Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Diwali 2026: मैद्याचा वापर न करता वाटीभर गव्हाच्या पिठाचा वापर करून बनवा खमंग खुसखुशीत शंकरपाळ्या, नोट करा रेसिपी

Diwali 2026: दिवाळीमध्ये कायमच मैद्याचे पदार्थ बनवण्याऐवजी झटपट गव्हाच्या पिठाचा वापर करून खुसखुशीत शंकरपाळ्या बनवू शकता. हा पदार्थ घरातील प्रत्येकाला खूप जास्त आवडेल आणि चव सुद्धा मस्त लागेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 03, 2026 | 08:00 AM
Diwali 2026: मैद्याचा वापर न करता वाटीभर गव्हाच्या पिठाचा वापर करून बनवा खमंग खुसखुशीत शंकरपाळ्या, नोट करा रेसिपी

Diwali 2026: मैद्याचा वापर न करता वाटीभर गव्हाच्या पिठाचा वापर करून बनवा खमंग खुसखुशीत शंकरपाळ्या, नोट करा रेसिपी

Follow Us
Follow Us:

Diwali 2026: दिवाळी सणाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. सणावारांच्या दिवसांमध्ये घरात विविध गोडाचे पदार्थ बनवले जातात. त्यातील बहुतेक पदार्थ मैद्याचा वापर करून बनवले जातात. पण वारंवार मैद्याचे सेवन करण्याऐवजी गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या शंकरपाळ्या खाव्यात. गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या शंकरपाळ्या चवीला अतिशय सुंदर लागतात आणि शरीरासाठी फायदेशीर ठरतात. गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या शंकरपाळ्या अगदी जिभेवर रेंगाळतात. बऱ्याचदा दिवाळीच्या फराळातील पदार्थ बनवताना खूप जास्त चुका होतात आणि पदार्थाची चव खराब होऊन जाते. त्यामुळे योग्य प्रमाण वापरून पदार्थ बनवावेत. गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या शंकरपाळ्या केवळ दिवाळीतच नाहीतर इतर वेळी सुद्धा सकाळच्या नाश्त्यात खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

Diwali 2026: नानकटाई बनवल्यानंतर दगडासारखी कडक होऊन जाते? मग या पद्धतीने घरी बनवा बेकरीस्टाईल खुसखुशीत नानकटाई

साहित्य:

  • गव्हाचं पीठ
  • पिठीसाखर
  • तूप
  • मीठ
  • वेलची पावडर
  • तेल
Diwali Sweets: ५ मिनिटांमध्ये बनवा केशर कोकोनट लाडू, दिवाळीतील फराळाची वाढेल रंगतदार चव

कृती:

  • गव्हाच्या शंकरपाळ्या बनवण्यासाठी टोपात दूध आणि साखर एकत्र करून गरम करण्यासाठी ठेवा. मंद आचेवर साखर पूर्णपणे विरघळून गेल्यानंतर गॅस बंद करून मिश्रण थंड होण्यासाठी ठेवा.
  • वाटीमध्ये तूप गरम करून घ्या. ताटात दोन वाटी गव्हाचे पीठ घेऊन त्यात चवीनुसार मीठ, वेलची पावडर घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • त्यानंतर पिठामध्ये तयार केलेले मोहन घालून मिक्स करा आणि नंतर साखरेचे मिश्रण घाला. मळून घेतलेले पीठ १० मिनिट झाकण मारून ठेवून द्या.
  • झाकण ठेवून दिलेले पीठ हलक्या हाताने मळून मऊ करून घ्या. त्यानंतर मध्यम आकारात पिठाचा गोळा करून जाडसर लाटून घ्या आणि शंकरपाळीच्या आकारात कापा.
  • कढईमधील गरम तेलात शंकरपाळी मंद आचेवर दोन्ही बाजूने तळून घ्या. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली गव्हाच्या पिठाची शंकरपाळी.

Web Title: Diwali 2026 how to make wheat flour crispy shankarpali at home simple food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • Diwali 2026
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Navarashtra Special: शब्दांची गरज नाही, हातांची जादूच बोलकी! मूकबधिर दाम्पत्याने कलेतून उभा केला व्यवसाय
1

Navarashtra Special: शब्दांची गरज नाही, हातांची जादूच बोलकी! मूकबधिर दाम्पत्याने कलेतून उभा केला व्यवसाय

‘हर भक्त श्री राम तक’! अंध भक्तांसाठी उभारणार श्रद्धेचा पूल; ITC Mangaldeep चा अनोखा डिजिटल उपक्रम
2

‘हर भक्त श्री राम तक’! अंध भक्तांसाठी उभारणार श्रद्धेचा पूल; ITC Mangaldeep चा अनोखा डिजिटल उपक्रम

Dhanteras 2026: धनत्रयोदशीला सोनं खरेदी करणं बंधनकारक आहे का? सोन्याऐवजी या वस्तू खरेदी करणं मानलं जातं शुभ
3

Dhanteras 2026: धनत्रयोदशीला सोनं खरेदी करणं बंधनकारक आहे का? सोन्याऐवजी या वस्तू खरेदी करणं मानलं जातं शुभ

Nagpur News : दिवाळीत घरी येणे महागणार हवाई प्रवासाचे भाडे ११ ते १७ हजारांवर; बसचे तिकीटही ५ हजारांवर
4

Nagpur News : दिवाळीत घरी येणे महागणार हवाई प्रवासाचे भाडे ११ ते १७ हजारांवर; बसचे तिकीटही ५ हजारांवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.