणे, तर काहीवेळा कानात शिट्टी वाजल्यासारखा आवाज येतो. बाहेरील कोणताही आवाज नसतानाही मेंदू चुकीचे ध्वनी संकेत अनुभवतो, ज्यामुळे कानात शिट्टी वाजल्यासारखा आवाज येतो.(फोटो सौजन्य – istock)

पावसाळ्यात घसा कायमच दुखतो? मग आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या जेष्ठमधाचे ‘या’ पद्धतीने करा सेवन, आजारांपासून राहाल दूर

अनेकांना सतत हेडफोन वापरण्याची सवय असते. तर मोठ्या आवाजाचा सतत संपर्क, सायनस, कानातील मळ किंवा श्रवणदोष इत्यादी अनेक कारणांमुळे कानांच्या वेदना वाढतात. याशिवाय उच्च रक्तदाब किंवा जबड्याच्या समस्यांमुळे कानातून आवाज येऊ लागतात. कानातून आवाज येण्याकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. कारण ही लक्षणे हियरिंग डॅमेज किंवा सायन्सच्या समस्येमुळे सुद्धा उद्भवतात. आज आम्ही तुम्हाला टीनीटसची समस्या कशामुळे उद्भवते? टीनीटसची लक्षणे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. ही लक्षणे शरीरात दिसू लागल्यानंतर दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार करावेत.

कानाच्या समस्यांची प्रमुख लक्षणे:

  • कानात सतत शिट्टी, गुणगुण, गर्जना किंवा कुजबुजल्यासारखा आवाज येणे.
  • आवाज शांत ठिकाणी अधिक तीव्र जाणवणे
  • आवाजासोबतच कधीकधी चक्कर येणे किंवा कान जड वाटणे.
  • एकाग्रता साधण्यास त्रास होणे आणि चिडचिड वाढणे.
सतत हेडफोनचा अतिवापर करणे, कारखान्यातील मोठा आवाज किंवा डीजेच्या आवाजामुळे कानाच्या आतील पेशी कायमच्या निकामी होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे वारंवार हेडफोनचा वापर करू नये. यामुळे कानाच्या नसा कमकुवत होतात. वय वाढल्यानंतर हळूहळू ऐकण्याची क्षमता कमी होऊन जाते, ज्याच्या परिमाणांमुळे बोललेला आवाज हळू येणे, ऐकण्यात अडथळे निर्माण होण्याची शक्यता असते. कानात जास्त मळ साचून राहिल्यामुळे कानाच्या पडद्यावर जास्तीचा तणाव येतो. तसेच उच्च रक्तदाबाच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांना सतत कानामध्ये शिट्टी वाजल्यासारखा आवाज येतो. यामुळे रक्तभिसरण अतिशय वेगाने होते. डोक्याला किंवा मानेला दुखापत झाल्यास मेंदूला मिळणारे ध्वनी संकेत बिघडून जातात.

Health Tips: रोज मूठभर खा गूळ-चना; शरीराला मिळतील ‘हे’ जबरदस्त फायदे

डॉक्टरांच्या मते, टिनिटसवर उपचार करताना मूळ कारण शोधणे फार महत्वाचे आहे. रात्री झोपताना पंख्याचा आवाज किंवा हलके संगीत लावल्यास कानाच्या समस्येकडे दुर्लक्ष होते आणि वारंवार कान दुखण्याचे संकेत मिळत नाहीत. स्वतः कानात काहीही टाकू नये. डॉक्टरांचा योग्य सल्ला घेऊनच उपचार करावेत. उच्च रक्तदाबाने त्रस्त असलेल्या लोकांनी आहारात कमीत कमी मिठाचे सेवन करावे. मानसिक ताणामुळे टिनिटसची तीव्रता अधिक वाढते, त्यामुळे नियमित योगासने करावीत.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: टिनिटस होण्याची कारणे कोणती असू शकतात?

    Ans: मोठ्या आवाजाचा सतत संपर्क, वाढते वय, कानातील मळ, कानाचा संसर्ग, काही औषधांचे दुष्परिणाम, उच्च रक्तदाब किंवा इतर आरोग्यविषयक समस्या यामुळे टिनिटस होऊ शकतो.

  • Que: टिनिटसवर उपचार शक्य आहेत का?

    Ans: होय. कारणानुसार औषधे, हिअरिंग एड, साउंड थेरपी, टिनिटस रिट्रेनिंग थेरपी (TRT) आणि जीवनशैलीतील बदल यांचा सल्ला डॉक्टर देऊ शकतात.

  • Que: कानात सतत शिट्टीसारखा आवाज येत असल्यास काय करावे?

    Ans: अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. त्वरित ENT तज्ज्ञांचा सल्ला घ्या. स्वतःहून औषधे घेणे टाळा आणि मोठ्या आवाजापासून कानांचे संरक्षण करा.

Web Title: Do you constantly hear a whistling sound in your ears these serious symptoms appear with tinnitus

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • ear infection
  • earbuds
  • health issue

संबंधित बातम्या

Health Tips: रात्रभर Earbuds लावून झोपता? कानांसाठी ‘ही’ सवय ठरू शकते धोकादायक
1

Health Tips: रात्रभर Earbuds लावून झोपता? कानांसाठी ‘ही’ सवय ठरू शकते धोकादायक

Monsoon Care Tips: पावसाळ्यात ‘हे’ पदार्थ खाण्याची अजिबात करू नका चूक! पचनाच्या समस्या वाढून होऊ शकते फूड पॉइझनिंग
2

Monsoon Care Tips: पावसाळ्यात ‘हे’ पदार्थ खाण्याची अजिबात करू नका चूक! पचनाच्या समस्या वाढून होऊ शकते फूड पॉइझनिंग

पावसाळ्यात सतत कानाचे दडे का बसतात? जाणून घ्या यामागील कारणे आणि सोपे घरगुती उपाय, कानाच्या समस्या होतील कायमच्या नष्ट
3

पावसाळ्यात सतत कानाचे दडे का बसतात? जाणून घ्या यामागील कारणे आणि सोपे घरगुती उपाय, कानाच्या समस्या होतील कायमच्या नष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.