Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

व्हेज स्टार्टर्ससाठी पदार्थ शोधताय? मग कुरकुरीत Threaded Paneer ठरेल परफेक्ट पर्याय, रेसिपी नोट करा

Threaded Paneer Recipe : तुम्ही कधी थ्रेडेड पनीर हा पदार्थ खाल्ला आहे का? स्ट्रीट फूडमध्ये लोकप्रिय होत असलेला हा पदार्थ एक कुरकरीत स्टार्टर्सचा प्रकार आहे. याची चव एकदा चाखाल तर पुन्हा पदार्थ घरी बनवल्याशिवाय राहणार नाह

  • By नुपूर भगत
Updated On: May 05, 2026 | 03:25 PM
व्हेज स्टार्टर्ससाठी पदार्थ शोधताय? मग कुरकुरीत Threaded Paneer ठरेल परफेक्ट पर्याय, रेसिपी नोट करा

व्हेज स्टार्टर्ससाठी पदार्थ शोधताय? मग कुरकुरीत Threaded Paneer ठरेल परफेक्ट पर्याय, रेसिपी नोट करा

Follow Us
Follow Us:
  • थ्रेडेड पनीर हा एक स्टार्टर्सचा प्रकार आहे.
  • यात मसालेदार मऊ पनीरला बारीक शेऱ्यांमध्ये कोट करुन फ्राय केले जाते.
  • पार्टी स्नॅन्ससाठी हा पदार्थ एक उत्तम पर्याय ठरते.
भारतीय स्वयंपाकात पनीरचे अनेक प्रकार आढळतात, पण सादरीकरणात वेगळेपणा आणणाऱ्या काही रेसिपीज खास लक्ष वेधून घेतात.\थ्रेडेड पनीर ही अशीच एक आकर्षक आणि चविष्ट डिश आहे. बाहेरून खुसखुशीत आणि आतून मऊ असा हा कॉम्बिनेशन खूपच स्वादिष्ट लागतो. पार्टी, किटी, किंवा खास पाहुण्यांसाठी काहीतरी हटके बनवायचं असेल तर थ्रेड पनीर उत्तम पर्याय आहे.

Recipe : लहान मुलं करतायेत आईस्क्रिम खाण्याचा हट्ट, मग घरीच बनवा नो शुगर “ड्रायफ्रुट्स आईस्क्रिम”

याची रचना पाहूनच खाण्याची उत्सुकता वाढते आणि एकदा चव घेतली की पुन्हा पुन्हा बनवावीशी वाटते. तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर काहीतरी नवीन म्हणून तुम्ही ही टेस्टी रेसिपी ट्राय करु शकता. निवडक साहित्यांपासून ही रेसिपी अगदी सोप्या पद्धतीमध्ये घरीच बनवता येते. मुख्य म्हणजे याची चव इतकी लाजवाब लागते की लहानांनाच काय तर मोठ्यांनाही याची चव प्रेमात पाडते. चला तर मग थ्रेडेडे पनीरची रेसिपी नोट करुन घेऊयात.

साहित्य:

  • पनीर: २०० ग्रॅम (लांब आकाराचे तुकडे)
  • स्प्रिंग रोल शीट्स: ३-४ (अगदी बारीक धाग्यांसारखे कापलेले)
  • मैदा: ४ चमचे (कोटिंगसाठी)
  • कॉर्नफ्लॉवर: २ चमचे (कोटिंगसाठी)
  • आलं-लसूण पेस्ट: १ चमचा
  • शेजवान सॉस: २ चमचे
  • सोया सॉस: १/२ चमचा
  • टोमॅटो केचप: १ चमचा
  • मिठ: चवीनुसार
  • काळी मिरी पूड: १/४ चमचा
  • तेल: तळण्यासाठी
कडक उन्हात शरीराला थंडावा हवा आहे? मग ५ मिनिटांमध्ये बनवा Ginger Ice Tea, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • सर्वप्रथम एका बाऊलमध्ये आलं-लसूण पेस्ट, शेजवान सॉस, सोया सॉस, टोमॅटो केचप, चवीनुसार मीठ आणि काळी मिरी पूड एकत्र करा. यात पनीरचे तुकडे टाकून हलक्या हाताने मिक्स करा आणि १०-१५ मिनिटे झाकून ठेवा.
  • मैदा आणि कॉर्नफ्लॉवर थोड्या पाण्यात मिक्स करून पातळ पेस्ट तयार करा.
  • पनीरचा एक तुकडा घ्या, तो मैद्याच्या पेस्टमध्ये बुडवा.
  • आता हा तुकडा बारीक चिरलेल्या स्प्रिंग रोल शीटच्या पट्ट्यांवर ठेवा आणि हलक्या हाताने दाबा जेणेकरून शीट्स पनीरला चिकटतील.
  • यानंतर कढईत तेल गरम करा आणि तयार केलेले थ्रेडेड पनीरचे तुकडे मध्यम आचेवर सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.
  • गरम आणि कुरकुरीत थ्रेडेड पनीर शेजवान चटणी किंवा टोमॅटो केचपसोबत खाण्यासाठी सर्व्ह करा.
 

Web Title: Do you how to make threaded paneer at home popular starter dish note the recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2026 | 03:15 PM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • paneer fry

संबंधित बातम्या

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
1

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
2

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा
3

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ
4

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.